शालार्थ माहे सप्टेंबर 2024 ऑनलाईन वेतन देवक संदर्भात मार्गदर्शक सूचना व वेळापत्रक shalarth online payment bill timetable
उपरोका विषपान्वये जिल्हा परिषद अंतर्गत सर्व [DDOI DD02 पांना सुचित करण्यात येते की, प्राथमिक शिक्षक माध्यमिक शिक्षक आणि केंद्रप्रमुख यांची माहे ऑगस्ट 2004 ची E-KUBER कार्यवाही दिनांक 19.09.2004 रोजी पुर्ण झाली असून ऑनलाईन देयके जिल्ला स्तरावरून Approved करणयात आलेली असून लेखाशिर्ष निहाय VOUCHER ENTRY देखॉल पूर्ण करुन देण्यात आलीली आहे.
सदरील वेळापत्रकानुसारच माहे सप्टेंबर 2024 च्या ऑनलाईन वेतन देयकांची व कोषागार कार्यालयातील पुढील मागता वह KUBER APPROVAL ची संपूर्ण प्रक्रीया अवलंबुन असल्यामुळे वेळापत्रकारीत पालन करणे सर्व DDOI-DDO2 ओना बंधनकारक राहील.
शालार्थ मासिक बैठक
शालार्थ वेतन कक्षाची “माहे सप्टेंबर 2004 मासिक बैठक दिनांक 30.09.20024 (सामर) रोजी स्थळ: शिक्षक विभाग, प्राथमिक, जि.प. जालना येथे सकाळी टिक-11.00 वाजता संपन्न होईल. स्वाक्षरीत
प्रमाणउपस्थित रहावे
माहे सप्टेंबर-1024 ऑनलाईन देयक संदभीत DD01-DD02 कहीता मार्गदर्शक सुचना
* आंतरजिल्हा बदलीने रुजू झालेल्या कर्मचा-यांचे विहित कार्य पूर्ण त्यानंतर JOIN करना त्यांचे अंतिम प्रमाणि उपस्थिती पत्रानुसार वेतन
• पररसपर वेतन खाते बैंक, बेंच बदललेल्या आणि माहे ऑगस्ट-2024 में घेतन जमा न झालेल्या कर्मचा-यांचा विनंती अर्ज, चालू महिन्याचे शालार्थ बैंक स्टेटमेंट, वैयक्तीक खाते बैंक स्टेटमेंट इ. समवेत जोडून मुख्याध्यापक आणि गटशिक्षणाधिकारी यांचे प्रमाणिकरणासहीत अहवाल पुढील 3 दिवसांत लेखा शाखेकडे सुपुर्द करण्यात यावा,
• पाहे एप्रिल-2024 चे वेतनापासून चे ऑनलाईन चेतन है RBI (Reserve Bank Of India) द्वारा संचलीत E-Kuber प्रणालीमार्फत होणार असल्यामुळे प्रत्येक शिक्षकांचा वेतन BANK ACCOUNT & IFSC CODE हा अचूक आणि कार्यान्वीत असल्याची खात्री करावी, • DDO पडताळणी होवून VERIFIED झालेले BANK ACCOUNT & IFSC CODE बदलण्यात येवू नये. सर्व DDOI यांनी आधिनस्त कर्मचा-यांचे उपरोक्त खातेक्रमांक पडताळणी संदभांने E-Kuber प्रमाणपत्र DDO2 यांचेकडे मासीक वेतन देयक अहवालासह सादर कराचे. * कर्मचारी वेतन BANK ACCOUNT NUMBER आणि IFSC CODE चुकीचा दुबार अथवा कार्यान्योत स्थितोत नसल्यास अशा खातंक्रमांकावर E-Kuber प्रणाली मार्फत वेतन जमा होणार नाही. तसेच जिल्हा E-Kuber File जनरेट होण्यास समस्या निर्माण होवू शकतात. * सदरील विविध कारणास्तव रड झालेली / परल गेलेली वेतन रक्कम पुनः अदा करण्याची कार्यवाही हि तांत्रीक व प्रशासकीय दृष्ट्या अत्यंत किचकट व वेळखाऊ असणार आहे. तसेच असे वेतन अदा करण्यासाठी दुबार स्वतंत्र देयक कोषागार कार्यालयात दाखल करुन अदा करण्यास
