शालार्थ माहे जून-2024 ऑनलाईन वेतन देयक संदर्भात मार्गदर्शक सूचना व वेळापत्रक बाबत shalarth bill payment
जिल्ला परिषद जालना अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक आणि केंद्रप्रमुख यांची माहे जून-2024 च्या वेतनाची – KUBER कार्यवाही दिनांक 07.06.2024 रोजी पूर्ण झाली असून BULK VAOUCHER ENTRY TAB विलंबाने उपलब्ध झाल्याने सदरील देयके ऑनलाईन देयके आज दि.दिनांक 19.06.2024 रोजी जिल्हा स्तरावरून Approved करण्यात आलेली असुन लेखाशिर्ष निहाय VOUCHER ENTRY देखील पूर्ण करुन देण्यात आलेली आहे.
-: माहे मे-2024चे
प्रमाणपत्र क्रमांक आणि खाते शीर्षकाची तारीख:-
सदरील वेळापत्रकानुसारच माहे जून-2024 च्या ऑनलाईन वेतन देयकांची वित्त व कोषागार कार्यालयातील पुढील मान्यता व E-KUBER
नियोजीत कालावधी दिनांक
दिनांक- 23.06.2024 (रविवार).
सकाळी 12.00 वाजेपर्यंत.
दिनांक-25.06.2024 (मंगळवार) रोजी सायंकाळी -05.00 वाजेपर्यंत.
APPROVAL. ची संपूर्ण प्रक्रीया अवलंबुन असल्यामुळे वरील वेळापत्रकाचे तंतोतंत पालन करणे सर्व DDOI-DDO2 बांना बंधनकारक राहील. -: शालार्थ मासिक बैठक :-
शालार्थ तालुका समन्वयकांची “माहे जून-2024 मासिक बैठक दिनांक-28.06.2024 (शुक्रवार) रोजी स्थळ शालार्थ वेतन कक्ष, क्रिडाप्रचोधीनी च्या मागे, स्टेशन रोड, जालना येथे सकाळी ठिक-11.00 वाजता संपन्न होईल. सर्वांनी आपल्या तालुक्याचे वेतन अनुषांगीक संपूर्ण ऑनलाईन-ऑफलाईन अहवाल तथा गटशिक्षणाधिकारी स्वाक्षरीत प्रमाणपत्रांसह उपस्थित
रहाय -: माहे जून-2024ऑनलाईन देयक संदर्भात DDO1-DDO2 करीता मार्गदर्शक सुचना :-
• दरवर्षी प्रमाणे DDO3 लॉगीन चरुन दिनांक (11 में 2024 ते 14 जून 2024 या कालावधीतील उन्हाळी सुट्टी (SUMMER VACATION ENTRY) ची नोंदणी शालार्थ प्रणालीमध्ये करुन देण्यात आलेली आहे. त्यानुसार सदरील कालावधीतील वाहन भत्ता देयकांत समाविष्ठ नसल्याची
खात्री करावी.
* समायोजन बदली झालेल्या, मुख्याध्यापक पदोन्नती, प्राथमिक पदवीधर पद परावर्तन द्वारे झालेल्या बदल्या मधील कर्मचा-यांचे वेतन पूर्वीच्या शाळेतून मागविण्यात यावे माहे जून-2024 चे वेतन अदा झाल्यानंतर संबधित शिक्षकांना नवीन शाळेवर ONLINE जॉईन रिलीव्ह करण्याची कार्यवाही DDO-1 व DDO-2 यानी करावी
• मा. जिल्हाधिकारी जालना यांचे विशेष मोहीमे अंतर्गत सशस्त्र सेना-ध्वजदिन निधी” 2023-24 चा निधी संकलन निधी रक्कम माहे जून-2024 च्या देयकात निरंक करून घ्यावी, तालुकास्तरावर संकलित निधी दिलेल्या सुचनेप्रमाणे एकत्रित रकमेचा धनादेश जिल्हा सैनिक कार्यालय, जालना
येथे जमा करून पोच घ्यावी व त्याची छायांकित प्रत जिल्हा कार्यालयास जमा करावी.
