शालेय मराठी निबंध shaley marathi nibandh

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Table of Contents

शालेय मराठी निबंध shaley marathi nibandh
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
1)भारत एक महासत्ता जहा डाल डाल पर सोनेकी चिडीया करती है बसेरा वो भारत देश है मेरा वो भारत देश है मेरा 1947 पूर्वीचा भारत आणि गेल्या 60 दशकांपासून महासत्तेकडे वाटचाल करणारा भारत याबद्दल आता असे म्हणावे लागेल की आचार विचार आयोजित आहे भ्रष्टाचार आता समता बंधुभाव आयोजित आहे विषमता धर्मनिरपेक्षता ऐवजी आहे जातिवाद हेच आहे महासत्ता न होण्याचे विवाद जागतिक पातळीवर भारताच्या मार्गक्रमण महासत्ता होण्याकडे चालू आहे असं बोलले जाते पण खरंच असं चित्र आहे का भारताचे महासत्ता होणारा भारत म्हणजे नेमके कोणता भारत जो ७० टक्के खेड्यात बसला आहे तो भारत की शहरात वाचला आहे तो भारत श्रीमंताचा भारत की गरिबांचा भारत जो आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे असा वर्गाचा भारत की जो दोन वेळा आणण्यासाठी उपासमारी सहन करतो त्या वर्गाचा भारत असे एक ना एक अनेक प्रश्न डोळ्यासमोर उभे राहतात तेव्हा वाटते की आपला देश खरंच महासत्ता होण्याकडे चालला आहे का भारताला महासत्ता होण्यासाठी अजून अनेक पातळीवर काम करणे गरजेचे आहे यात साधारणपणे आरोग्य दळणवळणाची साधने शिक्षण पिण्याचे पाणी प्रत्येक कमावत्या हाताला रोजगार राष्ट्रीय सुरक्षा शेतीसाठी पाण्याचे नियोजन अंतर्गत जातीवाद सीमावाद वंशवाद भ्रष्टाचार यासारख्या अनेक प्रश्न आजही भारतासमोर उभे ठाकलेले आहेत या सर्व प्रश्नांना सोडवण्यासाठी आजची आपल्या देशाची राजकीय इच्छाशक्ती आहे का जिथे दोन वेळेचे पोटभर अन्न लोकांना मिळत नसेल तेथे तुम्ही काय देशाचा विकास करणार आणि कसा तुमचा देश महासत्ता होणार देशाच्या विकासात पर्यावरण हा महत्त्वाचा घटक आहे का? तर त्याच त्याचे उत्तर आहे होय कारण मानवासह सर्व जातीच्या अस्तित्वासाठी आणि भावी पिढ्यांच्या विकासासाठी पर्यावरण रक्षण आणि संवर्धन या गोष्टी नुसत्या आवश्यक नाही तर अपरिया अपरिहार्य आहेत हे भारतीयांना समजलेच पाहिजे भारताच्या अडचणीतला अजून एक अडसर म्हणजे इथली जाती व्यवस्था होईल भारतीय माणूस आता जाती जातीपातींच्या डोंगरांमध्ये बांधला गेला आहे इथल्या अनाधी काळापासून चालत आलेल्या व्यवस्थेने आम्हाला जाती धर्मामध्ये एवढे ग्रुप पाठवून टाकले की आम्ही या सगळ्यांच्या मागे लागून आमच्याच प्रगतीत बाधा निर्माण करत आहोत धर्मवेडेपणा अंधश्रद्धा देव भोळेपणा यामुळे आजचा विज्ञान दृष्टिकोन हरवला आहे चांगलं झालं तरी देव आणि वाईट झालं तरी देव अशी आपल्या भारतीयांची भावना आहे यामुळे आपल्या विकासात फार मोठी अडचण निर्माण होत आहे श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नको भारतात अजूनही कुपोषणामुळे बळी जात असल्याचे दिसत आहे जागतिक जनगणनेनुसार भारतात 2000 स*** 47 टक्के बालक कुपोषित म्हणजेच जे सर्वसामान्य मुलांपेक्षा कमी वजनाच्या आहेत फेब्रुवारी 2010 च्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य पाहणीनुसार एकट्या पुरोगामी महाराष्ट्रात दरवर्षी साधारण 45 हजार बालके या कुपोषणाचे बळी ठरतात तेज पातळीवर महाराष्ट्रात ११ टक्के कुपोषणाचे प्रमाण आहे परंतु यावर देश पातळीवर विशेष काय पाऊल उचलले जाते अजूनही आदिवासी भागात नीटनेटके रस्ते नाही दवाखाने नाहीत शिक्षणाच्या सुविधा नाहीत मग जर आपल्या देशाचा ६० टक्के भारत भारत जर या सगळ्या सेवा सुविधांपासून वंचित असेल तर हा महासत्ता होणारा भारत आहे का की आम्ही या महासत्तेकडे वाटचाल करणाऱ्या देशांपासून वेगळी आहोत असा सर्वसामान्यांना प्रश्न सर्वांच्या मनात पडत पडतो.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
2) मोबाईलचा वापर योग्य की अयोग्य
shaley marathi nibandh मोबाईलचा वापर योग्य की अयोग्य हे आपल्यावर अवलंबून असते मोबाईल मानव जातीसाठी विज्ञानाचे अनमोल भेट आहे मोबाईलच्या अनेक फायदे आहेत जगातील बहुतांश लोकांशी आपण मोबाईल मुळे संपर्क साधू शकतो मोबाईल मुळे आपल्याला घरबसल्या कार्यालयाचे काम करता येते मोबाईल मुळे आपण घरबसल्या वस्तूंची खरेदी करू शकतो तसेच त्यावरून लाईट गॅस इत्यादींचे बिल भरता येते परंतु मोबाईलचे काही तोटे देखील आहेत मोबाईल मुळेच आपले आपण आपल्या कामावर अभ्यासावर नीट लक्ष देत नाही सारखा मोबाईल कडे पाहिल्यामुळे आपल्या डोळ्यांनाही त्रास होऊ शकतो काही लोक सामाजिक हिंसा व खोटी बातमी पसरवण्यासाठी फेसबुक व्हाट्सअप चा वापर करतात अश्लील चित्रे एसएमएस बनवून लोकांना ब्लॅकमेल केले जाते मोबाईलचे फायदे तसेच तोटे सुद्धा आहेत आपण मोबाईलचा कशाप्रकारे वापर करतो ज्याच्यावरून ठरते की मोबाईलचा वापर योग्य आहे की अयोग्य आहे मोबाईल फोन उपयुक्त गॅजेट आहे हे तथ्य नाकारता येत नाही ते आपल्या रोजच्या जीवनात आपल्याला बऱ्याच मार्गाने मदत करतात ज्यायोगे हे सोपे आणि सोयीस्कर आहे परंतु मोबाईल फोन केवळ उपयुक्त उद्देशाने वापरले जात नाहीत गरज नसतानाही त्यांचा एका विशिष्ट मर्यादे पलीकडे वापरण  काही उपयोग नाही परंतु गैरवर्तन आहे मोबाईल फोनचा उपयोग वाईस कम्युनिकेशन ईमेल पाठवणे मजकूर संदेश पाठवणे इंटरनेट ब्राउझ करणे चित्र काढणे अशा अनेक कारणासाठी केला जाऊ शकतो स्मार्टफोनमध्ये आज संगणकीय क्षमता अधिक चांगली आहे आणि रियल टाईम व्हिडिओ चॅटिंग इंटर ऍक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स डॉक्युमेंट मॅनेजर सोशल मीडिया हाय रेजुलेशन कॅमेरा म्युझिक प्लेअर लोकेशन फाईंडर इत्यादी मोबाईल फोन मुळे आपल्या प्रिय व्यक्ती मित्र किंवा सहकार्याशी संवाद साधने काही सेकंदा नंतरची बाब बनली आहे आपल्याला फक्त आपल्या फोनवरून दुसऱ्या व्यक्तीचा नंबर डायल करावा लागेल आणि तिची प्रतिक्रिया येईपर्यंत थांबावी लागेल आज मोबाईल फोन इतक्या उपलब्ध झाले आहेत की त्यांनी लॅपटॉप आणि इतर मोठ्या गॅजेटचा वापर प्रत्यक्षात घेतला आहे आज लोक ई-मेल पाठवितात इंटरनेट ब्राउझ करतात सोशल मीडिया अकाउंट व्यवस्थापित