विज्ञान विषयाची प्रकल्प यादी science project list
प्रकल्प म्हणजे काय?
विद्यार्थ्याने शालेय विषयांच्या अभ्यासक्रमाशी संबंधित असणारा एक विषय निवडून पुढील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपले वय, आकलनशक्ती, स्वतःभोवतालचा परिसर व त्यात सहज उपलब्ध असणारे प्रकल्प साहित्य यांचा विचार करून केलेला उपक्रम म्हणजे प्रकल्प होय.
प्रकल्पाची उद्दिष्टे
👉या व्यतिरिक्त निवडलेल्या विषयाची खास वैशिष्ट्ये अभ्यासणे. उदा. – भाषा विषय – उच्चतम शुद्धता, पाठांतर क्षमता, विचार मांडण्याची क्षमता इत्यादी.
👉तर्कसंगत विचार करून अनुमान मांडणे.
👉कल्पकता, सृजनशीलता, संग्रहवृत्ती, श्रमप्रतिष्ठा, स्वयंशिस्त, चिकाटी, सौंदर्यदृष्टी, वक्तशीरपणा, नीटनेटकेपणा, संघभावना इत्यादी गुणांचा विकास घडवणे.
👉स्वयंअध्ययनाची सवय लावणे.
👉स्वकुवतीनुसार अध्ययनाची संधी मिळवणे.
👉स्वतःमध्ये उपजतच असणा-या निरीक्षण, निवेदन, संकलन, सादरीकरण आदी क्षमतांचा विकास घडवणे.
👉आत्मविश्वास प्राप्त करणे
विज्ञान विषयाच्या प्रकल्पांची यादी खालील प्रमाणे आहे
👉हवा प्रदुषण व पाणी प्रदुषण याविषयी माहिती संकलित करा
👉 शेतीच्या औजारांची माहिती व उपयोग यांची माहिती संकलित करा.
👉परिसरातील विविध वनस्पतींचे निरीक्षण करून साम्य व फरक लिहा.
👉परिसरातील प्राण्यांचे निरीक्षण करा.
👉 तक्ता वनस्पती / प्राणी, अनुकुलन उपयोग चार्ट वनस्पतीवर आढळणारे किटक, प्राणी यांचे निरीक्षण
👉गहू व घेवड्याच्या अंकुराचे निरीक्षण प्राणी व परिसराशी अनुकूलन यांची यादी करा
👉 पाठाखालील ‘ओळखा पाहू’ यांचा संग्रह. आपल्या शरीरातील अवयव व त्यांचे उपयोग.
👉 जीवनसत्व’ यादी तक्ता.
👉 आहार संतुलित आहे का ? ‘ तक्ता भरणे पुस्तकातील शब्द कोडे सोडवून त्यांचा संग्रह करणे.
👉 शाळेच्या आसपास विक्रीसाठी असलेले खाद्यपदार्थांची यादीकरून झाकलेले न झाकलेले असे वर्गीकरण करा.
👉 रोगप्रतिबंधक लसीकरण कार्डची माहिती मिळवा.
👉 ‘आदर्श गांव ‘संकल्पना साठी यादी करा.
👉 शाळेचा परिसर स्वच्छ राहण्यासाठी उपक्रमांची यादी करा.
नैसर्गिक साधन तक्ता
👉 शास्त्रज्ञांची नांवे व लावलेले शोध तक्ता. वीस अन्नपदार्थांची यादी करा. त्यांचे चव अवस्था नोंदवा
👉 मापनाचे साधने किंवा चित्रे जमवा. कांही वस्तूंच्या चाली – तक्ता तयार करा.
👉 परिसरात कप्पीचा उपयोग कोठे होतो – माहिती मिळवा.
👉 दैनंदिन जीवनात हवेचा उपयोग उदाहरणे लिहा.
👉 प्राण्यांचे वर्गीकरण करा प्राणी व आयुमर्यादा तक्ता
👉गुलमोहरांच्या फुलांतील वेगवेगळे भाग दाखवा.
👉पृष्ठवंशीय व अपृष्ठवंशीय प्राण्यांची चित्रे जमवा.
👉 औषधी उपयोग
👉 फुलांची माहिती
👉 मोगरावर्गीय फुले :
👉आहारातील अन्नघटकांची माहीती मिळविणे
👉 परिसरातील विविध वनस्पतींचे निरीक्षण करून साम्य व फरक लिहा.
👉 परिसरातील प्राण्यांचे निरीक्षण करा.
👉तक्ता – वनस्पती / प्राणी, अनुकुलन उपयोग चार्ट 18. प्राणी व परिसराशी अनुकूलन यांची यादी करा.
