भारतीय प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी छोटे मराठी भाषण speech on republic day
सर्वांना नमस्कार … सबसे अच्छा बोले आज हर बच्चा ! सर्वांना शुभेच्छा ! मेरा भारतदेश
मी
इयत्ता १ ली. सन्मानीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील मान्यवर माझे दोन शब्द करतो आपणासमोर सादर….
आज २६ जानेवारी म्हणजे आपला प्रजासत्ताक दिन. तुम्हाला माहित आहे, लोकांनी, लोकांच्याकडून, लोकांच्यासाठी चालवलेल्या लोकशाही राज्याचा सुवर्ण आरंभ याच दिवसापासून झाला. एक माणूस म्हणून जगण्याचा खरा अधिकार याच दिवसापासून घटनेने आपल्याला दिला. या देशाला स्वातंत्र मिळवून देण्यासाठी ज्या अमर हुतात्म्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले त्या सर्वाना स्मरण करतो. या तिरंग्याला वंदन करतो आणि आपली रजा घेतो.
जय हिंद ! जय भारत !