* माहे एप्रिल-2024 चे वेतनापासून चे ऑनलाईन घेतन हे RHI (Reserve Bank Of India) द्वारा संचलीत E-Kuber प्रणालीमार्फत होणार असल्यामुळे प्रत्येक शिक्षकांचा वेतन BANK ACCOUNT & IFSC CODE हा अचुक आणि कार्यान्वीत असल्याची खात्री स्वतः कर्मचारी आणि DDOI यांनी करावी. करावी.
* DDO पडताळणी होवून VERIFIED झालेले BANK ACCOUNT & IFSC CODE वारंवार बदलण्यात येवू नये.
• कर्मचारी वेतन BANK ACCOUNT NUMBER आणि IFSC CODE चुकीचा दुवार-अथवा कार्यान्वीत स्थितीत नसल्यास अशा खातेक्रमांकावर E-Kuber प्रणालीमार्फत वेतन जमा होणार नाही. तसेच जिल्हा E-Kuber File जनरेट होण्यास समस्या निर्माण होवू शकतात.
• सदरील विविध कारणास्तव रद्द झालेली / परत गेलेली वेतन रक्कम पुनः अदा करण्याची कार्यवाही हि तांत्रीक व प्रशासकीय दृष्ट्या अत्यंत किचकट व वेळखाऊ असणार आहे. तसेच असे वेतन अदा करण्यासाठी दबार स्वतंत्र देयक कोषागार कार्यालयात दाखल करन अदा करण्यास पुढोल 1-2 माहिण्याचा कालावधी लागू शकतो. त्याअनुषंगाने सर्व DDOI-DDO2 यांची सदरील बाब अत्यंत गांभियाने प्यावी.
• करीता सदरील E-KUBER प्रणालीद्वारे वेतन अचूक होण्यासाठी कर्मचारी यांनी DDO-2 यांचे पुर्व परवानगी शिवाय वेतन बँक खाते व शाखा इ.
बदल परस्पर करु नये. * माहे मार्च-2024 पासून सर्व अशासकीय कपातीची रक्कम ही गटशिक्षणाधिकारी-DDO2 यांचे कार्यालयीन वेतन बँक खात्यामध्ये जमा होत आहे.
सदरील कपातीचा भरणा गटस्तरावरुन विहित वेळेत संवधीत कार्यालय संस्थाकडे करण्यात यावा. सदरील कार्यवाही करतांना शासन निर्णयातील सुचनेनुसार अचुक कार्यवाही करावी, दरमहा अहवाल जिल्हा कार्यालयास सादर करावा, * नियमानुसार सन 2024-25 मधील देग आयकराची मासोक हफ्ता कपात करण्यात यावी.
• शालार्थ E-KUBER प्रणालीद्वारे होणारे वेतन हे थेट पोर्टल वर तयार होणा-या BANK FILE नुसार बेट लभार्थी यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते. त्यामळे ऑनलाईन वेतन देयक तयार केल्यानंतर रजेवर गेलेल्या व रजा मंजूर नसलेल्या कर्मचा-यांचे त्या महिन्यातोल उपस्थित दिवसांचेच वेतन BROKEN च्या माध्यमातून मागविण्यात यावे, जेणेकरुन कृष्णाचेही रजा वेतन अदा होणार नाही. • यासंदर्भाने केंद्रप्रमुख यांचे कडुन दरमहा 25 तारखेला रजेवरील कर्मचा-यांचा अनुपस्थिती अहवाल गटशिक्षणाधिकारी यांनी संकलीत करावा,
• GPF कर्मचा-यांची मासिक वर्गणो नियमानुसार 6% कपात करणे बंधनकारक राहील. • NPS कर्मचारी सेवानिवृत्त होत असल्यास त्यांचे NPS वर्गणी व शासनहिस्सा कपात करण्यात येवू नये.
* गटशिक्षणाधिकारी (DDO2) यांनी वेतन झाल्यानंतर कार्यालयीन वेतन खात्यामधील अ-शासकीय कपातींचा (IT/SOCIETY etc.)
