“शिक्षण सप्ताह” शालेय परिपाठात ‘क्रीडा प्रतिज्ञा’ घेणेबाबत shikshan saptaha
क्रीडा प्रतिज्ञा👇
आम्ही सर्व खेळाडू अशी शपथ घेतो की, आम्ही या क्रीडामहोत्सवात सचोटीने भाग घेऊ. या , क्रीडामहोत्सवात होणाऱ्या क्रीडाप्रकारात, आम्ही उत्साहाने सहभागी होऊन उत्तम खेळाचे प्रदर्शन करू. क्रीडामहोत्सवी स्पर्धांच्या सर्व नियमांचे आम्ही एकनिष्ठेने पालन करू व खऱ्या खिलाडूवृत्तीने वागून पंचांनी दिलेला निर्णय अंतिम मानून स्पर्धा निकोप वातावरणात पार पाडू. आमच्या शाळा, केंद्र, बीट, तालुका, जिल्हा, राज्य व देशाचा सन्मान व गौरव होईल अशा इर्षेने या क्रीडामहोत्सवात भाग घेऊ.