राज्यातील शिक्षण विभागाचे प्रलंबित प्रश्नांबाबत मा. मंत्री (ग्राम विकास व पंचायत राज) यांचे अध्यक्षतेखाली दि.१७.३.२०२५ रोजी आयोजित बैठकीचे इतिवृत्त shikshan vibhag prashna
महोदय,
उपरोक्त विषयाबाबत मा. मंत्री (ग्राम विकास व पंचायत राज) यांचे अध्यक्षतेखाली दि.१७.३.२०२५ रोजी आयोजित केलेल्या बैठकीच्या इतिवृत्ताची प्रत पुढील आवश्यक त्या कार्यवाहीसाठी सोबत जोडली आहे.
आपली