जि.प.शिष्यवृत्ती परीक्षा विद्यार्थी अंतरीम निवड यादी-२०२४ scolarship exam final list 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जि.प.शिष्यवृत्ती परीक्षा विद्यार्थी अंतरीम निवड यादी-२०२४ scolarship exam final list

उपरोक्त विषयास व संदर्भास अनुसरून राजर्षि शाहू महाराज जिल्हा शिष्यवृत्ती योजना सन २०२४-२५ अंतर्गत दिनांक १८/०२/२०२४ रोजी झालेल्या शिष्यवृत्ती परिक्षेचा निकाल प्राप्त झाला असून कटऑफ नंतरच्या इयत्ता ५ वी ग्रामीण भागातील १२५ विद्यार्थ्यांना जिल्हास्तरावरून शिष्यवृती देणेत येते. सदर योजनेमध्ये जिहयातील प्रथम २५ व तालुकानिहाय ठरलेले एकूण १०० अशी १२५ विद्याथ्यांची यादी आपणास Whatsapp व्दारे हरकतीकरीता पाठविणेत आलेली आहे, सदर यादी आपण तपासून आपल्या तालुक्यातील यादीमध्ये खाजगी शाळेतील विद्यार्थी समाविष्ठ नसलेची खात्री करणेची आहे. तसेच सदर यादीमध्ये आपल्या तालुक्यातील गुणानुक्रमे एखादा विद्यार्थी समाविष्ठ नसल्यास ही बाब तात्काळ निदर्शनास आणणेची आहे.

तरी वरील बाबींची खात्री करून अहवाल दिनांक १६/०८/२०२४ पर्यंत या कार्यालयाकडे पाठविण्यात यावा. मुदतीनंतर आलेल्या तक्रारीचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी

👉👉👉जिल्हा परिषद शिष्यवृत्ती परीक्षा विद्यार्थी अंतरिम यादी-२०२४ पाण्यासाठी इथे क्लिक करा Click here 

Join Now

Leave a Comment