भारतीय प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी छोटे मराठी भाषण speech on republic day
नमस्कार मी…… आज २६ जानेवारी म्हणजेच आपला प्रजासत्ताक दिन. या दिनानिमित्त इथे जमलेल्या सर्व लहान थोर मंडळीना प्रणाम करून माझे दोन शब्द सांगतो.
सारे जहां से अच्छा, हिन्दोस्तां हमारा हमारा.. सारे जहां से अच्छा, हिन्दोस्तां हमारा |
तिरंग्याचा राखून मान, करतो आपल्या सर्वांना प्रणाम ! भारतभूमी माझी आहे चंदन, या चिमुकल्या हाताचे तिला वंदन ! हिच्या क्रांतीपुत्रांनी केला पराक्रम अपार, त्यांचे आज मनापासून मानूया आभार ! चला भारताचा एक सुजाण नागरिक होण्याची शपथ घेऊया, प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया !
भारत माता की जय ! वंदे मातरम !