करतात पावर पॉइंट सादरी करणे सादर करतात गणिते सादर करतात आणि बरीच काही त्यांचे स्मार्टफोन वापरू नये करतात मोबाईल फोनचा जास्त आणि अनावश्यक वापर केल्यामुळे त्याचा गैरवापर होतो अगदी शुल्क विषयावर मोबाईल फोनवर दीर्घ कालावधीसाठी बोलणे देखील एक प्रकारचा गैरवापर आहे मोबाईल फोनचा सतत आणि जास्त वापर आरोग्यासाठी हानिकारक आहे असा इशारा डॉक्टरने डॉक्टरांनी वारंवार दिला आहे मोबाईल फोनच्या आणखी एक गैरवापरात मोठ्याने संगीत ऐकणे समाविष्ट आहे मोबाईल फोन सुलभ आहेत आणि पॉकेट्स मध्ये ठेवणे सोपे आहे आज काही तरुणांनी मोबाईल फोनची ही मनोरंजक क्षमता दुरुपयोग करण्याच्या नवीन स्तरावर नेली आहे ते कानातलं जोरात संगीत ऐकत व्यस्त रस्त्यावर वाहन चालवतात किंवा चालतात जवळ येणारे वाहन ऐकण्यात आणि वेळेवर प्रतिसाद देण्यात सक्षम परिणामी अपघात होतात हे निश्चितपणे स्थापित केले गेले आहे की मोबाईल फोन हे आपल्या रोजच्या जीव नासाठी उपयुक्त आणि आवश्यक गॅझेट आहेत मोबाईल फोन शिवाय वैयक्तिक रित्या तसेच व्यावसायिक दृष्ट्या देखील जीवन कठीण होते परंतु आपल्या दैनंदिन जीवनात मोबाईल फोन वापरत असले तरीही आम्हाला त्याच्या गैरवापर विषयी देखील माहिती असणे आवश्यक आहे मोबाईल फोनचा योग्य प्रकारे वापर केला नाही तर त्याचे आरोग्य आणि सुरक्षिततेवर परिणाम होऊ शकतात.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
3) विज्ञान श्राप की वरदान
Shaley marathi nibandh विज्ञानाच्या प्रगतीमुळे मानवी जीवन सरल झाले आहे परंतु आज विज्ञानाचे जेवढे फायदे आहेत तेवढेच किंबहुना त्यापेक्षा जास्त तोटे हे जगासमोर उभे आहेत म्हणूनच आजच्या या लेखाचा विषय आहे विज्ञान शाप की वरदान मराठी निबंध या लेखात आपण विज्ञान ही मनुष्यासाठी किती फायद्याची व किती घातक आहे याबद्दल माहिती पाहणार आहोत तर चला करूया आज प्रत्येक क्षेत्रात विज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर झालेला पाहायला मिळतो विज्ञान आणि आपल्याला अनेक सुविधा उपलब्ध करून दिले आहेत विज्ञानाच्या प्रगतीमुळे मानवी कार्यक्षेत संख्येमध्ये वृद्धी झाली आहे पूर्वीच्या काळात जे काम तासंतास केले जायचे विज्ञानाच्या प्रगतीमुळे कमी वेळात कमी करणे शक्य झाले आहे परंतु विज्ञान आणि जेवढ्या सुख सुविधा उपलब्ध करून दिले आहेत तेवढेच चर्चा दुष्परिणाम देखील संपूर्ण जगाला बघावे लागत आहेत अशा परिस्थितीत हा प्रश्न समाजाचा पुढे उभा आहे की विज्ञान मानव जीवनासाठी वरदान आहे की अभिशाप विज्ञानाला वरदानाच्या रूपाने पाहिले तर त्यांनी मानवी कल्याणासाठी आणि साधने उपलब्ध करून दिली आहेत सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपले सर्व कार्य विज्ञानानेच संचलित होतात विजय चा शोध विज्ञानातील एक महत्त्वाचा शोध आहे दैनंदिन जीवनात जीवनात विजयाचे अनेक उपयोग आहेत कपडे धुणे त्यांना प्रेस करणे अन्न शिजवणे थंडीच्या दिवसात उष्ण पाणी देणे उन्हाळ्यात शीतल हवा देणे इत्यादी सर्व औद्योगिक प्रगती विज्ञानाने निर्माण केलेली विजय मुळे शक्य झाले आहे वाहतुकीच्या क्षेत्रात विज्ञानाने लावलेले शोध प्रशासन प्रशासनीय आहेत आज रेल्वे विमान मोटर गाडी बस मोटरसायकल इत्यादी वाहतुकीच्या साधनांमुळे मनुष्य एका जागेवर दुसऱ्या जागी काही तासातच पोहोचू शकतो एवढेच नव्हे तर अंतराळयान यांच्या मदतीने मनुष्य इतर ग्रहावर देखील पोहोचला आहे माहिती संप्रेषण क्षेत्रात विज्ञानाची कामगिरी उल्लेखनीय आहे विज्ञानामुळे आकाशवाणी दूरदर्शन मोबाईल इत्यादी साधनांचा उपयोग करून माहिती एका जागेवरून दुसऱ्या जागी काही क्षणात पोहोचवली जाते याशिवाय शेती औद्योगिक शिक्षा व मनोरंजनाच्या क्षेत्रातही विज्ञानाचे फार महत्त्व आहे असे म्हटले जाते की कोणत्याही नाण्याच्या दोन बाजू असतात ज्याप्रमाणे विज्ञानाचे फायदे आहेत त्याच पद्धतीने त्याचे तोटे देखील आहेत विज्ञान आणि मनुष्याच्या हातात अत्याधिक शक्ती देऊन दिली आहे याच्या उपयोगावर कोणतेही बंधन नाही म्हणून आज जगभरात वाईट बुद्धीचे लोक विज्ञानाचे उपयोग स्वतःच्या स्वार्थासाठी करीत आहेत याचे नुकतेच उदाहरण द्वितीय विश्व युद्ध आहे या महायुद्धाच्या शेवटी अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा व नागासाकी या शहरांवर अनुभव टाकली यामुळे मोठ्या प्रमाणात मनुष्य मारले गेले याशिवाय विज्ञान आणि उपलब्ध करून दिलेले वस्त्र शस्त्र वापरून आतंकवादी विचारसरणीच्या लोक जगभरात लोकांना मारत आहेत विज्ञानाने तयार केलेले परमाणु संपूर्ण विश्वाला नष्ट करण्याची शक्ती ठेवतात विज्ञानाचे वास्तविक लक्ष मानवी हित व मानवी कल्याण आहे म्हणून आज आवश्यकता आहे की अधिकाधिक लोकांना विज्ञानाचे उपयोग समजावून सांगितले जायला हवे शाळेत विद्यार्थ्यांना विज्ञान दिन तसेच इतर दिवशी सेमिनार भाषणे व विविध कार्यक्रम आयोजित करून विज्ञानाचे योग्य उपयोग व महत्त्व सांगायला हवे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
4) 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन Shaley marathi nibandh 
प्रजासत्ताक दिवस हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी फार महत्त्वाचा आहे त्यापैकी एक म्हणजे प्रजासत्ताक दिन हावय दरवर्षी जानेवारी महिन्याच्या 26 तारखेला भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो आपला भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य झाला पण त्याची लोकशाही राज्यघटना 26 जानेवारी 1950 रोजी अमलात आली म्हणून हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो आमचा भारत हे एक मोठे लोकशाही राज्य आहे म्हणजे हे लोकांचे लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य आहे हा अधिकार भारताच्या घटनेनुसार 26 जानेवारी 1950 स*** मिळाला त्या दिवसापासूनच प्रजेची सत्ता सुरू झाली हा दिवस भारतात सर्वत्र साजरा केला जातो भारताच्या राजधानीत या दिवशी सकाळी ध्वजारोहण ना नंतर लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांचे राष्ट्राला उद्देशून भाषण होते या समारंभाचा मुख्य कार्यक्रम भारताची राजधानी