शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करीता विस्तारीकरणांतर्गत नवीन विषय/अभ्यासक्रम,अतिरिक्त तुकडी मान्यतेबाबत school subject section grant 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करीता विस्तारीकरणांतर्गत नवीन विषय/अभ्यासक्रम,अतिरिक्त तुकडी मान्यतेबाबत school subject section grant 

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करीता विस्तारीकरणांतर्गत नवीन विषय / अभ्यासक्रम, अतिरिक्त तुकडी, विद्याशाखा यांच्या मान्यतेच्या शासन निर्णयात दुरुस्ती करणेबाबत.

शुद्धीपत्रकः

संदर्भाकीत शासन निर्णयान्वये, शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ करीता अस्तित्वात असलेल्या महाविद्यालयांमध्ये विस्तारीकरणांतर्गत नवीन विषय / अभ्यासक्रम, अतिरिक्त तुकडी, नवीन विद्याशाखा यांना मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे. तथापि, संबंधित विद्यापीठ तसेच संस्था यांनी सदर मान्यतेच्या आदेशात दुरूस्ती करून मिळणेबाबत विनंती केलेली आहे. त्याअनुषंगाने विद्यापीठांच्या शिफारशी व कागदपत्रांची तपासणी करण्यात आली.

सदर तपासणीनुसार सुधारणा करणे आवश्यक असल्याने खालील विवरणपत्रात नमूद दुरूस्ती करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

शासन निर्णय क्र. HTED-29066(11)/11/2024/810617-MHT-(HE-4), दिनांक १५.०७.२०२४ मधील दुरूस्ती

हे ही वाचा

जुनी पेन्शन बाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय

अपार दिवस साजरा करण्याबाबत शासन निर्णय

NAS परीक्षा सरावासाठी प्रश्नपेढी उपलब्ध

इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत प्रश्नपेढी उपलब्ध

52 वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन वेळापत्रक

सातव्या वेतन आयोगातील त्रुटी निवारणासाठी मुदतवाढ

ब्लेंडेड मोड कोर्स साठी मदतवाढ परिपत्रक

सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२४११२६१८२९५०७६०८ असा आहे. हे शुध्दीपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,