डॉ.बाबसाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मराठी भाषण speech on Do. babasaheb ambedkar 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

डॉ.बाबसाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मराठी भाषण speech on Do. babasaheb ambedkar 

Do.babasaheb ambedkar
Do.babasaheb ambedkar

आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय तसेच कार्यक्रमाचे उपस्थित असलेले माझे बंधू आणि भगिनींनो आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी मी तुम्हाला काही विचार मांडणार आहे ते तुम्ही शांततेने ऐकून घ्या अशी ते करतो.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य अतिशय महान होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्धीवादी विचारवंत होते.

मानवी हक्कांचे कैवारी,जागतिक दर्जाचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि कायदे पंडित,राजनीति तज्ञ ,पहिले भारताचे कायदामंत्री, भारतीय संविधानाचे जनक, दिन दलितांच्या जीवनाला जखडलेल्या गुलामगिरीच्या जोखडला तोडणारा महायोद्धा, उपेक्षितांच्या जीवनामध्ये अस्मितेची ज्योत पेटवणारे प्रकाश सूर्य तसेच स्वतःच्या अलौकिक विद्वता त्याचा वापर समाज हितासाठी करणारे अस्पृश्यता मिटवण्यासाठी चंदनापरीस आपला जीव जिजवला आपल्या बांधवांच्या उन्नतीसाठी अहोरात्र झटणारे समतेसाठी सत्याग्र ह करणे आणि भारताचे एक अमूल्य रत्न त्यांना महामानव म्हणून संबोधले जाते असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून आज मी माझ्या भाषणात सुरुवात करीत आहे.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे बालपण

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये मध्यप्रदेशच्या महू या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव भिमाबाई व वडिलांचे नाव रामजी आंबेडकर हे होते भीमराव रामजी आंबेडकर असे त्यांचे पूर्ण नाव होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लहानपणापासून खूप हुशार व बुद्धिवादी व महत्त्वकांक्षी विचारांचे होते त्यांना शालेय शिक्षण घेताना स्पष्ट म्हणून मानहानी स्वीकारावी लागली पण ते मुळीच खचले नाहीत त्यांनी अस्पृश्य दिन दलितांचा उद्धार हे जीवनाचे अंतिम सत्य ठेवले.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा इयत्ता चौथीची परीक्षा पास झाल्यावर त्यांना केळुस्कर गुरुजी भगवान बुद्धाचे चरित्र हे पुस्तक वाचण्यात दिले पुस्तक वाचून भीमराव खूप प्रेरित झाले आणि त्यांनी आपल्या वडिलांना विचारले बौद्ध वाचण्यास का दिला नाही उत्तर रामायण महाभारतात हेच ग्रंथ का वाचण्यात दिले नाही. फक्त रामायण महाभारत 20 ग्रंथ का वाचण्यात दिले त्यात शूद्र अस्पृश्यांची नाल असती केली खत्री यांचा गौरव वडिलांनी भीमराव यांना सांगितले की आपण अस्पृश्य जमातीचे असल्यामुळे तुला नवीन गंड होण्याची शक्यता आहे आणि रामायण महाभारत ग्रंथ वाचनाने हा नवीन गंड दूर होईल असे मला वाटले कारण द्रोण हे किती उंचीपर्यंत पोहोचली पाण्यासारखे आहे तसेच वाल्मिकी कोळी असून रामायणाचा करता झाली.

वडिलांच्या सरांनी बाबासाहेबांचे समाधान झाले नाही महाभारतातील एकही व्यक्ती बाबासाहेबांच्या मनाला भुरळ घालू शकली नाही आणि इथूनच बाबासाहेबांचा बुद्धांकडील प्रवास सुरू झाला.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महान विचार.

बाबासाहेब यांचे विचार असे होते की सर्व जगाला त्यांनी समतेचा न्यायाचा संदेश दिला भीमराव यांनी आपले उच्च शिक्षण बडोदा सरकारची शिष्यवृत्ती घेऊन अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून व इंग्लंड मधील विद्यापीठातून घेतले नंतर ते मायदेशी परतले त्यांनी आपल्या बांधवांना शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा जबरदस्त संदेश दिला गोरगरीब दिन दलित समाजाच्या न्याय व हक्कासाठी अनेक आंदोलने व सत्याग्रह केले.

देश प्रेमापुढे ज्याने स्वतःच्याच विश्रांतीचा त्याग केला

माणसाला स्वाभिमान शिकवला

ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले

असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होते

डॉक्टर बाबासाहेब यांनी सामाजिक भेदभाव व उच्चनीच भेदभावाचे समर्थन करणाऱ्या मनुस्मृती या ग्रंथाचे जाहीर रित्या दहन केले नाशिक मधील काळाराम मंदिरामध्ये दिन दलितांना प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रह केला महाडच्या चवदार तळ्यावर दिंडलितांना पाणी भरण्याचा हक्क मिळवून दिला समाजाने अधिकारलेल्या समाजासाठी ते असे चार किरण ठरले मूकनायक हे पाक्षिक व बहिष्कृत भारत हे साप्ताहिक तर समता हे वृत्तपत्र सुरू करून त्यांनी समाजप्रबोधन करण्याचे बहुमूल्य कार्य केले श्री शिक्षणाचा सदैव पुरस्कार त्यांनी केला.

सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन होय.

असा हा वास्तव पहिली व्यक्तिमत्त्वाच्या महामानव ज्ञान सोमवारी तपस्वी अमोल वक्तृत्वाचा व कुशल नेतृत्वाचा धनी  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी काळाच्या पडद्याआड गेले. जरी ते आपल्यात नसले तरी त्यांचे विचार लाखो लोकांना स्फूर्ती चैतन्य देऊन जातात.

Leave a Comment