सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात शिक्षण परिषदेच्या आयोजनाबाबत shikshan parishad aayojan 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात शिक्षण परिषदेच्या आयोजनाबाबत shikshan parishad aayojan

उपरोक्त विषयान्वये, आपल्या अधिनस्त असलेल्या शहर माधन केंद्र स्तरावर माहे जुलै 2024 अम्बर शिक्षण परिषदेचे दोन अधिवेशनात आयोजन करुन मकाळ अधिवेशनातील शिक्षकांना 10.30 ते 1.00 व दुपार अधिवेशनातील शिक्षकांना 3.30 ते 6.00 या वेळेत उपस्थित ठेवणेबाबत आदेश निर्गमित करण्यात येत आहेत.

विस्तार अधिकारी, श.सा. कें.क्र. 1 ते 12 यांना सूचित करण्यात येते की, आपल्या अधिनस्त कार्यरत विषय माधनव्यक्ती यांना सदर परिषदेसाठी स्थळ निश्चित करुन नियोजन करण्यावाचत अदिशित करावे. शिक्षण परिषदेचे नियोजन करताना वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करावे. मदर शिक्षण परिषदेत चर्चा

करावयाचे विषय खालीलप्रमाणे आहेत.

निपुण नॅब स्थापन करणेबाबत शाळांना मार्गदर्शन करणे तसेच आढावा घेणे

इंग्रजी प्रशिक्षण

मन 2024-25 नवभारत साक्षरता कार्यक्रम अंमलबजावणी

Best Practices/शाळाचाहय विद्यार्थ्यांवावनच्या यशोगाथा

दिव्यांग विद्यार्थ्यांबाबतच्या यशोगाथा

समावेशित शिक्षण अंतर्गत दिव्यांग विद्यार्थी सर्वेक्षण

आयडिया व्हिडीओ

माता-पालक गट भेटी

पायाभूत चाचणीचे गुण विद्या समीक्षा केंद्र (VSK) येथे नोंदविण्यात येणार आहेत. त्याकरिता संबंधित शाळेच्या शिक्षकांनी बाचणी तपासून त्यांचे गुण विद्या समीक्षा केंद्र (VSK) यांचेमार्फत उपलब्ध पोर्टलवर भरावयाचे आहे त्याबाबत माहिती शाळांना दयावी इ. विषयांचाही सहभाग असावा.

शिक्षण परिषदेत विभाग निरीक्षक (आळा) यांनी उपस्थित राहून आळा मुख्याध्यापक तमेच संबंधितांना मार्गदर्शन करावे. शिक्षण परिषद प्रभावी होईल असे पाहावे व त्यावायतचा अहवाल सभंग्र शिक्षा जिल्हा कार्यालयाम विनाविलंब सादर करावा

Leave a Comment