इ.5वी व 8वी शिष्यवृत्ती परीक्षा-2025 हॉलतिकीट उपलब्ध प्रवेश पत्र डाउनलोड करून घ्या scolarship exam Hallticket available
शिष्यवृत्ती परीक्षा 2025 अधिसूचना जा.क्र.मरापप/शिष्यवृत्ती/2024-25/4512, दि. 17/10/2024
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) ही दि. 09/02/2025 रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे.
सदर परीक्षेचे प्रवेशपत्र शुक्रवार दि. 17/01/2025 रोजी स. 11.०० वाजता संबंधित शाळेच्या, लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. मुख्याध्यापकांनी प्रवेशपत्राची प्रिंट काढून तात्काळ सर्व परीक्षाध्यर्थ्यांना वितरीत करावे. सर्व परीक्षार्थी व पालक यांनी शाळा मुख्याध्यापकांकडून प्रवेशपत्र प्राप्त करून घ्यावे असे आवाहन करण्यात येत आहे.