इ.10 वी आणि 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणासाठी सहाय्य योजना ssc and hsc scolarship scheme 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

इ.10 वी आणि 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणासाठी सहाय्य योजना ssc and hsc scolarship scheme

▶ शिष्यवृत्तीचा बनावट संदेश

बहुतांची अंतरे

‘अब्दुल कलाम योजना शिष्यवृत्ती’ अशा शीर्षकाचा बनावट संदेश दरवर्षी न चुकता दहावी व बारावीच्या निकालानंतर पसरतो. त्यात असा मजकूर असतो, की दहावीत ज्यांना ८० टक्के मार्क आहेत आणि बारावीत ७० टक्के मार्क आहेत, त्यांना अनुक्रमे १५ व २५ हजार रुपये मिळतात. त्या योजनेचा सर्व पालकांनी व मुलांनी लाभ घ्यावा. पण अशी कोणतीही योजना सुरू नसल्याचे मागेच राज्य सरकारने जाहीर केले आहे. तरी कृपया अशा संदेशांना बळी पडू नये. आणि तो पुढे पाठवू नये.

– दीपक गुंडये, वरळी

ssc and hsc scolarship scheme
ssc and hsc scolarship scheme

7 thoughts on “इ.10 वी आणि 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणासाठी सहाय्य योजना ssc and hsc scolarship scheme ”

Leave a Comment