मराठी भाषा विषयक सामान्य ज्ञान त्यावर आधारित प्रश्न शिष्यवृत्ती परीक्षा सराव संच scholarship exam 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मराठी भाषा विषयक सामान्य ज्ञान त्यावर आधारित प्रश्न शिष्यवृत्ती परीक्षा सराव संच scholarship exam 

 

थोर व्यक्तींची संबोधने

  1. वल्लभभाई पटेल -सरदार लोहपुरुष
  2. बाळ गंगाधर टिळक -लोकमान्य
  3. जवाहरलाल नेहरू-पंडित चाचा नेहरू
  4. दादाभाई नौरोजी -पितामह
  5. ज्योतिबा फुले -क्रांतीसुर्य, महात्मा
  6. रवींद्रनाथ टागोर –
  7. सुभाष चंद्र बोस-नेताजी
  8. मोहनदास करमचंद गांधी-महात्मा, राष्ट्रपिता
  9. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर-भारतीय घटनेचे शिल्पकार
  10. विनायक दामोदर सावरकर -स्वातंत्र्यवीर

थोरांच्या महत्त्वाच्या घोषणा

  1. आराम हराम हैं- पंडित नेहरू
  2. चले जाव – महात्मा गांधी
  3. जय जवान जय किसान- लालबहादूर शास्त्री
  4. मेरी झाशी नही दूँगी- राणी लक्ष्मीबाई
  5. तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा- नेताजी सुभाष चंद्र बोस
  6. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे- लोकमान्य टिळक
  7. जय जवान जय किसान जय विज्ञान- अटल बिहारी वाजपेयी

राष्ट्रीय

  1. राष्ट्रीय फूल – कमळ
  2. राष्ट्रीय प्राणी – वाघ
  3. राष्ट्रीय पक्षी – मोर
  4. राष्ट्रीय ध्वज – तिरंगा
  5. राष्ट्रगीत – जन गन मन
  6. राष्ट्रीय गीत – वंदे मातरम्

लेखक कवी त्यांचे ग्रंथ

  1. महर्षी वाल्मिकी – रामायण
  2. महर्षी व्यास – महाभारत
  3. संत ज्ञानेश्वर – ज्ञानेश्वरी
  4. संत तुकाराम – अभंगगाथा
  5. संत एकनाथ – भावार्थ रामायण
  6. संत रामदास – दासबोध
  7. आचार्य विनोबा भावे – गीताई
  8. साने गुरूजी – श्यामची आई
  9. वि. स. खांडेकर – ययाती
  10. लोकमान्य टिळक – गीतारहस्य

लेखक कवी व त्यांची टोपण नावे

  1. नारायण सूर्याजी ठोसर – संत रामदास
  2. कृष्णाजी केशव दामले – केशवसुत
  3. त्र्यंबक बापुजी ठोंबरे – बालकवी
  4. मुरलीधर नारायण सुर्वे – बी
  5. राम गणेश गडकरी – गोविंदाग्रज
  6. प्रल्हाद केशव अत्रे – केशवकुमार
  7. विष्णु वामन शिरवाडकर – कुसुमाग्रज

थोर समासुधारक

  1. महात्मा फुले – स्त्री शिक्षणाचा पाया
  2. लोकमान्य टिळक – भारतीय असंतोषाचे जनक
  3. महात्मा गांधी – अहिंसेचे पूजक
  4. भारतरत्न डॉ. बाबसाहेब आंबेडकर
  5. कर्मवीर भाऊराव पाटील – रयत शिक्षण संस्था
  6. राजर्षी शाहु महाराज – दलीत वसतिगृह
  7. गोपाळ गणेश आगरकर – सुधारक वृत्तपत्र
  8. आचार्य विनोबा भावे – भूदान चळवळ
  9. सरदार वल्लभभाई पटेल – संस्थाने खालसा
  10. डॉ. बाबा आमटे – कुष्ट रोग निर्मूलन

सुप्रसिद्ध व्यक्ती

  1. लता मंगेशकर – गायिका
  2. डॉ. जयंत नारळीकर – शास्त्रज्ञ
  3. डॉ. अब्दुल कलाम – शास्त्रज्ञ
  4. अमिताभ बच्चन – अभिनेता
  5. अण्णा हजारे – समाजसेवक
  6. झाकीर हुसेन – तबलावादक
  7. मिल्खा सिंह – धावपटू
  8. रतन टाटा – उधोयजक
  9. मुकेश अंबानी – उद्योजक
  10. मुकुंद किर्लोस्कर – उद्योजक
  11. सचिन तेंडुलकर – क्रिकेट
  12. अंजली भागवत – नेमबाज
  13. मेरी कोम – बॉक्सिंग
  14. पी. टी. उषा – धावपटू
  15. अभिनव बिंद्रा – नेमबाजी
  16. सायना नेहवाल – बॅडमिंटन
  17. सोनू निगम – गायक
  18. श्रेया घोषाल – गायिका
  19. पल्लवी जोशी – निवेदिका

 

1 thought on “मराठी भाषा विषयक सामान्य ज्ञान त्यावर आधारित प्रश्न शिष्यवृत्ती परीक्षा सराव संच scholarship exam ”

Leave a Comment