इ 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा अंतिम निकाल-2024 गुणपडताळणी कशी करावी? नावात बदल असेल तर त्यासाठी काय करावे? Scolarship exam result-2024

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

इ 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा अंतिम निकाल-2024 गुणपडताळणी कशी करावी? नावात बदल असेल तर त्यासाठी काय करावे? Scolarship exam result-2024

शिष्यवृत्ती परीक्षा 2024 चा निकाल लागला आहे मिळालेल्या गुणांवर आक्षेप असेल तर तुम्हाला तुमच्या पेपरची पुन्हा गुण पडताळणी करता येते तसेच नावात काही बदल करायचा असेल तर तुम्ही तो बदल करू शकता

शिष्यवृत्ती परीक्षा निकाल 2024 scolarship exam result 2024

👉इयत्ता 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

👉विद्यार्थी लॉगीन 👉 click here

 

👉शाळा लॉगीन 👉 click here 

 

मिळालेल्या गुणांवर काही आक्षेप असेल तर तुमच्या पेपरची गुण पडताळणी कशी कराल यासाठी खाली व्यवस्थित वाचा

विद्यार्थ्यांना गुण पडताळणी करून घ्यावयाचे असल्यास संबंधित शाळा च्या लॉगिन मध्ये दिनांक 30/04/2024 ते 10/05/ 2024 या कालावधीमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपर करिता 50 रू रुपये प्रमाणे शुल्काची रक्कम ऑनलाईन भरणे आवश्यक आहे.

 

👉गुण पडताळणी करण्यासाठी शाळा लॉगिन ची लिंक येथे पहा 👉Click here

 

👉शाळा लॉगिन केल्यानंतर डावीकडील 5th std mark verification apply या टॅबला क्लिक करा

 

👉शाळा लॉगिन केल्यानंतर डावीकडील 8th mark verification apply या टॅबला क्लिक करा 

 

विहित मुदतीत आवश्यक शुल्कासह ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जानुसार गुण पडताळणीचा निर्णय संबंधित शाळेच्या लॉगिन मध्ये अर्ज प्राप्त झाल्यानंतर 30 दिवसा पर्यंत कळविण्यात येईल. विहित मुदतीत ऑनलाईन आलेले गुण पडताळणी अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल

4 thoughts on “इ 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा अंतिम निकाल-2024 गुणपडताळणी कशी करावी? नावात बदल असेल तर त्यासाठी काय करावे? Scolarship exam result-2024”

  1. आईच्या नावात बदल, आडनावात स्पेलिंग मिस्टेक

  2. गुणपडताळणी कशी करावी

Leave a Comment