अधिक कालावधी लागू शकतो. त्या अनुषंगाने सर्व DDOI-DDO2 यांची सदरील बाब अत्यंत गांर्भियाने व्यावी. * करीता सदरील E-KUBER प्रणालीद्वारे वेतन अचुक होण्यासाठी कर्मचारी यांनी DDO-2 यांचे पूर्व परवानगी शिवाय वेतन बैंक खाते प. शाखा 1. बदल परस्पर करु नये,
* माहे मार्च-2024 पासून सर्व अशासकीय कपातीची रक्कम ही गटशिक्षणाधिकारी-DDO2 यांचे कार्यालयीन वेतन बैंक खात्यामध्ये जमा होत आहे. सदरील कपातीचा भरणा गटस्तरावरुन विहित वेळेत संबंधीत कार्यालय संस्थाकडे करण्यात यावा, सदरील कार्यवाहों करतांना शासन निर्णयातील सुचनेनुसार अचुक कार्यवाही करावी.
* नियमानुसार सन 2024-25 मधील देय आयकराची मासीक हफ्ता कपात करण्यात यावी.
सन 2023-24 मधील शालेय वेतन खात्यामध्ये जमा असलेल्या संपूर्ण अशासकीय कपात रक्कमेचा संबंधीत कार्यालयाकडे भरणा
केल्याजावतचा अहवाल शालेय मुख्याध्यापकांकडून घेण्यात यावा,
* शालार्थ E-KUBER प्रणालीद्वारे होणारे चेतन हे पेट पोर्टल वर तयार होणा-या BANK FILE नुसार चेट लभार्थी यांच्या बँक खात्यात जमा
करण्यात येते. त्यामळे ऑनलाईन वेतन देयक तयार केल्यानंतर रजेवर गेलेल्या व रजा मंजूर नसलेल्या कर्मचा-यांचे त्या महिण्यातील उपस्थित दिवसांचेच वेतन BROKEN च्या माध्यमातून मागविण्यात यावे जेणेकरुन कुणाचेही रजा वेतन अदा होणार नाही. * यासंदभनि केंद्रप्रमुख यांचे कडुन दरमहा 25 तारखेला रजेवरील कर्मचा-यांचा अनुपस्थिती अहवाल गटशिक्षणाधिकारी यांनी संकलीत कराचा
• GPF कर्मचा-यांची मासिक वर्गणी नियमानुसार कपात करणे बंधनकारक राहील. •
NPS कर्मचारी सेवानिवृत्त होत असल्यास त्यांचे NPS वर्गणी व शासनहिस्सा कपात करण्यात येवू नये. • गटशिक्षणाधिकारी (DDO2) यांनी वेतन झाल्यानंतर कार्यालयीन वेतन खात्यामधील अ-शासकीय कपातीचा (IT/SOCIETY etc.) रक्कमांचा
मरणा नियमानुसार महिन्याचे प्रथम 7 दिवसांत संचयीत कार्यालय विभागांकडे करणे आवश्यक आहे. * DCPS शासन निर्णयातील मुरा क्रामांक 7 नुसार राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेतील कर्मचान्यांचे कायम निवृत्ती वेतन खाते क्रमाक (Permanent