👉प्राणी व परिसराशी अनुकूलन यांची यादी करा.
👉पाठाखालील ओळखा पाहू याचा संग्रह
👉परिसरातील सजीव व निर्जीव यादी करणे – चित्रे जमविणे.
👉परिसरातील वृक्ष व त्यांचे अवयव.
👉 आपले शरीर – संबंधित चित्रे व अवयवांचे उपयोग.
👉 चांगल्या सवयींची यादी – अंगीकार
👉पाण्यात विरघळणारे व न विरघळणारे पदार्थ यांची यादी.
👉प्राण्यांचे अवयव व त्यांचे उपयोग ( चित्रासह )
👉ज्ञानेंद्रिये – चित्रे व त्यांचे कार्य.
👉वनस्पतींच्या विविध अवयवांची कार्य.
👉 बियांचा संग्रह व त्यांचे निरीक्षण .
👉 परिसरातील औषधी वनस्पतींची यादी व उपयोग.
👉उपयुक्त प्राण्यांच्या चित्रांचा संग्रह व उपयोग.
👉 मातीचे प्रकार व नमुने संग्रह,
👉घरातील व शाळेतील स्वच्छता विषयक सवयींची यादी.
👉शाळेचा परिसर स्वच्छ राहण्यासाठी उपक्रमांची यादी करा.
👉 पारंपारिक व अपारंपारिक ऊर्जास्त्रोतांची माहिती.
👉चांगल्या सवयींची यादी
👉 पाण्यात विरघळणारे व न विरघळणारे पदार्थ यांची यादी.
👉 प्राण्यांचे अवयव व त्यांचे उपयोग चित्रासह
👉 ज्ञानेंद्रिये – चित्रे व त्यांचे कार्य
👉वनस्पतींच्या विविध अवयवांची कार्य
👉बियांचा संग्रह व त्यांचे निरीक्षण
👉 परिसरातील औषधी वनस्पतींची यादी व उपयोग.
👉 उपयुक्त प्राण्यांच्या चित्रांचा संग्रह व उपयोग
👉 मातीचे प्रकार व नमुने संग्रह,
👉घरातील व शाळेतील स्वच्छता विषयक सवयींची यादी.
👉 शाळेचा परिसर स्वच्छ राहण्यासाठी उपक्रमांची यादी करा
👉पारंपारिक व अपारंपारिक ऊर्जास्त्रोतांची माहिती
👉 शास्त्रज्ञांची नावे व लावलेले शोध तक्ता
👉वीस अन्नपदार्थांची यादी करा. त्यांचे चव व अवस्था नोंदवा.
👉 पदार्थाची स्थायू, द्रव, वायू गटात विभागणी
👉 गावातील पाणीपुरवठा केंद्राला भेट देऊन माहिती गोळा करा.
👉 पृष्ठवंशीय व अपृष्ठवंशीय प्राण्यांची चित्रे जमवा.
👉 शास्त्रज्ञांची नावे व लावलेले शोध तक्ता.
👉 वीस अन्नपदार्थांची यादी करा. त्यांचे चव व अवस्था नोंदवा.
👉 पदार्थाची स्थायू, द्रव, वायू गटात विभागणी.
👉 गावातील पाणीपुरवठा केंद्राला भेट देऊन माहिती गोळा करा.
👉पृष्ठवंशीय व अपृष्ठवंशीय प्राण्यांची चित्रे जमवा.
👉हवा प्रदुषण व पाणी प्रदुषण याविषयी माहिती संकलित करा.
👉 शेतीच्या औजारांची माहिती व उपयोग यांची माहिती संकलित करा.
👉परिसरातील सजीव व निर्जीव यादी करणे चित्रे जमविणे.
👉परिसरातील सजीव प्राणी चित्रे जमविणे व वैशिष्ठे जमविणे.
👉 परिसरातील वृक्ष व त्यांचे अवयव.
👉 परिसरातील प्राणी व पक्षी यांचे निवासस्थान,
👉कोण काय खातो ?
👉 आपले शरीर संबंधित चित्रे व अवयवांचे उपयोग,
👉आपल्या अन्नातील पोषक घटक.
👉 परिसरातील सजीव व निर्जीव यादी करणे -चित्रे जमविणे.
👉 परिसरातील वृक्ष व त्यांचे अवयव.
👉 आपले शरीर – संबंधित चित्रे व अवयवांचे उपयोग
👉 चांगल्या सवयींची यादी
1 thought on “विज्ञान विषयाची प्रकल्प यादी science project list ”