श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना संपुर्ण माहिती shravanbal seva rajya nivrutti yojna
पात्रता: ६५ व ६५ वर्षावरील महिला व पुरुष
आवश्यक कागदपत्रे :
१) किमान १५ वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी
२) वयाचा ६५ व ६५ वर्षांवरील असलेबाबतचा
दाखला.
३) दारिद्रयरेषेखालील
कुटूंबाचे यादीमध्ये समावेश असलेबाबतचा साक्षांकित उतारा किंवा कुटूंबाचे उत्पन्न प्रति वर्ष रु. २१०००/- पर्यंत तहसिलदार यांचा दाखला दिव्यांग लाभार्थ्यांसाठी वार्षिक उत्पन्न प्रतिवर्ष रु. ५००००/- पर्यंतचा तहसिलदार यांचा दाखला.
४) तलाठी/ग्रामसेवक यांचा रहिवासी दाखला.
५) शिधापत्रिका छायांकित प्रत.
6) स्वघोषणा.
1 thought on “श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना संपुर्ण माहिती shravanbal seva rajya nivrutti yojna”