Retirement Account Number-PRAN) काडण्याची व मुहा क्रामांक 13 अन्वये मासिक वेतनातुन अनिवार्यरित्या अंशदानाची बसूलो करण्पाची सर्वस्वी जबाबदारी संबंधीत अहारण व संवितरण अधिकारी (DDO) यांचेवर निश्चित करण्यात आलेली आहे. त्याअनुषांगाने मा.मु.का.अ. जालना यांनी दिलेल्या प्रत्यक्ष सुचनेनुसार जिल्ह्यातील सर्व NPS योजनेस पात्र कर्मचान्यांचे CSRF FORM DDOT लॉगीन वरुन भरण्यात येवून DD02 यांचे मार्फत 3 प्रतीमध्ये कागदोपत्री प्रस्ताव शिक्षणाधिकारी यांचेकडे ऑनलाईन वेतन देयक तयार करण्यापूर्वी तात्काळ DTO लॉगीन बरुन PRAN क्रमांक जनरेशन ची कार्यवाही पूर्ण करण्यात यावी
वरील सर्व बाबी पूर्ण करण्याची सर्वस्वी जबाबदारी DDOI-DDO2 पचिवर राहील. यामध्ये कुठलीही वित्तीय अनियमितता / चुक झाल्यास कुठलीही पूर्वसूचना न देता संबंधीत शाळा-तालुक्याची देयके जिव्हा संकलनातून वगळण्यात येतील याची नोंद घ्यावी तसेच यासंदर्भान वेतन व भत्यांचे अतिप्रदान झाल्यास वित्तीय नियमावलीनुसार योग्य ती प्रशासकीय कारवाई करण्यात येईल.
– इतर सर्वसामान्य सुचना :-
• शालार्थ प्राणालीतील नवीन बदलानुसार काही जिल्ह्यामध्ये नियमित पेतन प्रातीरिक्त इतर देयके अदा काली जात असल्याचे निदर्शनान आल्यामुळे अनावश्यक उंच तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे नियमबाहा टॅव चा वापर करुन कसलेनी वेतन-भ
कपात केली नाणार नाही याची दक्षता DDOI-DDO2 यांनी चाची • नवनियुक्ती, बदली समायोजन झालेल्या कर्मचायांना Astach Detached करणे, शिक्षण संपक कालावधी पूर्ण होऊन Continuation मिळालेल्या, तसेच पयोजती व वाढीय वेतनश्रेणी मिळालेल्या शिक्षकांची कागदोपत्री प्रशासकीय कार्यवाही पूर्ण झाल्याची तसेच सेवा पुस्तिका पडताळणी झाल्याची खात्री करूनच आवश्यक तो वेतन बदल करून सदर वेतन देयकात त्याचा समावेश करण्यात बाबा मात्र नियमित वेतना
व्यतिरिक्त कराल्याही प्रकारची बनाको (DDO2/DDO3) कायर्यालयाचे पुर्व परवानगी शिवाय अता करण्यात येऊ नये कोणत्याही शिक्षकांचे प्रलंबीत वेतन Broker Peond मधून गटशिक्षणाधिकारी यांच्या विना पूर्व परवानगीने टाकण्यात येऊ नये. प्रलंचीत बेतन अदा करावयाचे असल्यास प्रथमा शिक्षणाधिकारी (DD02) पांचे स्वरीने जिल्हा कार्यालयापद्याचे जिल्हा कार्यालयाने सदर
बाबीस प्रशासकीय परवानगी दिल्यानंतरच प्रलंबीत वेतन Bosken Period मधून त्यात विनापरवानगी अनधिकृतपणे Broken Pridवष्ट करण्यात आल्यास ती आर्थिक अनियमितता मण्यात येईल. केंद्रप्रमुख पांच Leave TA या Tab मधील वाहन भत्ता (शुन्य करून तो TATab देण्यात
शालेय मुख्याध्यापकांनी दरमहा Paybal Generate केल्यानंतर Inner / Outer/ Aquitance Roll/ Sheduled Bank Statmeमुलाका Hank Statement/GP-NP’S Net Amaun लाल रंगाव येणार नाही याची खात्री करूनच देकर से D002-जाकानुसार ऑनलाईन दधकांची हाई कोची व अनुषांगीतुन कक्षात साया करावेत.
