भारतीय प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी छोटे मराठी भाषण speech on republic day
नमस्कार मंडळी मी इयत्ता पहिली. आज या पवित्र दिवशी मी देवाजवळ एक मागणे मागणार आहे. ते देवाने आणि आपणही थोडे एकावे अशी मी आपणास विनंती करत आहे.
हे ईश्वरा माझे छोटेसे मागणे ऐकशील का ?
इंग्रजांना या देशातून घालवले तसे कोरोनाला कोणी घालवेल का ? सांग देवा तुच आता, काय आम्ही केलाय गुन्हा ? सर्व काही सुरु झाले मग, आमच्याशाळाच का होतात बंद पुनः पुनः? माझी विनंती ऐक जरा ?
देशाला माझ्या कोरोनातून कर रे बरा … माणसांनो ! आपणच आता शहाणे होऊया, सुरक्षित वागून या कोरोनाला आता ‘चले जाव’ म्हणूया ! देश आमचा असाच सुंदर राहू दे … देश आमचा असाच निरोगी राहू दे ….
इतकं बोलून मी माझे छोटेसे भाषण संपवतो … जय हिंद ! जय महाराष्ट्र !