शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा (SQAAF) बाबतची माहिती भरण्यास मुदतवाढ देणेबाबत sqaaf link fill mudatvadh 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा (SQAAF) बाबतची माहिती भरण्यास मुदतवाढ देणेबाबत sqaaf link fill mudatvadh 

संदर्भ: १. शासन निर्णय क्र. संकीर्ण २०२४/प्र. क्र.०९/ एसडी-६ मंत्रालय मुंबई दि.१५ मार्च, २०२४ (SQAAF)

२. शासन निर्णय क्र. संकीर्ण २०२४/प्र.क्र.०९/एसडी-६ मंत्रालय मुंबई दि.१५ मार्च, २०२४ (SSSA)

३. शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा (SQAAF) बाबतची माहिती लिंक मध्ये

भरण्याबाबत पत्र जा.क्र. राशैसंप्रपम/मूल्यमापन/SQAAF/२०२५/००५८२ दि. ०३.०२.२०२५

४. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व शिक्षणाधिकारी (प्राथ., माध्य) यांचे प्राप्त

महोदय,

दूरध्वनी संदेश.

उपरोक्त विषय व संदर्भास अनुसरून आपणास कळविण्यात येते की, SQAAF स्वयं-मूल्यांकनासाठी लिंकमध्ये माहिती भरण्याची अंतिम दिनांक संदर्भ क्र. ३ ने दि.२८.०२.२०२५ पर्यंत कळविण्यात आली होती. या पत्राद्वारे संदर्भ क्र. ४ नुसार SQAAF स्वयं मूल्यांकनासाठी लिंकमध्ये माहिती भरण्यासाठी दि. १५.०३.२०२५ सायं ०५:०० पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

तरी, आपल्या विभागातील/जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांची माहिती दिलेल्या कालावधीत/मुदतीत १००% पूर्ण करून घेण्यात यावी.

Join Now