रक्कमांचा भरणा नियमानुसार महिन्याचे प्रथम 7 दिवसांत संबधीत कार्यालय / विभागांकडे करणे आवश्यक आहे. • DCPS शासन निर्णयातील मुद्दा क्रामांक-7 नुसार राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेतील कर्मचाऱ्यांचे कायम निवृत्ती वेतन खाते क्रमांक (Permanent Retirement Account Number- PRAN) काढण्याची व मुद्दा क्रामांक-13 अन्वये मासिक वेतनातून अनिवार्यरित्या अंशदानाची वसूली करण्याची
सर्वस्वो जबाबदारी संबधीत अहारण व संवितरण अधिकारी (DDO) यांचेवर निश्चित करण्यात आलेली आहे. त्या अनुषांगाने मा.मु.का.अ. जालना यांनी दिलेल्या प्रत्यक्ष सुचनेनुसार जिल्ह्यातील सर्व NPS योजनेस पात्र कर्मचान्यांचे CSRF FORM तात्काळ DDOI लॉगीन वरुन भरण्यात येवून DDO2 यांचे मार्फत 3 प्रतीमध्ये कागदोपत्री प्रस्ताव शिक्षणाधिकारी यांचेकडे ऑनलाईन वेतन देयक तयार करण्यापुर्वी तात्काळ DTO लॉगीन बरुन
PRAN क्रमांक जनरेशन ची कार्यवाही पूर्ण करण्यात यायो. वरील सर्व बाबीपूर्ण करण्याचो सर्वस्यो जबाबदारी DDO1-DDO2 यांचेवर राहील, यामध्ये कुठलीही वित्तीय अनियमितता / चुक झाल्यास
कुठलीही पुर्वसुचना न देता संबधीत शाळा-तालुक्याची देयके जिल्हा संकलनातून वगळण्यात येतील याची नोंद घ्यावी. तसेच यासंदर्भान वेतन व भत्यांचे अतिप्रदान झाल्यास वित्तीय नियमावलीनुसार योग्य ती प्रशासकीय कारवाई करण्यात येईल,
-: इतर सर्वसामान्य सुचना :-
* शालार्थ प्रणालीतील नवीन बदलानुसार काही जिल्ह्यामध्ये नियमित वेतनव्यतीरिक्त इतर देयके अदा केली जात असल्याचे निदर्शनास आल्यामुळे अनावश्यक टॅब तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे नियमबाह्य टॅब चा वापर करुन कसलेली वेतन-भत्ते कपात केली जाणार नाही याची दक्षता DDOI-DDO2 यांनी प्यावी.
* नवनियुक्ती, वदली, मुख्याध्यापक पदोन्नती समायोजन झालेल्या कर्मचाऱ्यांना Attach Detached करणे, शिक्षण सेवक कालावधी पूर्ण होऊन Continuation मिळालेल्या, तसेच पदोन्नती व वाढीव वेतनश्रेणी मिळालेल्या शिक्षकांची कागदोपत्री प्रशासकीय कार्यवाही पूर्ण झाल्याची तसेच सेवा पुस्तिका पडताळणी झाल्याची खात्री करूनय आवश्यक तो वेतन बदल करून सदर वेतन देयकात त्याचा समावेश करण्यात यावा. मात्र नियमित
वेतना व्यतिरिक्त कसल्याही प्रकारची थकबाकी (DDO2/DD03) कार्यालयाचे पूर्व परवानगी शिवाय अदा करण्यात येऊ नये.
• कोणत्याही शिक्षकांचे प्रलंबीत वेतन Broken Period मधून गटशिक्षणाधिकारी यांच्या विना पूर्व परवानगीने टाकण्यात येऊ नये. प्रलंबीत वेतन अदा करावयाचे असल्यास प्रथम मा. गटशिक्षणाधिकारी (DD02) यांचे स्वाक्षरीने जिल्हा कार्यालयास पत्र द्यावे व जिल्हा कार्यालयाने सदर बाबीस
प्रशासकीय परवानगी दिल्यानंतरच प्रलंबीत वेतन Broken Period मधून टाकण्यात यावे. विनापरवानगी अनधिकृतपणे Broken Period समाविष्ट करण्यात आल्यास तो आर्थिक अनियमितता समजण्यात येईल.
