भारतीय प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी छोटे मराठी भाषण speech on republic day

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भारतीय प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी छोटे मराठी भाषण speech on republic day

नमस्कार माझे नाव

मी इयत्ता १ ली मधील विद्यार्थी आहे. अध्यक्ष महोदय आणि व्यासपीठावरील मान्यवरांना वंदन करतो आणि माझ्या छोट्याशा भाषणास सुरवात करतो….

आज २६ जानेवारी सण लै भारी, बघा माझा तिरंगा कसा डौलात फडकतो वरी |

भारतमाता माझी सांगू किती आहे महान, गाणे गातो तिच्यासाठी मुले आम्ही लहान |

भारत म्हणा.. इंडिया म्हणा की म्हणा तिला हिंदुस्थान, तिची आम्ही लेकरे देऊ तिच्यासाठी प्राण |

देश आमुचा सबसे अच्छा प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा |

इतके बोलून माझे छोटेसे भाषण संपवतो. जय हिंद ! जय महाराष्ट्र !

 

Leave a Comment