शिक्षण सप्ताह मधील जिओ टॅग फोटो, व्हिडिओ या लिंकवर अपलोड करणेबाबत shikshan saptaha 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शिक्षण सप्ताह मधील जिओ टॅग फोटो, व्हिडिओ या लिंकवर अपलोड करणेबाबत shikshan saptaha

दि. २२ ते २८ जुलै, २०२४ या कालावधीत “शिक्षण सप्ताह” साजरा करणेबाबत.

संदर्भ

: १) सचिव, भारत सरकार, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, नवी दिल्ली यांचे पत्र क्र.D.O.N०.०२.०५/२०२४-१९.१४, दि.०९/०७/२०२४.

२) मा. उपसचिव, शालेय शिक्षण विभाग यांचे पत्र क्र. संकीर्ण-२०२४/प्र.क्र.२२८/ एस.डी.४, दि.१२/०७/२०२४.

३) आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कडील पत्र क्र. शिआ/२०२४/ संकीर्ण/आस्था क.. माध्य/२०२४/४३९१ दि.१६/०७/२०२४.

४) संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांचेकडील पत्र क्र.रा.डी.सं.प्र.प.म./NEP/ शिक्षा सप्ताह/२०२४-२५/०३४५५ दि.१६/०७/२०२४.

५) संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय यांचे पत्र क्र. प्राशिसं/८०२/ संकीर्ण/शिक्षण सप्ताह/४९४४ दि.१९/०७/२०२४.

राष्ट्रीय शिक्षण घोरण २०२० च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दि. २२ ते २८ जुलै, २०२४ या

कालावधीत शिक्षण सप्ताह साजरा करणेबाबत उपरोक्त संदर्भिय पत्रान्वये कळविण्यात आलेले आहे.

शिक्षण सप्ताहात आठवडयाचा प्रत्येक दिवस एका विशिष्ट उपक्रमासाठी नियोजित करण्यात आला असून,

ज्यात शिक्षण व विकासाच्या विविध पैलूंचा समावेश आहे. संदर्भिय पत्र क्र. ३, ४ व ५ अन्यये शिक्षण

सप्ताहामध्ये संदर्भिय पत्रामध्ये नमूद केल्यानुसार प्रतीदिन उपक्रम राबविण्याबाबत कळविण्यात आले आहे.

जवाहर बाल भवन, पहिला मजला, नेताजी सुभाष मार्ग, चर्नी रोड (प.), मुंबई ४०० ००४. 2.:-૨૨-૨૩૬૧ (૪૬૪, ૨૩૬૭ ૧૨૬૭, ૨૩૬૭ ૧૮૦૮, ૨૦૬૪ ૧૮૦૧, ૨૪૬૭ ૧૨૭૪

ई-मेल: mpspmah@gmail.com, samagra-shiksha@mahedu.gov.in hima/ammarrushiksha maharashtra may in httnamnen maharashtra anu in

तसेच सदर शिक्षण सप्ताहादरम्यान दिन निहाय आयोजित करण्यात येणाऱ्या उपक्रमांची छायाचित्रे व

माहिती Tracker वर अपलोड करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आलेले आहे.

उपरोक्त पत्रांन्वये शिक्षण सप्ताहच्या अनुषंगाने आपल्या कार्यक्षेत्रांतर्गत शाळांमध्ये साजरा करण्यात आलेल्या

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

शिक्षण सप्ताहातील प्रत्येक दिवसाची छायाचित्रे, माहिती जियो टॅग फोटो व्हिडिओ खालील लिंकवर अपलोड करा 

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

https://shikshasaptah.com/shiksha-saptah

👆या लिंकवर अपलोड करण्यात यावी.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

2 thoughts on “शिक्षण सप्ताह मधील जिओ टॅग फोटो, व्हिडिओ या लिंकवर अपलोड करणेबाबत shikshan saptaha ”

Leave a Comment