मुख्याध्यापकांच्या कार्यालयातील शालेय अभिलेख जतन करण्याचा कालावधी shaley abhilekhe jatan kalavadhi
शालेय व्यवस्थापनात मुख्याध्यापकांच्या कार्यालयातील अभिलेखांना महत्त्वाचे स्थान आहे. शाळेत ठेवलेली नोंदपत्रके व अहवालावरूनच शाळेची स्थिती शाळा स्थापनेच्या वेळी कशी होती, त्यात कसकसे बदल होत गेले हे समजण्यास मदत होते.
मुख्याध्यापकांच्या कार्यालयात कोणकोणते अभिलेख असावेत व ते अभिलेख जपण्याचा कालावधी किती आहे याची यादी पुढे दिलेली आहे.
अ) मुख्याध्यापकांच्या कार्यालयातील नोंदपत्रके प्राथमिक शाळेत खालीलप्रमाणे अभिलेख असावेत.
१. जनरल रजिस्टर
२. विद्यार्थी हजेरी
३. शिक्षक हजेरी
४. डेडस्टॉक रजिस्टर/नं. नं. ३२
५. पुस्तके/नकाशे/शैक्षणिक साहित्य नोंद रजिस्टर
६. ग्रंथालय पुस्तके देवघेव रजिस्टर
७. इतर शाळेतून आलेले दाखले व शाळा प्रवेश प्रपत्र फाईल
८. परिपत्रक फाईल
९. शासन आदेश फाईल
१०. मुख्याध्यापक लॉगबुक
११. तपासणी अधिकाऱ्याचे लॉगबुक
१२. अभिप्राय पुस्तिका (शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांसाठी)
१३. हालचाल रजिस्टर
१४. तपासणी अहवाल फाईल
१५. मासिक अहवाल फाईल
१६. स्थगन व गळती रजिस्टर
१७. सूचना वही
१८. शालेय प्रतवारी पुस्तिका
१९. शैक्षणिक साहित्य देवघेव रजिस्टर
२०. शिक्षक वैयक्तिक फाईल्स
२१. विविध उपक्रमांचे नोंद रजिस्टर
२२. शालेय गुणवत्ता निर्धारण नोंद रजिस्टर
२३. ३० सप्टेंबरची EMIS फाईल
२४. ३१ मार्च सांख्यिकीय माहिती फाईल
२५. किरकोळ व दीर्घ रजेच्या नोंदीचे रजिस्टर
२६. पदभार (चार्ज) देवघेव रजिस्टर
२७. स्थावर मालमत्ता नोंदीची फाईल
२८. शिक्षक प्रशिक्षण नोंदवही
२९. शिष्यवृत्ती वाटप रजिस्टर
३०. उपस्थिती भत्ता वाटप रजिस्टर
३१. शालेय पोषण आहार नोंदवही
३२. मोफत गणवेश, लेखन साहित्य वाटप रजिस्टर
३३. मोफत पाठ्यपुस्तके (SSA) वाटप रजिस्टर
३४. सावित्रीबाई फुले दत्तक-पालक योजना रजिस्टर
३५. शालेय आरोग्य तपासणी रजिस्टर
३६. पगारपत्रक फाईल
३७. सादिल जमाखर्च व पावत्या फाईल
३८. शाळा सुधार लोकवर्गणी जमाखर्च व पावत्या फाईल
३९. सर्व शिक्षा अभियान जमाखर्च व पावत्या फाईल
४०. सर्व शिक्षा अभियान योजनानिहाय खतावणी
४१. शालेय पोषण आहार योजना (आवश्यक सर्व रजिस्टर्स/फाईल्स)
४२. नमुना ३३ रजिस्टर
४३. विविध निधी संकलन आणि विनियोगाच्या नोंदी रजिस्टर
४४. चाचणी परीक्षा अहवाल निकालपत्रके
४५. वार्षिक कार्य (गाव आराखडा) योजना (AWP & B)
४६. सर्व शिक्षा अभियान प्रपत्र फाईल
४७. तपासणी अहवाल फाईल
४८. ग्रामशिक्षण सभा इतिवृत्त रजिस्टर
४९. वर्गवार हजेरीपत्रक गोषवारा फाईल (दैनिक गोषवारा)
५०. कुटुंब सर्वेक्षण रजिस्टर
५१. पालक-शिक्षक संघ / माता-पालक संघ सभा इतिवृत्त रजिस्टर
५२. आवक रजिस्टर
५३. जावक रजिस्टर
५४. पालक भेट रजिस्टर
५५. परिपाठ नोंद रजिस्टर
५६. गृहपाठ तपासणी नियोजन रजिस्टर
५७. आकाशवाणी/दूरदर्शन कार्यक्रम नोंद रजिस्टर
५८. लेट मस्टर
५९. सेवापुस्तिका
६०. स्थायी आदेश फाईल
👉👉👉शालेय अभिलेखे जतन करण्याचा कालावधी शासन निर्णयानुसार pdf download