दिल्ली येथे होतो या कार्यक्रमात भारताची सर्व घटक राज्य भाग घेतात भारताच्या सर्व क्षेत्रातील वैभवाचे दर्शन घडविणारी परी मोठी मिरवणूक करतात प्रत्येक राज्यात जिल्ह्यात तालुक्यात शहरात आणि गावागावातून प्रजासत्ताक दिन साजरा होतो शाळातून सरकारी कार्यालयातून व अन्यत्रही सकाळी ध्वजवंदना व अन्य मनोरंजनाचे कार्यक्रम होतात ठीक ठिकाणी प्रभात फेऱ्या भाषणे प्रदर्शन यांच्या आयोजन केले जाते धाडसी मुलांचा आणि विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजविणाऱ्या या दिवशी सरकारतर्फे गौरव केला जातो अनेक ठिकाणी रात्री रोष नाही केली जाते प्राथमिक शाळातून मुलांना खाऊ ही वाटला जातो मुली ही आनंदीत होतात शाळांना तोरणे पताका आपले तिरंगी ध्वज लावली जातात लहान मोठी मुले तिरंगी ध्वज मोठ्या उत्साहाने हातात घेऊन भारत मातेचा जयघोष करीत प्रभात फेरी भाग घेतात सर्व विद्यार्थी अध्यापक मुख्याध्यापक यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण केले जाते शाळेतील एनसीसी व स्काऊट चे विद्यार्थी सुंदर संचालन करतात शाळेतील वाद्य वृंदही राष्ट्रीय गाणी वाजविले जातात तसेच मुले मुली आपापल्या आवडीची राष्ट्रगीते जातात भाषणे करतात नंतर सर्वजण राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतात मुख्याध्यापकाकडून गुन्हे विद्यार्थ्यांचे कौतुक होते त्यांना सन्मानपत्र दिली जातात या दिवशी संपूर्ण देशभर आनंदाचे उत्साहाचे वातावरण दिसून येते पण निवड उत्साहात दिवस साजरा केल्याने आपली जबाबदारी संपत नाही खरे तर हा प्रतिज्ञाचा दिवस लोकशाहीच्या जयघोषणाचा दिवस प्रत्येक भारतीयांनी या महत्त्वाच्या दिवशी देशासाठी देशदितकारक कार्य करण्याची प्रतिज्ञा केलीच पाहिजे आणि त्यानुसार वागले पाहिजे असे राष्ट्रीय दिन साजरे केल्यामुळे प्रत्येकाच्या मनातील राष्ट्रीय भावना राष्ट्रप्रेम अधिक उसळून उजळून निघते.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
5) 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन Shaley marathi nibandh
स्वातंत्र्य दिवस हा प्रामुख्याने संबंधित देशाच्या राजकीय स्वातंत्र्य दिवसाचा संबोधले जाते भारताचा स्वातंत्र्य दिवस 15 ऑगस्ट 1947 40 हा आहे 15 ऑगस्ट दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला जातो दरवर्षी मोठ्या उत्साह साजरा केला जातो प्रमुख कार्यक्रम नवी दिल्ली येथे लाल किल्ल्याच्या साक्षीने साजरा केला जातो पेशवाईच्या असता बरोबर मराठ्यांची मर्दोंकी संपली आणि कधीच ना मावळण्याची इंग्रजांचा सूर्य उगवला जोपर्यंत या सूर्याची प्रकरता जन माणसाला जाणवत नव्हती तोपर्यंत इंग्रज लोक आपल्या मर्जीप्रमाणे वागले इंग्रज रुपी सूर्य जेव्हा डोक्यावर आला तेव्हा त्याचा प्रखर किरणांनी हिंदुस्तानी जनता हैराण झाली पातंत्रात गेल्यानंतर त्यातून सुटका होणे कठीण असते इंग्रजांच्या सैन्याशी लढणे कठीण काम होते परंतु लोकांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली हिंदुस्तानी लोकांनी इंग्रजा विरुद्ध इसवी सन 857 स*** प्रथम बंद केले पण त्यांना यश मिळाले नाही सन 1778 मध्ये देशी छापखान्यांचा कायदा व हत्यार बंदीचा कायदा करण्यात आला त्यामुळे हिंदुस्थानी लोकांच्या वर्तमानपत्रावर नियंत्रण आले व दुसऱ्या कायद्याने हिंदी लोकांना शस्त्र करण्यात आले हिंदी लोकांना व इंग्रजांना दिल्या जाणाऱ्या न्यायातही भेदभाव नजरेस येऊ लागला आणि हिंदी लोकांचे पुन्हा डोळे उघडले आणि संघटने शिवाय सर्व व्यर्थ आहे हे कळून चुकले म्हणून हिंदी लोकांच्या सामाजिक राजकीय नैतिक व मानसिक उन्नतीसाठी संस्था स्थापन करण्याचा विचार पुढे आला त्यातून इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना केली गेली. काँग्रेस आपल्या अधिवेशनात हत्यार बंदीच्या कायद्यात फेरफार लष्करी खर्चात कपात सनदी नोकऱ्यांचे हिंदीकरण हिंदुस्थानातील उद्योगधंद्यांना उत्तेजन समान वर्तन अशा तऱ्हेचे ठराव करून सरकारकडे पाठवत परंतु या प्रश्नाची उपेक्षा होईल लोक चिडून जात असत त्यावेळी भारतीय जनतेला टिळक रूपाने पुढारी मिळाला ते जहाल व राष्ट्रवादी होते त्यांनी आपल्या केसरी वर्तमानपत्रातून लोकांमध्ये स्वालंबन स्वदेशीचे प्रेम आणि राष्ट्रीय जागृती उत्पन्न करण्याचे महान प्रयत्न केले 15 ऑगस्ट 1947 या दिवशी भारत ब्रिटिशांच्या जोखाड्यापासून स्वातंत्र झाला प्रतिवर्षी 15 ऑगस्ट हा दिवस भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो हे राष्ट्रीय पर्व संपूर्ण देशभरात उत्साहात साजरा केला जातो 1920 ला टिळकांचे निधन झाले सारा देश ओक्सबोक्षी रडला आता लोक निवडतील अशी इंग्रजांना खात्री वाटू लागली परंतु घडायचे वेगळेच होते महात्मा गांधी आफ्रिकेतून भारतात आले आणि स्वातंत्र्यसंग्रामात उतरले सत्याग्रह असंहकार व हातात शस्त्र न घेता प्रतिकार यातील सूत्रीचा योजना त्यांनी ठरवली अमलात आणली सतत जगडून इंग्रजांना घराण केले याच काळात क्रांतिकारक पक्षही काम करीत होते काँग्रेसचे व क्रांतिकारकांचे ध्येय एकच होते परंतु मार्ग भिन्न होते ८ ऑगस्ट १९४२ स*** काँग्रेसच्या अखिल भारतीय समितीने भारत छोडो ची घोषणा दिली आणि अहिंसात्मक नळात सुरू केला सारा देश पेटून उठला हिंदुस्थानला स्वातंत्र्य देणे वाचून पर्याय सोडला नाही 15 ऑगस्ट 1947 स*** आपला देश स्वतंत्र झाला पाडतंत्र्याची वेळी तुटली कोणत्याही देशासाठी स्वातंत्र्य दिन म्हणजे एक अभिमानाचा आणि गौरवाचा दिवस असतो या विशेष परभणीला जुलमी ब्रिटिश राजवटीच्या पंजातून मातृभूमीला स्वतंत्र्य करण्यासाठी जिवाचे रान करणारे आणि आयुष्य वेचणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना आदरांच्या दिवाळी जाते सर्वप्रथम व्यापारासाठी म्हणून आलेल्या ब्रिटिशांनी टप्प्याटप्प्याने संपूर्ण भारताचे शासन कावीळ केले 15 ऑगस्ट 1947 च्या मध्यरात्रीच्या ठोक्यावर भारताने ब्रिटिश राजवटीचे श्लोक ला तोडून स्वातंत्र्य मिळवले ती संबंध देशभरासाठी उत्सवाचे रास रात्र ठरली 15 ऑगस्ट म्हणजेच भारताने स्वातंत्र्य मिळवलेल्या दिवशी देशभर ध्वजारोहण आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम ठेवून स्वातंत्र्य दिन साजरे केले जातात दिल्लीच्या लाल किल्ल्यावर प्रमुख कार्यक्रम असतो तेथे पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण होते आणि तोफांनी ध्वजाला सलामी दिली जाते असा हा स्वातंत्र्य लढा 1857 पासून सुरू झाला होता त्याला आज यश आले होते शेकडे वर्षे गुलामगिरीच्या चौकात अडकून पडलेला हिंदुस्तान स्वातंत्र झाला. गांधीजींनी असहकाराच्या द्वारे हिंदुस्तानला स्वातंत्र्य मिळवून देऊन एक एक जागतिक विक्रमच केला होता या स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिकारकांचा वाटप पण फार मोठा होता भगतसिंग चंद्रशेखर आझाद मदनलाल झिंगरा चाफेकर बंधू स्वर्गवासी सावरकर अशा अनेक क्रांतिकारकांनी सुद्धा इंग्रजांना सर्व करून सोडले तिचे मनगट परिवर्तन अभंग आवेश या विषयाने लढले अनेकांना बलिदान करावे लागले तेही आज आमची सरनावरती पेटताच पडतील त्या जोरातून उठतील भाविक क्रांतीचे नेते याचे आश्वासाने विश्वासाने त्यांनी ज्या स्वप्नांसाठी बलिदान केले त्याग केला की स्वप्न या आपण साकार करूया.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
6) माझा आवडता सण दिवाळी Shaley marathi nibandh
दिवाळी हा हिंदू संस्कृतीतील एक महत्त्वाचा सण आहे हा उत्सव भारतात सर्वत्र साजरा केला जातो हा सण अश्विन महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात असतो म्हणजे साधारणपणे ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान येत असतो या सणाला घराबाहेर दिवे लावले जातात आकाश कंदील लावला जातो लहान मुले घराबाहेर किल्ला करतात आणि त्या किल्ल्यावर मावळे ठेवतात पताका लावून किल्ला सजवतात धान्य फिरतात दारात रांगोळी काढली जाते अश्विन वद्य द्वादशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया असे सहा दिवस दिवाळी सण असतो या सणाला घरोघरी चकली चिवडा शंकरपाळी करंजी लाडू असे अनेक पदार्थ केले जातात दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस या दिवसाला महोत्सव द्वादशी असेही म्हणतात आपली भारतीय संस्कृती कृषीप्रधान असल्यामुळे या दिवशी गायीची फार असा पूजा करतात घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे म्हणून वर्ष देवीची पूजा केली जाते या दिवशी गाईला वाढवून पुरणपोळी खाऊ घालतात धनत्रयोदशी हा दिवाळीचा दुसरा सण दिवस आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंतीचा आहे धन्वंतरी म्हणजे देवाचा वैद्यमंडळी या दिवशी धन्वंतरी ची पूजा करतात धन्वंतरी हा वैद्यराज असून त्याच्या हातातील कमांडलू अमृताने भरलेला असतो असे म्हटले जाते नरक चतुर्दशी हा दिवाळीचा तिसरा दिवस या दिवशी अभयांग स्नानाचे महत्त्व असते सकाळी लवकर उठून शरीरात सुवासिक उठणे लावून सूर्योदयापूर्वी स्नान केले जाते या दिवशी घरातील स्त्रिया लवकर उठून घराबाहेर दिवे लावतात घरात रांगोळी काढतात लहान मुले पहाटे उठून अभंग स्नान करून फटाके उडवायला सुरुवात करतात नरक चतुर्दशी नंतर येते लक्ष्मीपूजन या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते तसेच सोन्याचे दागिने चांदी पैसे घेऊन पूजा करतात हा दिवस व्यापारी लोक फार उत्साहात साजरा करतात या दिवशी लोक केअर्सुनी विकत घेतात आणि तिलाच लक्ष्मी म्हणून तिची पूजा करतात लक्ष्मीपूजनानंतर चार दिवस म्हणजे बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून ओळखतात साडेतीन मुहूरतात पैकी एक मुहूर्त म्हणून या दिवसाला महत्त्व आहे या दिवशी लोक नवीन वस्तू खरेदी करतात किंवा नवीन प्रकल्प चालू करतात पाडवा नंतर भाऊबीज हा दिवस येतो भाऊ बहिणीच्या प्रेम संवर्धनाचा हा दिवस आहे या दिवशी बहिण भावाला वळते आणि भाऊ तिला वहिनी म्हणून भेटवस्तू देतो अशा प्रकारे दिवाळी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो लोक एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देतात आणि एकमेकांच्या घरी फराळासाठी जातात म्हणून दिवाळी हा एक महत्त्वपूर्ण सण समजला जातो.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
7) माझा आवडता प्राणी बैल
माझा आवडता प्राणी बैल आहे बैल हा शेतकऱ्यांचा मित्र आहे प्राचीन काळापासून मानवासाठी बैलाचा उपयोग होत आलेला आहे अनेक शिल्पकला चित्रकला हस्तकला आणि इतर सांस्कृतिक कलाप्रकार यामध्ये बैलाचे चित्र आढळते बैल हा भावनिक आणि संवेदनशील पाळीव प्राणी आहे बैलाला दोन शिंगे एक शेपटी चार पाय आणि मशीन असते जगभरात बैलाच्या विविध प्रजाती पाहायला मिळतात भारतामध्ये आढळणारा बैल हा साधारणत  पांढरा आणि काटक शर्यतीचा असतो बैलाचे शास्त्रीय नाव वेगळ मारणे लस असे आहे तर इंग्रजीमध्ये त्याला ऑक्स असे म्हणतात बैल हा शाकाहारी प्राणी आहेत त्यामुळे त्याला वाढलेले गवत धान्य पिकाचे ताटे कडबा आणि हिरवे गवत खायला आवडते पाळीव प्राण्यांना राहण्यासाठी बांधलेल्या गोठ्यातच बैलाला देखील बांधले जाते शेतकरी शेतात कष्ट करतो तेव्हा त्याच्यासोबत बैलही तेवढेच कष्ट करत असतो नांगरणे पेरणी कळवणे इत्यादी शेतकी कामात तो शेतकऱ्याला मदत करतो शेतीच्या वेळी बैलाकडून शेतकऱ्याला खूप मदत होत असते काही वर्षांपूर्वी बैलगाडीचा उपयोग प्रवासासाठी होत असेल वस्तूंचे जास्त प्रमाणात दळणवळण असल्यास बैलगाडी हमखास वापरली जात असे शेतातील पीक घरी आणणे नंतर ते बाजारात जाऊन विकणे यासाठी बैलगाडीचा वापर केला जात होता तरुण बैलाला खोंड असे म्हटले जाते त्याचा उपयोग शर्यतीत केला जातो कोण धावण्यात तरबेज असल्याने बैलगाडा शर्यत ठेवलेली असते पूर्वीपासून बैलगाडा शर्यत ही शेतकरी आणि गावकऱ्यांसाठी अत्यंत प्रतिष्ठेची बाब मानली जाते आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे त्यामुळे शेतीसाठी आणि अन्य शेतकरी कामात बैलाचा होणारा उपयोग पाहता भारतात बैलपोळा बेंदूर हा सण अत्यंत उत्साहात साजरा केला जातो आपण या सणाला बैलाविषयी आपली कृतज्ञता व्यक्त करतो बैलाचे वैशिष्ट्य म्हणजे तो कष्टाळू व निष्ठावान प्राणी आहे महाराष्ट्रीयन संस्कृतीत बैल हा सामर्थ्याचे प्रतीक आहे असे मानले जाते तो स्वभावाने अत्यंत साधा प्राणी आहे शेतकरी श्लोक अत्यंत काळजीपूर्वक बैलाचा सांभाळ करतात ग्रामीण भागात अजूनही बैलाला घरच्या व्यक्तीप्रमाणे सांभाळली जाते.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
