शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा (SQAAF) राज्यस्तरीय मार्गदर्शन समिती sqaaf mulyankan arakhada 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा (SQAAF) राज्यस्तरीय मार्गदर्शन समिती sqaaf mulyankan arakhada 

संदर्भ: १. शासन निर्णय क्र. संकीर्ण २०२४/प्र. क्र.०९/एसडी-६ मंत्रालय मुंबई दि. १५.०३.२०२४ (SQAAF)

२. मा. आयुक्त यांच्या दि. ११.०३.२०२५ रोजीच्या VC मधील सूचना

उपरोक्त संदर्भीय विषयास अनुसरून शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा (SQAAF) बाबत राज्यस्तरीय मार्गदर्शन समिती स्थापन करण्याच्या सूचना मा. आयुक्त यांच्या दि. ११.०३.२०२५ रोजीच्या VC मध्ये देण्यात आल्या आहेत. त्यानुसार, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे येथे शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा (SQAAF) बाबत राज्यस्तरीय मार्गदर्शन समिती खालीलप्रमाणे स्थापन करण्यात आली आहे.

समितीतील सदस्य आणि मार्गदर्शनासाठी दिलेले घटक –

वरीलप्रमाणे राज्यस्तरीय समिती सदस्यांची निवड करून SQAAF मार्गदर्शनासाठी घटक निश्चित करण्यात आले आहेत. तरी समिती संदर्भात माहिती आपल्या जिल्ह्यातील सर्व शाळांच्यापर्यंत पोहोच करून मुख्याध्यापक यांना SQAAF बाबत माहिती भरताना तसेच SQAAF मानका संबंधित कोणतीही समस्या किंवा शंका निर्माण झाल्यास संबंधित समितीतील सदस्यांनकडून तात्काळ मार्गदर्शन घेण्याबाबत अवगत करावे. आपल्या जिल्ह्यातील सर्व शाळांचे मूल्यांकन १००% पूर्ण करून घ्यावे.

शासन परिपत्रक येथे पहा Click here 

Join Now