शालार्थ वेतन प्रणाली-नवनियुक्त शिक्षण सेवकांचे शालार्थ आयडीसाठी आवश्यक कागदपत्रे shalarth id document 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शालार्थ वेतन प्रणाली-नवनियुक्त शिक्षण सेवकांचे शालार्थ आयडीसाठी आवश्यक कागदपत्रे shalarth id document 

शालार्थ वेतन प्रणाली-नवनियुक्त शिक्षण सेवकांचे शालार्थ आयडी मिळवण्यासाठी ऑनलाईन ड्रॉफ्ट फॉरवर्ड करणे बाबत.

उपरोक्त विषयी आपणास कळविण्यात येते की, आपले अधीनस्त नवनियुक्त शिक्षण सेवकांचे योग्यता प्रमाणपत्र मा. शिक्षणाधिकारी (प्राथ.), जि. ांचे कार्यालयाकडून दिनांक 30/09/2024 रोजी प्राप्त झालेले आहेत. त्याअनुषंगाने आपण संबंधित सर्व नवनियुक्त शिक्षणसेवकांचे शालार्थ वेतन प्रणालीत शालार्थ आयडी मिळवण्यासाठीचे ऑनलाईन ड्रॉफ्ट अचूक भरून खालील प्रमाणे पुरावे जोडून दोन प्रतीत बंच कार्यालयास सादर करावा.

1) ऑनलाईन फॉर्मची प्रिंट 2 प्रतीत.

2) मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. जालना यांचे नियुक्ती आदेश प्रत.

3) मा. गटशिक्षणाधिकारी यांचे आदेश.

4) मुख्याधापक यांचे उपस्थिती आदेश.

5) इ.10 वी सनद.

6) पॅनकार्ड,

7) आधारकार्ड.

8) बँक खाते पासबुक छायांकीत प्रत स्पष्ट.

9) नावात बदल असल्यास गॅझेट.

10) वैद्यकीय प्रमाणपत्र.

11) चारित्र्य प्रमाणपत्र.

12) योग्यता प्रमाणपत्र.

13) शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र (B.A. /M.A. /D.ED./BED/B.SC.).

14) नामनिर्देशीत करावयाचे व्यक्तीचे जन्म तारीख व पत्ता असणारे आधारकार्ड,

उपरोक्त प्रमाणे आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह प्रस्ताव पडताळणीसाठी तात्काळ सादर करावेत. सदर कामी कोणत्याही प्रकारची हयगय वा टाळाटाळ करू नये. विलंबनाची तसेच चुकीची माहिती भरल्यास त्याबाबतची सर्वस्वी जबाबदारी मुख्याध्यापक यांचेवर निशचित करण्यात येईल याची गांर्भियाने नोंद घ्यावी.

Join Now