8) संगणक श्राप की वरदान
संगणकाचा शोध लागला त्याआधी त्याविषयी बाजूने नवीन नवीन बातम्या ऐकू येऊ लागल्या त्यात एक बातमी अशी होती की सर एकटा संगणक जवळजवळ 50 माणसाचे काम करतो ही बातमी ऐकून भारतीयांचे दहावेज दण आणले भारत विकसित विकसनशील देश त्याला संगणक पुरवडेल का संगणकामुळे भारतातील बेकारीशी समस्या अधिक तीव्र तर होणार नाही ना एका न दोन त्यांच्या मनात अनेक प्रश्नचिन्हे उभी राहिली इतर शोधांचे होते तेच संगणकाचे झाले नवाशोध प्रथम परका अनावश्यक पण जसजसा त्याचा परिचय होईल तसं तसं तो हवाहवासा वाटतो विकसित देशांच्या दृष्टीने संगणकाचे आता अप्रूफ राहिलेले नाही विशेषण 832 स*** चार्ज बिभेने हे बाळ जन्माला घातले जन्माला आले तेव्हा हे बाळ गंगा-पिंडाने प्रचंड होते पण हळूहळू त्याचे कर्तृत कर्तृत्व वाढू लागले आणि त्यांच्या शरीराला बांधून आला आता तर ते इतके छोटे झाले आहे की ते घड्याळात तीस वर अंगठीत राहूनही आपले काम करते संगणक काय करतो असे विचारण्यापेक्षा संगणक काय करत नाही असा प्रश्न विचारणे जास्त योग्य ठरेल इतके त्याचे कार्य सोपे राहील संगणकाचा संचार फ्री होणार आहे असे म्हटल्यास वावगे होणार नाही अंतराळात उपग्रह सोडण्यासाठी देखील संगणकाची मदत होते आणि कारखाने इत्यादी ठिकाणी विषारी वायूचा धोका असतो अशा ठिकाणी प्राणहानी टाळण्यासाठी संगणकाचा उपयोग होतो संगणक हवामानाचा अचूक अंदाज बांधतो बँकातील आर्थिक व्यवहार पाहतो प्रवासाच्या तिकिटाचे आरक्षण दूरध्वनीची वीज बिले विजेची बिल संगणकाद्वारेच करतात आता शाळा कॉलेजातील मुलांना आवर्जून संगणकाचे शिक्षण दिले जाते ते त्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने आवश्यकच असते आता तर संगणक घराघरात स्थिरावला आहे त्यामुळे घरातील मंडळींना परदेशी असलेल्या नातेवाईकांची मित्रमंडळींची खाली खुशाली विचारता येते एवढेच नाही तर संगणकावर चॅटिंग करून तुम्ही आपल्या जन्माचा जोडीदारही निवडू शकता थोडक्यात संगणक हा साऱ्यांचा जिवलग मित्र झाला आहे प्रत्येक शास्त्रीय विकासात नवाशोध हा एक नवी पायरी असते तिच्यावर पाय ठेवल्याशिवाय विकासाच्या पुढच्या टप्प्यावर पदार्पण करता येत नाही प्रत्येक नवीन शोधाचा स्वीकार ही गोष्ट आवश्यक असते संगणकाचा शोध पाचशे त्यांनी लावला असला तरी अमेरिकेतील सायबर लॉबी भारतीय तरुण समर्थपणे सांभाळत आहेत ही गोष्ट अभिमानाची नाही का म्हणूनच संगणकामुळे मिळणाऱ्या कामाची प्रतवारी चांगली असते चांगली प्रतवारी आणि उत्पादन खर्चातील बचत यामुळे सर्व प्रकारे आर्थिक बचत होते जिचा आपल्याला इतरत्र उपयोग करता येतो संगणक तयार करणे त्याची दुरुस्ती करणे त्यावर प्रोग्रॅम तयार करणे यासाठी माणसे लागतातच 50 जणांचे काम एकटाच करणारा संगणक इतर 75 जणांना काम देतो म्हणूनच संगणक एक वरदान आहे शाप नव्हे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
9) अंधश्रद्धा निर्मूलन Shaley marathi nibandh
मित्रांनो आजच्या युगामध्ये विज्ञानाने खूप प्रगती केली आहे म्हणून आजच्या युगाला विज्ञानाची युग म्हणतात विज्ञानासारखे वर जाणं आपल्याला लाभल्याने मनुष्य साता समुद्र पार प्रगती करत आहे परंतु या प्रगती सोबतच आपल्या समाजामध्ये जुन्या अशा काही रुढी आणि परंपरा आहेत त्याच्यावर आपल्या समाजातील बहुतांश व्यक्ती विश्वास ठेवतात त्यालाच अंधश्रद्धा असे म्हणतात आजच्या विज्ञानाच्या अंकांमध्ये देखील अंधश्रद्धेला बळी पडलेली तिथे उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात नाराधमाचा बळी दिल्याने आर्थिक संपत्ती लाभते असा भाबडा विश्वास देखील आपल्या समाजामध्ये पाळला जातो त्यामुळे आपल्या समाजातील काही भाग या हा प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे तर काही भाग हा दोघे तिला अंधश्रद्धा म्हणजेच आंधळा विश्वास एखाद्या गोष्टीवर किंवा चाली रुढी आणि परंपरा वर केलेला आंधळा विश्वास होईल चुकीच्या पायावर उभी असलेली विचारसरणी म्हणजेच अंधश्रद्धा होईल आणि या अंधश्रद्धेला वाढवण्याचे काम खतपाणी घालण्याचे काम हे आपल्या समाजातील काही व्यक्तीकडून केले जाते मांजर आडवी जाणे ती टीव्ही ओरडणे आणि घुबड पाणी यांना अशोक मानले जाते अशा अशा भाबड्या विश्वास आणि गोष्टी आजही समाजात मानल्या जातात नरबळी देणे पशु पक्षांची बळी देणे यासारख्या आगरी कृत्य आपल्या समाजामध्ये अंधश्रद्धा पसरवण्याचे काम करतात म्हणून अंधश्रद्धा ही मानवी समाजाला लागलेला अभिशाप आहे अंधश्रद्धेच्या नावाखाली कित्येक लोक आपल्या समाजातील फसवणूक करतात खोट्या विचार धारणेवर विश्वास ठेवून फसव्या भोंदू बाबांच्या जाळ्यात अडकतात अंधश्रद्धाळू माणूस आपली विचारशक्ती हरवून बसलेला असतो त्यामुळे अशा व्यक्ती खोट्या विचार साधनेला बळी पडतात याचं व त्यांना नुकसान होते श्रद्धा ही मानवी जीवनातील एक अमूल्य ठेव आहे त्यामुळे आई वडील गुरुजन आणि देव यांच्यावर श्रद्धा ठेवावी यांच्या विषयीची शब्दही खचितच अभिमानास्पद बाब आहे पण कोणत्याही सध्याच्या अतिरेक हा शेवटी अंधश्रद्धेत परिणीती होऊन समाजाला हानिकारक ठरतो बुवा साधू संत महाराज यांच्याकडून फसवल्या गेलेल्या अनेक वार्ता आपल्या कानावर येतात तेव्हा असं लक्षात येतं की अजूनही आपल्या प्रगत समाजाला अंधश्रद्धेच्या निर्भीड अंधारात चाचपडत आहेत या विज्ञानाच्या युगात ही श्रद्धाळू मंडळी बुवांच्या चमत्कारावर विश्वास ठेवतातच कसा हे कळत नाही विज्ञानाने आज प्रत्येक क्षेत्रामध्ये अतोनात प्रगती केली आहे तरी देखील आपल्या समाजातील काही लोक कांजण्या या रोगाला देवीचा प्रकोप आहे असे समजतात जर एखाद्या व्यक्तीला कांजण्या किंवा देवी हा रोगाची लागण झाली असेल तर त्या व्यक्तीला रुग्णालयामध्ये घेऊन जाण्यापेक्षा ढोंगी बाबा कडे घेऊन जाणे अधिक महत्त्वाची समजतात आपला समाज आज देखील अंधश्रद्धेच्या