इ.5 वी व इ.8वी शिष्यवृत्ती परीक्षा नोंदणी व अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे scolarship exam registration application
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी)
व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी)
दि. ०९ फेब्रुवारी, २०२५ करीता शाळा नोंदणी व विद्यार्थी आवेदनपत्र भरण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
येथे क्लिक करा. https://puppssmsce.in