SQAAF मूल्यांकन गुण कसे वाढवावे ? किंवा कमी कसे करावे ? SQAAF श्रेणी कशी वाढवावी? व्हिडिओ पहा

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SQAAF मूल्यांकन गुण कसे वाढवावे ? किंवा कमी कसे करावे ? SQAAF श्रेणी कशी वाढवावी? व्हिडिओ पहा sqaaf marks how to increase

SQAAF मध्ये तुम्हाला कमी गुण मिळाले आहेत का ? कमी गुण मिळाले असतील तर ते कसे वाढवायचे ? SQAAF चे गुण तुम्हाला पुन्हा वाढवायचे आहेत का ? चला तर आपण SQAAF चे गुण कसे वाढवायचे ते पाहूया कमी गुण आल्यास कसे वाढवायचे व जास्त गुण आल्यास कसे कमी करायचे यासंबंधी आपण माहिती घेणार आहोत आपल्या नोंदवलेल्या प्रतिसादामध्ये आपल्याला बदल करता येतो तो बदल कशा रीतीने करायचा ते आपण पाहूया

SQAAF वेबसाईट लिंक मध्ये गेल्यानंतर लॉगिन केल्यानंतर आपल्या प्रतिसादामध्ये आपण बदल करू शकतो गुण कमी करायचे असतील तर कमी करू शकतो वाढवायचे असतील तर वाढवू शकतो

➡️आपल्या प्रतिसादात बदल करा या टॅबला क्लिक करायचे आहे

➡️ज्या मानका मध्ये बदल करायचा आहे त्या माणसाला क्लिक करायचे क्लिक करून झाल्यानंतर तुम्ही स्तर बदलू शकता जर दुसऱ्या स्तर मध्ये असेल तर तिसरा स्तर करू शकता किंवा चौथ्या स्तरांमध्ये तुम्ही फोटो अपलोड करू शकता

➡️ज्या ज्या मानकामध्ये बदल करायचा आहे ते तुम्ही करू शकता बदल म्हणजे स्तर बदलायचा आहे
बदल केल्यानंतर सबमिट करा

➡️गुण कमी करून किंवा वाढवले असतील तर सबमिट करावे.

➡️हमीपत्र चेक बॉक्स मध्ये टिक करा

➡️सर्व झाल्यानंतर आपला प्रतिसाद पूर्ण करा

➡️यानंतर तुम्हाला खाली प्रतिसाद नोंदविलेली  व न नोंदवलेली मानके दिसतील

➡️यानंतर आपला प्रतिसाद पूर्ण करा या टॅबला क्लिक करावे

➡️त्यानंतर तुम्हाला आपला प्रतिसाद पैकी प्राप्त गुण दिसतील

⭕यानंतर देखील तुम्हाला असे वाटले की काही बदल करावासा वाटला तर तुम्ही तो बदल करू शकता व आपले प्रतिसादाचे गुण वाढवू शकता किंवा कमी करू शकता

⭕पुन्हा आपल्या प्रतिसादात बदल करा या टॅब ला क्लिक करून तुम्ही काही मानकांचा स्तर बदलवू शकता त्या त्यानुसार तुम्ही आपली टक्केवारी गुण वाढवू किंवा कमी करू शकता

हमीपत्र

वरील शाळेशी संबंधित सर्व मानके मी काळजीपूर्व वाचली असून प्रत्येक मानकासाठी/मुद्यासाठी आमच्या शाळेसाठी लागू होणाऱ्या आवश्यक वर्णन विधानांची निवड केलेली आहे. निवडलेली वर्णन विधाने शाळेची वस्तुस्थिती दर्शविणारी असून निवडलेल्या वर्णन विधानाशी संबंधित असणारे सर्व पुरावे शाळेत उपलब्ध आहेत. बाह्य मूल्यांकन व अशासकीय स्वयंसेवी संस्था (NGO) मार्फत केल्या जाणाऱ्या त्रयस्थ मूल्यांकनाच्या वेळी दर्शविण्यात आलेल्या वर्णन विधानाशी संबंधित सर्व पुरावे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी माझी आहे, तसेच नमूद करण्यात आलेली सर्व माहिती आमच्या उपलब्ध कागदपत्रानुसार/दस्तऐवजानुसार खरी व वास्तव दर्शविणारी आहे. माहिती खोटी आढळल्यास माझी जबाबदारी असेल. करिता या बाबत मी हमीपत्र देत आहे.

Join Now