जाळ्यामधून पूर्णतः मुक्त झालेला नाही अंधश्रद्धेचे ही कीड आजही आपल्या समाजामध्ये काही प्रमाणात राहून गेलेली आहे परंतु या केलेला कोणता नष्ट करणे अशक्य आहे नाहीतर पूर्वीच्या काळाप्रमाणे अंधश्रद्धेची ही कीड संपूर्ण देशभरात पसरेल आपण आपल्या इतिहासामध्ये पाहिले असेल तर आपल्या लक्षात येईल की अंधश्रद्धा ही केवळ भयग्रस्त समाजाला लवकर ग्राहस्ते अफाट विश्वास माणूस एकटा आहे मानवी जीवन दुःखमय आहे एकट्या मानवाची शक्ती विश्वातील भयानक त्याला अपुरी पडणारे आहे याची जाणीव माणसाला अंधश्रद्धेकडे नेते मृत्यूची अपरिहार्यता माणसाला अंधश्र्याकडे अंधश्रद्धेकडे वळवते त्यामुळे आपल्या समाजातील अंधश्रद्धेचा पडदा हा पूर्णपणे खालावला नाही कुठे ना कुठे काही प्रमाणामध्ये अंधश्रद्धा आहे आज देखील जिवंत आहे विशेषता ग्रामीण भागांमध्ये आणि अशिक्षित वर्गामध्ये अंधश्रद्धेचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळते तसेच ढोंगी बाबा साधू संत महाराज यांच्यासारखे लोक देखील ग्रामीण भागात पासून ते त्यांच्या अंधश्रद्धेला सुरुवात करतात ग्रामीण भागातील लोक हे अशा ढोंगी बाबांवर लवकर विश्वास ठेवतात त्यातून अंधश्रद्धेचा जन्म होतो नराधमाचा बळी दिल्याने किंवा पशुपक्ष्यांचा बळी दिल्याने धन प्राप्त होते या विचारधारेमुळे आपल्या समाजामध्ये आज देखील नराधमाच्या बळी दिल्या जातात आजच्या विज्ञानामध्ये विज्ञानाच्या युगामध्ये देखील अंधश्रद्धा सारखी तुच्छ कल्पना जिवंत आहे आणि आपला समाज अशा कल्पनांना वाव देतो या गोष्टींची खंत वाटते पैशाचा पाऊस पाडण्याच्या आम्हीच टाकून जंगलात सात जणांचा निर्गुण सहार करण्यात आला ही घटना ही घटना नुकतीच नागपूरच्या मध्ये घडली तेवढी भ्रूणहतपूर गोष्ट पैशाचा पाऊस शक्य असते तर असे करू शकणाऱ्या बुवा स्वतः पाऊस पाडून श्रीमंत झाला नसता का तो पैशाचा पाऊस पाडण्यासाठी पैसे का घेतो हा साधा प्रश्न आपल्याला पडत नाही कारण पिढ्याने पुढे आमच्या समाजाच्या रक्तात अंधश्रद्धा भिडलेली आहे अशा या भोळ्या समाजामुळे आज देखील आपल्या समाजामध्ये अंधश्रद्धा टिकून आहे अशा या अंधश्रद्धेला आळा घालण्यासाठी अनेक संस्था काम देखील करत आहेत आपल्या समाजातील अंधश्रद्धेची कीड पूर्णता नष्ट करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन यासारखे आम्ही अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे अंधश्रद्धा निर्मूलन अभियान हे प्रत्येक खेडेगावांमध्ये जाऊन देतील लोकांना अंधश्रद्धेचे जाळ्यामध्ये न ओळखता विज्ञानाच्या चमत्कारावर विश्वास ठेवण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत आपल्या समाजातील प्रत्येक व्यक्तीने अंधश्रद्धेचा तिरस्कार केला तर आपल्या देशाला लागलेली अंधश्रद्धेची कीड आणि अंधश्रद्धा एक अभिशाप नक्कीच नष्ट होईल
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
 10) माझा आवडता पक्षी
माझा आवडता पक्षी मोर आहे मोर हा आपल्या राष्ट्रीय पक्षी आहे मोराची मान उंच असते त्याच्या डोक्यावर तुरा देखील असतो मोर जेव्हा पिसारा फुलवतो तेव्हा आपण घडत निळ्या आणि हिरव्या रंगाची पिसे आपण बघू शकतो मोर हा पावसाळ्यात आपला सुंदर पिसारा फुलून मृत्यू देखील करतो मोराचा आवाज ही फार सुंदर असतो निळा रंगाचा मोर हा भारत आणि श्रीलंकेमध्ये आढळतो तर हिरव्या रंगाचा मोर हा म्यानमार मध्ये आढळतो तसा मोर हा पक्षी 15 वेगवेगळ्या रंगांमध्ये आढळतो मोर उडू ही शकतो पण फार उंचावर नाही एका विशिष्ट अंतरावर तो उडू शकतो पण तो उडत नाही मुख्यतः तो जमिनीवरच आढळतो मोर हा शेतकऱ्यांचा मित्र तर किड्यांच्या शत्रू आहे कारण मोरया किडे उंदीर आणि सापही खातात मोराची पिसे ही सजावटीसाठी वापरली जातात त्याच्या माझ्याकडे ही मोराची काही पिसे आहेत मला त्या पिसांचा हळुवार स्पर्श फार आवडतो मोर हा खूप सुंदर दिसणारा पक्षी आहे जो सगळ्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतो मी आमच्या गावाकडे मोराला पहिल्यांदा पाहिले होते त्याला पाहून त्याचे सौंदर्य मला खूप आवडले तेव्हापासून मोर हा माझा आवडता पक्षी झाला आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
11) माझी शाळा Shaley marathi nibandh
माझी शाळा माझ्या आई नंतर माझ्या शिक्षणाची माझ्या भविष्याची चाहूल असणारी माझी दुसरी आई म्हणजे माझी शाळा या शाळेच्या इमारतीत माझ्या भरपूर आठवणी कोंडल्या गेल्या आहेत या इमारतीत असलेल्या प्रत्येक वर्गात आम्हा सर्व विद्यार्थ्यांना रोज काही नव काही नव नवीन शिक्षणाचा धडा तरी कधी आमच्या सर्व लाडक्या गुरुजींनी दिलेल्या त्यांच्या अनुभवाचा झरा आमच्यावर हसत खेळत राहिला आहे. माझ्या शाळेचे नाव  जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा जवखेडा ठोंबरे असे आहे माझी शाळा दिसायला खूप सुंदर आणि लांबीने मोठी  इमारत आहे शाळेच्या बाहेरील भिंतीवर वर्ग खंडात आणि लॉबीमध्ये सुंदर चित्र छान छान सुविचार रेखाटले आहेत शाळेत प्रवेश करतात सरस्वती मातेचा सुंदर मंदिर आहे येथे नमस्कार करून मी माझ्या वर्गात प्रवेश करतो माझ्या शाळेत प्राथमिक सर्वच सुविधा उपलब्ध आहेत. माझे लाडके सर्व शिक्षक माझे वर्ग शिक्षक देखील आहेत त्याची शिकवण्याची पद्धत ही इतकी छान आहे की अवघड वाटणारा गुंतागुंतीचा विषय प्रश्न देखील सहज सुटतो माझे गुरुजी आम्हाला रोज काहीना काही नवनवीन कधी पाठ्यपुस्तकातील तर कधी त्यांच्या आयुष्याच्या प्रवासातील प्रसंग सांगत असतात शिकवत असतात माझ्या शाळेचे मुख्याध्यापक हे देखील स्वभावाने खूप प्रेमळ आहेत माझे विद्यार्थी माझ्या विद्यार्थी समोर शिक्षणात येणारी प्रत्येक अडचण आम्ही मुख्याध्यापक सरांना सांगत असतो आणि काही दिवसात आमच्या अडचणींचे निराकरण ते करत असतात. आमच्या शाळेचे मुख्याध्यापक यांची शाळा विषयी असलेली जागरूकता खरोखरच कौतुकास्पद आहे ते नेहमी आम्हाला शिक्षणासाठी खेळात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करत असतात शाळेच्या सुरक्षिततेच्या बाबतीत देखील ते खूपच सतर्क राहतात आणि नेहमी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आवश्यक