जि.प.प्राथ.शाळेत परवानगी नसलेल्या व्यक्ती,प्रतिनिधी यांना परवानगीशिवाय परस्पर शाळा भेटी करण्यास मज्जाव/मनाई बाबत shala bhetis parvangi majjav 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जि.प.प्राथ.शाळेत परवानगी नसलेल्या व्यक्ती,प्रतिनिधी यांना परवानगीशिवाय परस्पर शाळा भेटी करण्यास मज्जाव/मनाई बाबत shala bhetis parvangi majjav 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर परवानगी नसलेल्या व्यक्ती सेवा भावी संस्था, प्रतिनिधी यांना परवानगीशिवाय परस्पर शाळा भेटी करण्यास मज्जाव / मनाई बाबत.

संदर्भ :- मा. श्री. सत्यजित तांबे, आमदार (विधान परिषद) यांनी नंदुरबार जिल्हयातील शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नासंबंधी दिनांक 08/08/2024 च्या बैठकीतील सूचनांन्वये.

उपरोक्त संदर्भिय विषयान्वये आपणांस कळविण्यात येते की, दिनांक 08/08/2024 रोजीच्या बैठकीत मा.श्री. सत्यजित तांबे, आमदार (विधान परिषद) यांनी नंदुरबार जिल्हयातील शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नासंबंधी आढावा घेण्यात आलेला आहे. त्यात मा.श्री. सत्यजीत तांबे, आमदार विधान परिषद सदस्य यांनी घेतलेल्या आढाव्यात खालील प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळांवर परवानगी नसलेल्या

व्यक्ती / सेवा भावी संस्था, प्रतिनिधी यांना परवानगीशिवाय परस्पर शाळा भेटी करण्यास मज्जाव मनाई लेखो आदेश काढणेबाबत.

मा. आमदार श्री सज्यजीत तांबे विधान परिषद सदस्य

यांनी दिलेल्या सूचना

जिल्हा परिषद प्राथमिक शाळांवर परवानगी नसलेलया व्यक्ती सेवा भावी संस्था, प्रतिनिधी यांना परवानगीशिवाय परस्पर शाळा भेटी करण्यास या पत्रान्वये विना परवानगी मनाई करण्यात येत आहे.

उपरोक्त पत्रान्वये मा.श्री. सत्यजीत तांबे, आमदार विधान परिषद सदस्य यांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे गटशिक्षणाधिकारी यांनी पालन करोवत व आपल्या तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांना सूचित करण्यात यावे व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे

हे ही वाचा

👉👉या विभागातील कर्मचाऱ्यांच्या संवर्ग नियतकालिक बदल्याबाबत शासन निर्णय

👉👉सीसीटीव्ही तक्रार पेटी व सखी सावित्री समिती स्थापन करणे बाबत

👉👉इयत्ता दहावी बारावी जून जुलै मध्ये झालेल्या परीक्षेचे प्रमाणपत्र मिळणे बाबत

👉👉वर्गामध्ये शिक्षकांचे फोटो लावणे बाबत

👉👉YCMOU शिक्षणक्रमांची सन 2024-2025 या शैक्षणिक वर्षाच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