* दरमहा ऑनलाईन मासिक वेतन देयक अचूक तयार करणे, त्यासंबंधी अहावाल/ माहिती सादर करणे, वेतन विषयक बाबीची तृटीपूर्तता करणे, अभिलेखे अद्ययावत ठेवणे इ. बाबीची सर्वस्वी जबाबदारी DDOI या नात्याने संबंधीत शालेय मुख्याध्यापक पांचीच आहे. याकारीता त्यांनी कुणावरही विसंबून राहु नये. अथवा आपले गोपनीय LOGIN ID & PASSWARD इतरांना शेअर करु नये.
-: गटशिक्षणाधिकारी (DDO2) यांचे करीता सूचना :-
• गटशिक्षणधिकारी यांनी बदली, पदोन्नती, समायोजन, नवीन नियुक्ती झालेल्या कर्मचा-यांना शाळेवर ऑनलाईन JOIN करण्यासाठी आवश्यक
असलेली VACANT POST मंजूर पायाभूत संचमान्यतेच्या अहवालावरुन खात्री करुन मागणी करावी. • आतंरजिल्हा बदलीने रुजु झालेल्या कर्मचा-यांचे अंतीम वेतन प्रमाणपत्र पडताळणी करुनच वेतन अदा व्हावे, तसेच संबंधीतांचे वेतन बैंक खाते
E-KUBER प्रणालीमध्ये UPDATE असल्याची खात्री करुन आवश्यक ते प्रमाणपत्र घेवून संबधीत कर्मचा-यांचा वेतनात समावेश करावा. • मा.लेखा व वित्त अधिकारी, जालना यांच्या सूचनेनुसार सन 2024-25 करीता सुनिश्चित करुन देण्यता आलेली मासिक आयकर रक्कम अचूक
कपात करण्यात आल्याची खात्री करावी. तद्नंतरच देयक DIDO3 लॉगीन ला फॉरवर्ड करावे.
• केंद्रप्रमुखांनी दरमहा 25 तारखेस दिलेल्या अनुपस्थिती अहवालानुसारच सर्व पात्र कर्मचा-यांचे वेतन मागविण्यात यावे.
* सन 2023-24 मधील DDOI यांचे शालेय वेतन खात्यामधील अ-शासकीय कपातीचा भरणा संबंधीत कार्यालय संस्थाकडे विहित कालावधीत केले असल्याची खात्री करण्यात यावी तसेत मागील महिण्याची अ-शासकीय कपात रक्कम तालुकास्तरावरुन भरणा केला गोला
असल्याबाबतचे देखोल प्रमाणपत्र गशिअ यांनी देयक अहवालासेबत सादर करावे.
• महत्वाची सूचना – मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, जालना यांच्या सूचनेनुसार NPS पात्र कर्मचायांचे CSIU फॉर्म तात्काळ भरण्यात यावेत.
* DDO2 लॉगिन ला दिलेल्या विहित मुदतीत प्राप्त सर्व देयकातील देय/कपात रक्कमेची फेर पडताळणी करून वित्तीय नियमावली नुसार अचूक असलेली देयकेच स्वीकारण्यात यावीत. हलगजोंने चुकीची देयके DDO3 लॉगइनला कदापि फॉरवर्ड करण्यात येऊ नये,
* वाहन भत्ता, वेतनवाढ, आयकर, भ.नि.नि, 7th Pay.NPS, D.A arrears. न्यायालयीन पोटगी, विविध मदतनिधी निधी रक्कम अचूक देय/कपात करण्यात आला आल्याची खात्री करावी.