पावले उचलतात. माझ्या शाळेचा गणवेश हा खूपच सुंदर आहे मला तो खूपच आवडतो आम्हा प्रत्येक विद्यार्थ्याला शाळेकडून आय कार्ड दिले आहे ज्यात आमची प्राथमिक माहिती लिहिलेली असते आय कार्ड देण्यामागचा कारण असं की जर का शाळेतून जाताना किंवा येताना जर का कोणतीही दुर्घटना घडली तर त्या आयकाच्या माध्यमातून संपर्क साधता येतो. माझ्या शाळेत जवळजवळ सर्वच सुविधा उपलब्ध आहेत जसे की पिण्याच्या पाण्याची सुविधा शौचालय सुविधा कचरा टाकण्याची सुविधा कार्यक्रमाकरिता मोठा सभागृह डान्स क्लास साठी हॉल संगणक वर्ग प्रयोगशाळा पुस्तकालय वाचनालय शिक्षकांसाठी स्टाफ रूम मुलांना खेळण्यासाठी मैदानात वेगवेगळे खेळण्याचे साहित्य इत्यादी अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहेत माझी शाळा  स्वच्छतेच्या बाबतीत देखील अहवाल स्थानावर आहे शाळेच्या स्वच्छतेसाठी कर्मचारी आणि शाळेच्या संरक्षणासाठी सर्व गावकरी मदत करतात. माझ्या शाळेमध्ये दरवर्षी वेगवेगळी स्पर्धा आयोजित करण्यात येते जसे की चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा मेहंदी स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा रांगोळी स्पर्धा वेशभूषा स्पर्धा इत्यादी अनेक स्पर्धा आयोजित करण्यात येतात आणि विजेतेला इनाम आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येते असं करण्यामागचं कारण असं की प्रत्येक विद्यार्थ्याचे मनोबल आत्मविश्वास वाढावा शिवाय दरवर्षी सामूहिक क्रीडा स्पर्धा देखील होते आणि आमची शाळा भाग घेते जेणेकरून अभ्यासाचा ताण बाजूला ठेवून प्रत्येक विद्यार्थी त्याच्या आवडीचे खेळ खेळतात. माझ्या शाळेतून दरवर्षी सहल आयोजित करण्यात येते मी आणि माझे जिवलग मित्र नेहमी या सहली सहभागी होतो आणि बाहेरील जगाचा अनुभव घेतो अभ्यासाचं ताण बाजूला ठेवून निवांत शाळेतील मित्र मैत्रिणी सोबत भविष्यात आठवणींचा शिक्षण असावे त्यासाठी ही सहल दरवर्षी आयोजित करण्यात येते आम्ही जेव्हाही सहलीला निघतो तेव्हा आम्हा सर्वांची जबाबदारी शाळेवर शिक्षकांवर मुख्याध्यापकावर असते आणि ते त्यांची जबाबदारी उत्तमरीत्या पार पडतात वेळोवेळी आमच्यावर लक्ष ठेवतात सावरगिरी बाळगतात अगदी आई-बाबा सारखं. मला माझी शाळा खूप प्रिय आहे कारण ते माझे दुसरे घर आहे माझी दुसरी आई आहे शाळा आपल्याला सुशिक्षित नागरिक बनवते जेणेकरून देशाच्या आर्थिक विकासात हातभार लागावा शाळा आपल्याला वेळोवेळी चांगला विचारांनी घडीत असते जेणेकरून आपण एक आदर्श नागरिक व्हावे शाळा ही आपल्या प्राथमिक शिक्षणाची पहिली पायरी असते शाळामुळे आपल्यात बौद्धिक विकास सामाजिक विकास मानसिक विकास शारीरिक विकास व नैतिक विकास अशा प्रकारच्या सर्वांगीण विकास होत असतो मला माझ्या शाळेचा अभिमान वाटतो.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
 12) माझा आवडता नेता निबंध
  राष्ट्रपिता महात्मा गांधी महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 869 साली गुजरात मधील पोरबंदर या शहरात झाला त्यांची पूर्ण नाव  मोहनदास करमचंद गांधी असे होते त्यांच्या आईचे नाव पुतळी बाई होते. महात्मा गांधी हे भारत देशाचे स्वातंत्र्यसंग्रामातील प्रमुख नेते आणि तत्वज्ञ होते महात्मा गांधी यांनी अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले महात्मा गांधींचे वडील कर्मचंद गांधी हे तत्कालीन काठेवाड प्रांतातील पोरबंदर मध्ये दिवाण होते पुतळी बाई या करमचंद गांधी यांच्या चौथ्या पत्नी होत्या महात्मा गांधीजींचा 883 मध्ये म्हणजे वयाच्या तेरा वर्षी कस्तुरबा माखनजी यांच्याबरोबर बालविवाह झाला गांधीजींचे प्राथमिक शिक्षण पोरबंदर आणि माध्यमिक शिक्षण राजकोट येथे झाले शालेय प्राथमिक शिक्षण पोरबंदर आणि माध्यमिक शिक्षण राजकोट शिक्षण संपवून वयाच्या 19 व्या वर्षी म्हणजे 888 मध्ये ते लंडनला वकिलीचे शिक्षण घेण्यास गेले महात्मा गांधीजींनी बॅरिस्टर होण्यासाठी भारतीय कायदा आणि न्याय शास्त्राचा अभ्यास केला इंग्लंडमध्ये कायद्याचा अभ्यास करून ते बॅरिस्टर बनले आणि भारतात येऊन वकिली करू लागले महात्मा गांधीजींनी असहकार आणि अहिंसेच्या तत्त्वावर आधारित सत्याग्रहाचा उपयोग प्रथम दक्षिण आफ्रिकेमध्ये येथील भारतीयांना त्यांचे नागरी हक्क मिळवून देण्यासाठी केला. गांधीजी 1915 मध्ये भारतात परत आल्यानंतर त्यांनी चंपारण्यमधील शेतकऱ्यांना दिल्लीकर व जमीनदार यांच्याविरुद्ध लढण्यासाठी एकत्र केले 1920 मध्ये लोकमान्य टिळकांच्या मृत्यू नंतर गांधीजी राष्ट्रीय सभेचे प्रमुख नेते बनले त्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाची सूत्रे हातात घेतली. गरिबी निर्मूलन आर्थिक स्वावलंबन स्त्रियांचे समान हक्क अस्पृश्यता निवारण सर्वधर्मसमभाव आणि स्वराज्य यासाठी देशभरात सुरू केली दांडी यात्रेमध्ये प्रतिनिधित्व केले त्यांनी 1942 च्या इंग्रजांविरुद्ध चळवळ भारत छोडो आंदोलन चालू केले. त्यांनी देशासाठी अनेकदा तुरुंगवास सुद्धा भोगला त्यांना भारतात व दक्षिण आफ्रिकेमध्ये तुरुंगात टाकण्यात आले होते महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी यांना चार मुले होती त्यांची नावे मानलाल हरिलाल रामदास आणि देवदास अशी त्यांची नावे होती महात्मा गांधीजींना लोक प्रेमाने बापू म्हणत असत महात्मा गांधींनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसा या तत्त्वांचा पुरस्कार केला. 30 जानेवारी 1948 मध्ये गांधीजींची हत्या करण्यात आली दिल्लीच्या बिर्ला भावनांच्या बागेतून फिरत असताना नथुराम गोडसे या युवकांनी महात्मा गांधीजी वर गोळ्या झाडल्या नथुराम गोडसे व त्याचा सहकारी नारायण आपटे यांच्यावर खटला दाखल करून त्यांना दोषी ठरवण्यात आले त्यांना पंधरा नोव्हेंबर 1949 ला फाशीची शिक्षा देण्यात आली.अशा या महान राष्ट्रपिता माझे विनम्र अभिवादन