• केंद्रप्रमुख यांचा Leave TA या Tab मधील वाहन भत्ता (शून्य) करून तो TA या Tah मधूनच देण्यात यावा,
* शालेय मुख्याध्यापकांनी दरमहा Paybill Generate केल्यानंतर Inner/Outer/Aquittance Roll/Bank Statement/GPF-NPS Sheduled आणि वेतनातोल मुख्य बदलाची अचूक खात्री प्रत्यक्ष प्रिट अहवालावरुन करुन सर्व बदल योग्य झालेवावत व Net Amount लाल रंगात येणार
नाही याची खात्री करूनच देवक फॉरवर्ड करावे. तसेच DD02 यांचे सुचना वेळापत्रकानुसार ऑनलाईन देयकांचीहार्ड कॉपी व अनुषांगीक अहवाल तालुका वेतन कक्षात सादर करावेत,
अथवा आपले गोपनीय LOGIN ID & PASSWARD इतरांना शेअर करु नये.
• दरमहा ऑनलाईन मासिक वेतन देयक अचुक तयार करणे, त्यासंबधी अहावाल / माहिती सादर करणे, वेतन विषयक बाबीची तृटोपुर्तता करणे,
अभिलेखे अद्ययावत ठेवणे इ. बाचीची सर्वस्वी जबाबदारी DDOI या नात्याने संबधीत शालेय मुख्याध्यापक यांचीच आहे. याकारीता त्यांनी
कुणावरही विसंबून राहु नये. -: गटशिक्षणाधिकारी (DDO2) यांचे करीता सूचना :-
DDO3 लॉगीन वरुन उन्हाळी सुट्टो चा कालावधी नमुद करुन देण्यात आला आहे. तथापि, सदरील कालावधीतील वाहन भत्ता देयकांत समाविष्ठ नसल्याची खात्री करावी.
मा.लेखा व वित्त अधिकारी, जालना यांच्या सूचनेनुसार सन 2024-25 करीता सुनिश्चित करून देण्यता आलेली मासिक आयकर रक्कम अयुक कपात करण्यात आल्याची खात्री करावी. तद्नंतरच देयक DDO3 लॉगीन ला फॉरवर्ड करावे.
• केंद्रप्रमुखांनी दरमहा 25 तारखेस दिलोल्या अनुपस्थिती अहवालानुसारच सर्व पात्र कर्मचा-यांचे वेतन मागविण्यात यावे.
सन 2023-24 मधील DDOI यांचे शालेय वेतन खात्यामधील अ-शासकीय कपातीचा भरणा संबधीत कार्यालय संस्थाकडे विहित कालावधीत केले असल्याची खात्री करण्यात यावी, तसेत मागील महिण्याची अ-शासकीय कपात रक्कम तालुकास्तरावरुन भरणा केला गेला असल्याबाबतचे
देखील प्रमाणपत्र गशिअ यांनी देयक अहवालासेवत सादर करावे,
महत्वाची सूचना :- मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जालना यांच्या सूचनेनुसार NPS पात्र कर्मचान्यांचे CSRF फॉर्म तात्काळ भरण्यात यावेत. DDO2 लॉगिन ला दिलेल्या विहित मुदतीत प्राप्त सर्व देयकातील देय/कपात रक्कमेची फेर पड़ताळणी करून वित्तीय नियमावली नुसार अचूक
असलेली देयकेच स्वीकारण्यात यावीत. हलगर्जीने बुकीची देयके DDO3 लॉगइनला कदापि फॉरवर्ड करण्यात येऊ नये,
• वाहन भत्ता, वेतनवाढ, आयकर, भ.नि.नि, 7th Pay, NPS, D.A arrears, न्यायालयीन पोटगी, विविध मदतनिधी निधी रक्कम अचूक देय/कपात करण्यात आला आल्याची खात्री करावी,
माननीय शिक्षण संचालक प्राथमिक-पुणे यांच्या स्पष्ट सूचना-निर्देशानुसार सद्यस्थितीत वितरित करण्यात आलेल्या वेतन तरतुदी मधून केवळ आणि
केवळ नियमित वेतनच अदा करण्याच्या सूचना आहेत. कारणास्तव सदरील वेतन देयकातून केवळ नियमित वेतनच मागविण्यात आले असल्याची खात्री करावी. इतर कुठल्याही प्रकारची थकबाकी, प्रलंबित अथवा फरकाचे देयक, रजा वेतन इत्यादी वेतनेत्तर बाबीचा समावेश पूर्व परवानगीशिवाय करण्यात येऊ नये. तसे केल्याचे आढळल्यास संबंधित DDO-1/DDO-2 यांना जवाबदार धरण्यात येवून नियमानुसार योग्य ती प्रशासकीय कार्यवाही प्रस्तावीत करण्यात येईल.
