छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त छोटे मराठी भाषण-1 speech on shivjayanti
छत्रपती शिवाजी महाराजांचे आठवावे रूप
शिवरायांचा आठवावा
प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथम मानाचा मुजरा आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर विराजमान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे गुरुजन वर्ग आणि माझ्या बंधू आणि भगिनींनो आज एका महान व्यक्ती बद्दल बोलणार आहे त्यांचा संपूर्ण जग देशाला नाहीतर जगाला अभिमान आहे.
आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती होईल यानिमित्ताने आपल्यासमोर दोन शब्द बोलणार आहे ते आपण शांततेने ऐकून घ्याल ही नम्र विनंती सुमारे साडेसातशे वर्षांनंतर ही जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज होय त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी सोळाशे 30 रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळील शिवनेरी किल्ल्यावर झाला.
शिवनेरी गडावरील शिवाय या देवीमुळे माता जिजाबाई यांनी त्यांचे नाव शिवाजी असे ठेवले आणि त्यांना आपण शिवाजी राजे शिवबा किंवा शिवराय अशा अनेक नावांनी ओळखतो शिवाजी महाराजांच्या आईचे नाव जिजाबाई भोसले आणि वडिलांचे नाव जिजाबाई शहाजीराजे भोसले होते शिवाजी महाराज अवघे 14 वर्षाच्या असताना शहाजीराजांनी त्यांच्या हाती पुण्याची जाहिरात केली आणि वयाच्या पंधराव्या वर्षी शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली.
शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची जाणीव करून देण्यासाठी जिजाबाईंनी त्यांना राजनीतिही शिकवली शूरवीरांच्या गोष्टी रामायण महाभारतातील गोष्टी सांगून त्यांच्या उत्तम संस्कार केले अशा या संस्कारामुळे शिवाजीराजे घडले शिवाजी महाराज जेव्हा पुण्याचा राजे कारभार पाहत होते तेव्हा त्यांनी स्वतःची राजमुद्रा तयार करून घेतली.
ही राजमुद्रा संस्कृत भाषेत होती या राजमुद्राचा मराठीत अर्थ असा आहे की जोपर्यंत प्रतिपदेचा चंद्र वाढत जातो आणि साऱ्या विश्वात वंदन होतो तशी शहाजीचा पुत्र शिवाजीची राजमुद्रा व तिचा लौकिक वाढत जाईल.
शिस्तबद्ध लष्कर आणि प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली राज्य निर्माण केले शिक्षण सोळाशे चाळीस मध्ये शिवरायांचा विवाह सईबाई निंबाळकर यांच्याशी झाला इसवी सन १६४५ मध्ये शिवरायांनी आदिलशहाच्या पुणे प्रदेशाच्या आजूबाजूचा कोंढाणा तोरणा सिंहगड पुरंदर या किल्ल्यांचा ताबा घेतला होत.
अफजलखानाने प्रतापगडावर शिवरायांना ठार मारण्याची शरयंत्र असले होते पण शिवरायांनी खानाच्या खानाचा डाव ओळखला आणि गनिमी काव्याच्या उपयोग करून अफजल खानाचा शिवरायांनी वध केला याच गनिमी काव्याचा उपयोग करून शिवरायांनी अनेक लढाई जिंकल्या या घटनेवरून महाराजांची दूरदृष्टी दिसून येते.

विशेषण सहा जून सोळाशे 74 रोजी शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला शिवाजी महाराज हे कुशल राजे करते होते त्यांनी अष्टप्रधान मंडळ सुरू केले प्रत्येक व्यक्तीस मंडळाची पदे आणि स्वराज्याची ठराविक जबाबदारी दिली शिवाजी महाराज हे मराठी संस्कृत भाषेचे समर्थक होते श्री स्वातंत्र्याला त्यांनी प्रोत्साहन दिले स्वराज्याच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी किल्ले उभारले विशेषण तीन एप्रिल 1680 रोजी आजारपणामुळे रायगडावर शिवाजी महाराज आनंदात विलीन झाले.
प्रजेवर मुलाप्रमाणे प्रेम करणारे ते राजे होते स्वराज्य ची शपथ घेऊन स्वातंत्र्य स्वराज्य निर्माण करणारे राजे होते महाराजांचा हा आदर्श आपण घेतला पाहिजे शिवजयंतीला नुसता शिवरायांचा जयजयकार करण्यापेक्षा प्रत्येक दिवस शिवरायांच्या विचारांनी प्रेरित केले पाहिजे शिवरायांचे भक्त आणि आपण शोभून जेव्हा आपण एकत्र येऊन देशाच्या भल्याचे काम करू आपल्या आयुष्याला स्फूर्ती देणाऱ्या राजाला माझे कोटी कोटी अभिवादन जय भवानी जय शिवाजी धन्यवाद
You tube
Fgg