भारतीय प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी छोटे मराठी भाषण speech on republic day
नमस्कार माझे नाव मी इयत्ता १ ली मधील विद्यार्थी आहे. महोदय अध्यक्ष, प्रिय गुरुजन आणि माझ्या बालमित्रांनो ! सुरुवातीला सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो आणि माझ्या छोट्याशा भाषणास सुरवात करतो….
सोहळा कसा रंगला तीन रंगाने, मने सारी फुलली आनंदाने । जयघोषांनी घुमतील आता दाही दिशा, जगण्याची दिसू दे नवी आशा ।
भारतमाता की जय ! वंदे मातरम ! असे अभिमानाने म्हणण्याची संधी आज मला या दिवसामुळे मिळाली याचा मला खूप आनंद वाटतो. आपल्याला खरे स्वातंत्र आणि खरा अधिकार मिळाला तो याच दिवसापासून… आपले सुराज्य आपले स्वराज्य सुरु झाले ते याच दिवसापासून. चला तर मित्रांनो आज या पवित्र दिवशी देशाला आणखी बलवान, सुजलाम सुफलाम बनवण्याची प्रतिज्ञा घेऊया आणि थोर हुतात्म्यांनी पाहिलेले स्वप्न साकार करूया ! भारत माता की जय ! वंदे मातरम !
क्लिक/ स्कॅन करा