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 13)माझे आवडते संत ज्ञानेश्वर                       महाराज भारत भूमी ही महान संतांची भूमी आहे संतांनी आपल्या शिकवणीतून समाजाला वेगळी दिशा दिली आहे महाराष्ट्रात संत तुकाराम संत नामदेव संत ज्ञानेश्वर संत रामदास इत्यादी संत होऊन गेले आहेत सर्व संतांची शिकवण सारखीच असते पण माझ्या पसंतीचे माझ्या आवडीचे संत हे संत ज्ञानेश्वर महाराज आहेत संत ज्ञानेश्वर यांनी अतिशय कमी वयात ज्ञानाची प्राप्ती करून समाजाला नवीन दिशा दिली होती ते महाराष्ट्रातील मानसंत व कवी होते. संत ज्ञानेश्वरांचा जन्म महाराष्ट्र मधील औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण जवळ असलेल्या आपेगाव या गावात इसवी सन १२७५ मध्ये झाला त्यांच्या आई-वडिलांना चार आपत्ती होती ज्ञानेश्वर महाराजांच्या वडिलांनी संन्यास घेऊन परत गृहस्थाश्रम मध्ये प्रवेश केला होता यामुळे समाजाने त्यांच्या कुटुंबाला वाईट टाकले होते समाजाच्या हिताळणीला कंटाळून शेवटी ज्ञानेश्वरांच्या वडील व आईने आत्महत्या करून पप्रायचित्त केले. आई-वडिलांच्या मृत्यूमुळे संत ज्ञानेश्वर व त्यांचे भावंडे अनाथ झाली यानंतर ते चारही जण पैठणला जाऊन पोहोचले पंधरा वर्षाच्या कमी वयात ज्ञानेश्वरांनी भगवान कृष्णाच्या भक्तीत स्वतःला तल्लीन करून दिले तर संत ज्ञानेश्वरांना साक्षात्काराची प्राप्ती झाली इसवी सन १२९० मध्ये त्यांनी दैवी ज्ञान असलेला ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला ज्ञानेश्वरांचा दुसरा ग्रंथ  अमृता अनुभव हा होय हा विशुद्ध तत्त्वज्ञानाचा व जीव ब्रह्म एकाच एकट्याचा ग्रंथ आहे यात आठशे ओव्याचा समावेश आहे चांगदेव पासष्टी या ग्रंथाद्वारे त्यांनी चांगदेव महाराजांचे गर्भधारण करून त्यांना योग्य उत्तर देखील दिला. ज्ञानेश्वर अतिशय कमी वयात सिद्धी प्राप्त करणारे संत होते जो जे वांछीला तो ते लाहो असे म्हणत अखिल विश्वाची जणू काळजी वाहणाऱ्या संत ज्ञानेश्वर यांना वारकरी संप्रदायासह सर्वच भक्त प्रेमाने माऊली म्हणतात त्यांनी धर्मातील क्लिष्ट औदुंबरे काढून धर्माला कर्तव्याचा वेगळा अर्थ दिला वाङ्मय निर्मिती बरोबरच त्यांनी आध्यात्मिक लोकशाहीचे बीज मिळवण्याचा यशस्वी प्रयत्न चंद्रभागेच्या वाळवंटात केला. वीस वर्षाच्या कमी वयात त्यांनी आपले जीवन कार्य संपवले इसवी सन १२९६ मध्ये त्यांनी समाधी धारण केली त्यांच्या समाधीच्या अवघ्यावरच्या भरात त्यांच्या भावंडांना भावनांना पण आपले शरीर त्यागले.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

14)माझा आवडता सण गणेशोत्सव Shaley marathi nibandh

पावसाला ऋतू मध्ये येणारा गणेशोत्सव हा एक प्रमुख सण आहे हा सण मराठी महिन्यानुसार भाद्रपद महिन्यामध्ये साजरा केला जातो पात्रभर महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणपतीच्या मूर्तीची घराघरात तसेच सार्वजनिक ठिकाणी स्थापना केली जाते आधी त्या दिवसापासून ते चतुर्थी चतुर्दशी पर्यंत हाच उत्सव साजरा केला जाते या उत्सवाचे एक विशेष असे वैशिष्ट्य आहे परंपरागत चालत आलेल्या सणाला लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक रूप दिले. गणेश उत्सवाची तयारी ही खूप दिवस आधी चालू होते भाद्रपद महिन्याच्या शुक्ल चतुर्थीच्या दिवशी लोक मोठ्या उत्साहात वाजत गाजत गणपतीची मूर्ती आपल्या घरी घेऊन येतात सुंदर सजवलेल्या गणपतीच्या मुर्त्या लोक डोक्यावरून तर काही लोक गाडीतून अगदी श्रद्धापूर्वक घरी आणतात सारे जण आपापल्या घरी सजावट केलेल्या ठिकाणी गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करतात आणि अगदी मोठ्या तालासुरात गणपती बाप्पा मोरया या आवाजात सारा परिसर दुमदुमून जातो सारे वातावरण प्रसन्न होऊन जाते सगळीकडे आनंदाचे वातावरण तयार होते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मोठमोठे भव्य मंडप तयार करतात या ठिकाणी सुंदर अशी विद्युत रोषणाई केली जाते सार्वजनिक ठिकाणी गणपतीच्या मोठ्या आणि भव्य मूर्तीची स्थापना केली जाते मूर्तीच्या आजूबाजूच्या जागेमध्ये पौराणिक गोष्टींचे देखावे तयार केले जातात तर गणेश उत्सव मंडळे सामाजिक संदेश देणारे देखावे तयार करतात काही ठिकाणी तर फुलांची भावी आरास केली जाते या दिवसात लहान लहान पासून ते मोठ्यापर्यंत सार्वजनिक ठिकाणी गमतीदार खेळ आयोजित केले जातात लोकांच्या मनोरंजनासाठी पौराणिक कथांवर आधारित कार्यक्रमाचे आयोजन देखील केले जाते. गणेशोत्सवातील दिवसांमध्ये सायंकाळच्या वेळेचे सौंदर्य पाहताच राहावे असे वाटते घराघरात तसेच सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी श्रद्धेने आणि भक्ती भावाने गणपतीची आरती केली जाते गणपतीच्या आरती पूर्ण झाल्यानंतर सर्वांना गोडधोड प्रसाद वाटला जातो रात्री काही ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम असतात तर काही ठिकाणी भजन कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. घराघरांमध्ये स्थापन केलेल्या गणपतीच्या मुर्त्यांचे खूप जाणीव हे दीड दिवसांनी तर काहीजण पाचव्या किंवा सातव्या दिवशी गणपतीच्या मूर्तीचे मोठ्या जल्लोषात दोन तासांच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढून नदीवर तलावात किंवा समुद्रामध्ये विसर्जन करतात सार्वजनिक मंडळाच्या गणेश मूर्ती या अनंत चतुर्दशीच्या दिवशी मोठ्या मिरवणुका काढून सरोवर किंवा समुद्रामध्ये विसर्जन केल्या जातात त्यावेळचे दृश्य अगदी मनमोहक असते गणपतीच्या मुर्त्या या ट्रक मधून किंवा चार चाकी गाडीवरून सजावट करून विसर्जन करायला घेऊन जातात याप्रसंगी संगीत तसेच ढोल ताशांच्या गजरात मोठ्या मिरवणुका काढल्या जातात सगळे लोक गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या जयघोषणात गणपती बाप्पांना पुढच्या वर्षी लवकर येऊन दर्शन देण्याची प्रार्थना करतात त्यावेळी सगळेजण आनंदाने नाचतात गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन केल्यावर या सणाची सांगता होते. गणेश उत्सव हा फक्त धार्मिक संत आहेस पण त्याचबरोबर हा एक सामाजिक तसेच सांस्कृतिक उत्सव सुद्धा आहे हा उत्सव लोकांना एकटीच्या सूत्रात बांधतो गणपती विघ्नहर्ता आणि रिद्धी सिद्धी ची देवता आहे हा उत्सव साजरा करून जीवनाला सुख आणि समृद्धी लावावे असे सर्वजण प्रार्थना करतात.

Join Now

Leave a Comment