माहे जून-2024 चे ऑनलाईन वेतन हे RBI च्या E-KUBER प्रणालीमार्फत अदा होणार आहे. त्याअनुषंगाने आधिनस्त सर्व शालेय मुख्याध्यापक
(DDOI) यांचेकडून कर्मचारी वेतन बैंक खातेक्रमांक आणि BANK IFSC CODE ची अचूक पडताळणी बाबत चे प्रमाणपत्र घेणे आणि सर्व संकलीत अहवाल व गटशिक्षणाधिकारी यांचे स्वतंत्र प्रमाणपत्र जिल्हा कार्यालयास मासिक वेतन अहवालासह सादर करावे. -: मासिक उपस्थिती संदर्भात :
आपल्या तालुका अंतर्गत कार्यरत्त आणि माहे जून-2024 च्या देवकांत समाविष्ट करण्यात आलेल्या शिक्षकांपैकी अनुपस्थित शिक्षकांची माहिती संबंधित शाळांच्या केंद्रप्रमुखांचे मार्फत तालुकास्तरावर संकलित करण्यात यावी. व त्यानुसार ऑनलाईन वेतन देयकांत आवश्यक ते बदल करण्यात येऊन दरमहा यकाचा MTR-44 तयार करण्यापुर्वीपर्यंत जिल्हा कार्यालयास (DDO3) यांना अधिकृतपणे ई-मेल द्वारे सुधारित KUBER Bank List तथा Diffrence Sheet मध्ये सविस्तर कारण कळविण्यात यावे. जेणेकरून प्रत्यक्ष चेतन प्रदान करतांना अनुपस्थित कर्मचान्यांचे वेतन अतिप्रदान होणार नाही.
आवाहन: सद्यस्थितीतील वेतन देयकांकरीता संचालक स्तरावरुन विलंबाने उपलब्ध होणारी तरतुद… तसेच बदली प्रक्रिया, SHALARTH- BEAMS-E KUBERT विविध प्रणालीतील होणाऱ्या अपडेशन च्याआणि ऐनवेळी उद्भवणाऱ्या तांत्रिक-प्रशासकीय अडचणीमुळे, संपुर्ण खेलन प्रक्रियेस होणारा अपेक्षित विलंब लक्षात घेता माहे जून-2024 चे वेतनासाठी मागणीप्रमाणे वेतन तरतूद प्राप्त होताथ। तारखेस वेतन अदा करण्याचे अपेक्षित उद्दिष्ट साध्य होण्यासाठीवरील विहित वेळापत्रकाचे सर्व DDOI/DD02 यांनी काटेकोरपणे पालन करणे पूर्णतः बंधनकारक
राहुल,
वरील सुचना सर्व गटशिक्षणाधिकारी यांना अधिकृत ई-मेलद्वारे पाठविण्यात आलेल्या आहेत. सदरील सुचना तात्काळ सर्व जि.प.शालेय मुख्याव्याषकांचे निदर्शनास आणून द्याव्यात व दिलेल्या सुचना वेळापत्रकानुसार कार्यवाही पार पाडावी.