०८ जागतिक महिला दिन छोटे भाषण small speech on women’s day
छत्रपती शिवरायांच्या रूपाने स्वराज्याला जन्म देणाऱ्या मासाहेब जिजाऊ
रणरागिनी होऊन संघर्षाचे बळ देणाऱ्या राणी लक्ष्मीबाई
स्त्रियांना शिक्षणाचा हक्क मिळवून देणाऱ्या सावित्रीबाई फुले.
आणि मातृत्व नेतृत्व तसेच कर्तृत्व आणि मानवतेची ज्योत पेटली पेटवणाऱ्या सर्व महिलांना या जागतिक महिला दिन निमित्त माझा मानाचा मुजरा
small speech on women’s dayआदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष प्रमुख पाहुणे माझे गुरुजन वर्ग व तसेच जमलेल्या येथे माझ्या सर्व बालमित्र आणि मैत्रिणींनो आज जागतिक महिला दिन या निमित्त आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत त्यानिमित्ताने मी दोन शब्द तुम्हाला सांगणार आहेत ते तुम्ही शांततेने ऐकून घ्याल ही नम्र विनंती.
आई आईच्या आभाळभर मायला शुभेच्छा
बहिणीच्या निरागस शाळेला शुभेच्छा
मैत्रिणीच्या मनातल्य विश्वासाला शुभेच्छा
पत्नीचा जन्मभराच्या प्रवासाला शुभेच्छा
आजीच्या डोळ्यातील पाण्याला शुभेच्छा
लेकीच्या बोबड्या गाण्याला शुभेच्छा
जगातील प्रत्येक नारीला शुभेच्छा
small speech on women’s dayजागतिक महिला दिन 8 मार्च रोजी आपण साजरा करतो आज देखील आपल्या शाळेमध्ये जागतिक महिला दिन आपण साजरा करण्यासाठी जमलेलो आहोत 8 मार्च हा दिवस जगभर जागतिक महिला दिन म्हणून उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो जागतिक महिला दिनाची सुरुवात मार्च 1908 मध्ये सुरू झाली यावेळी अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील वस्त्रोद्योगातील हजारो स्त्रियांनी जमून कामाचे तास कमी करणे व सुरक्षितता इत्यादी मागण्या केल्या होत्या व निदर्शने देखील केली स्त्रियांनी स्वतःच्या हक्कांसाठी दिलेला हा पहिला लढा होता सण १९१० च्या आंतरराष्ट्रीय परिषदेत कलारा झेटगी यांनी 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात यावा अशी आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये प्रस्ताव मांडला हा प्रस्ताव 8 मार्च रोजी मंजूर granted करण्यात आला त्या तेव्हापासून 08 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
या दिवसाचा मुख्य हेतू महिलांचे सबलीकरण व सक्षमीकरण करणे हा आहे हा दिवस महिलांप्रती आदर प्रेम आणि सन्मान व्यक्त करण्याचा दिवस आहे स्त्रीला अनेक नाती झोप असावी लागतात प्रत्येक कुटुंबाचा आधारस्तंभ व्हावे लागते श्री आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून जीवाचे रान करते कष्ट करते मेहनत करते आणि प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्रीचा हात असतो.
आज आज श्री या जगामध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून नव्हे तर पुरुषांच्याही एक पाऊल पुढे जाऊन काम करत आहेत आणि देशांमध्ये जगामध्ये वेगवेगळ्या उच्च स्थानावर जाऊन स्त्रिया पोहोचलेले आहेत आज भारत देशामध्ये भारताचे मुख्य पद म्हणजे राष्ट्रपती होय आणि या राष्ट्रपतीपदावर देखील एक श्रीच आहे त्यामुळे ही अभिमानाची आणि गर्वाची गोष्ट आहे स्त्रियांचा मान सन्मान केला पाहिजे फक्त आजच्या दिवशी स्त्रियांचा मान सन्मान न करता प्रत्येक दिवशी स्त्रियांचा मान सन्मान आदर सत्कार केला पाहिजे.
आज प्रत्येक क्षेत्रात प्रगतीपथावर श्री आहे पण तरीही स्त्रियांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते आजच्या श्रेणी आत्मनिर्भर पडले पाहिजे आणि निर्भयपणे संकटांचा सामना केला पाहिजे कारण पुढची पिढी कशी घडवायची हे महिलांच्या हातात असते.
श्री सन्मानाची सुरुवात आपण आपल्या घरापासून करायला हवी तरच आपला भारत देश सुरक्षित protection सुशिक्षित सक्षम आणि बलवान होईल
आज जागतिक महिला दिनानिमित्त माझे दोन मिनिटाचे भाषण तुम्ही शांततेने ऐकले त्याबद्दल सर्वांचे आभार आणि आज जागतिक महिला दिनाच्या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि माझे भाषण संपवतो जय हिंद जय भारत.