शालेय प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नसंच प्राथ.व उच्च प्राथमिक स्तर प्रश्नसंच उपलब्ध shaley prashnmanjusha compitition
शालेय स्तरावर प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नसंच उपलब्ध आहे सदर प्रश्न मंजुषा स्पर्धा घेताना आवश्यक प्रश्नांचा सराव करण्यासाठी अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नसंच काढलेला आहे यानुसार आपण चांगल्या प्रकारे सराव करून प्रश्नमंजुषा या स्पर्धेमध्ये प्राविण्य मिळू शकता.
प्रश्नमंजुषा स्पर्धा निकष व प्रक्रिया
यामध्ये चार फेऱ्या असतात त्या म्हणजे सरळ फेरी बझर फेरी दृश्य फेरी जलद फेरी
👉प्रश्नमंजुषा स्पर्धा संपूर्ण माहिती येथे पहा
➡️ इयत्ता 1ली 8वी अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नसंच
➡️ इयत्ता पहिली ते आठवी अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नसंच क्षमताधिष्ठत प्रश्नसंच