माननीय शिक्षण संचालक प्राथमिक पुणे यांच्या स्पष्ट सूचना निर्देशानुसार सद्यस्थितीत वितरित करण्यात आलेल्या वेतन तरतुदी मधून केवळ आणि केवळ नियमित चेतनच अदा करण्याच्या सूचना आहेत. कारणास्तव सदरील वेतन देयकातून केवळ नियमित वेतनाच मागविण्यात आले असल्याची खात्री करावी. इतर कुठल्याही प्रकारचो पकवाकी, प्रलंबित अथवा फरकाचे देयक, रजा वेतन इत्यादी घेतनेत्तर बाबींचा समावेश पुर्व परवानगीशिवाय करण्यात येऊ नये. तसे केल्याचे आढळल्यास संबंधित DDO-1/DDO-2 यांना जबाबदार धरण्यात वेवून नियमानुसार योग्य ती प्रशासकीय कार्यवाही प्रस्तावीत करण्यात येईल.
* माहे सप्टेंबर 2024 चे ऑनलाईन वेतन हे RBI च्या E-KUBER प्रणालीमार्फत अदा होणार आहे. त्याअनुषंगाने आधिनस्त सर्व शालेय मुख्याध्यापका (DDO1) यांचेकडून कर्मचारी वेतन बैंक खातेक्रमांक आणि BANK IFSC CODE चो अचूक पडताळणी बाघत चे प्रमाणपत्र घेणे आणि सर्व संकलीत अहवाल व गटशिक्षणाधिकारी यांचे स्वतंत्र प्रमाणपत्र जिल्हा कार्यालयास मासिक वेतन अहवालासह सादर करावे.
-: मासिक उपस्थिती संदर्भात :-
• आपल्या तालुका अंतर्गत कार्यरत आणि माहे सप्टेंबर-2024 च्या देयकांत समाविष्ट करण्यात आलेल्या शिक्षकांपैकी अनुपस्थित शिक्षकांची माहिती संबंधित शाळांच्या केंद्रप्रमुखांचे मार्फत तालुकास्तरावर संकलित करण्यात यावी. व त्यानुसार ऑनलाईन वेतन देयकांत आवश्यक ते बदल करण्यात येऊन दरमहा यकाचा MTR-44 तयार करण्यापूर्वीपर्यंत जिल्हा कार्यालयास (DDO3) यांना अधिकृतपणे ई-मेल द्वारे सुधारित E-KUBER Bank List तथा Diffrence Sheet मध्ये सविस्तर कारण कळविण्यात यावे. जेणेकरून प्रत्यक्ष वेतन प्रदान करतांना अनुपस्थित कर्मचान्यांचे वेतन अतिप्रदान होणार नाही. संचालक स्तरावरुन विलंबाने उपलब्ध होणारी तरतूद, बेतन
• आवाहन: सद्यस्थितीतील शालार्थ वेतन प्रणालीची संथ गती, मासिक देपकांकरीता प्रक्रीयेच्या संचलना करौटा उपलब्ध नसलेला पुरेसा कर्मचारी वर्ग तसेच SHALARTH-BEAMS-E KUBER विविध प्रणालीतील होणाऱ्या अपडेशन च्या आणि ऐनवेळी उद्भवणाऱ्या तांत्रिक-प्रशासकीय अडचणीमुळे, माहे सप्टेंबर 2024 चे वेतन प्रक्रियेस विलंब होवू नये तसेच मागणीप्रमाणं वेतन तरतूद प्राप्त होताच । तारखेस वेतन अदा करण्याचे अपेक्षित उहिष्ट साध्य होण्यासाठी वरील विहित वेळापत्रकाचे आणि मार्गदर्शक सूचनांचे सर्व DDO 1/DDO02 यांनी काटेकोरपणे पालन करणे पूर्णतः बंधनकारक राहील.
वरील सुचना सर्व गटशिक्षणाधिकारी यांना अधिकृत ई-मेलद्वारे पाठविण्यात आलेल्या आहेत. सदरील सुचना तात्काळ सर्व जि.प.शालेय मुख्याध्यापकांचे निदर्शनास आणून द्याव्यात व दिलेल्या सूचना-वेळापत्रकानुसार अचुक बेतन कार्यवाही पार पाडावी.