मराठी घर दर्शक शब्द प्राणी व त्यांचे घर शिष्यवृत्ती परीक्षा सरावसंच scholarship exam
उंदराचे – बिळ
पोपटाची -ढोली
कावळ्याचे- घरटे
कोंबडीचे -खुराडे
कोळ्याचे -जाळे
गाईचा- गोठा
घोड्यांचा -तबेला
चिमणीचे -घरटे
पोपटाचा -पिंजरा ढोली
पक्षाचे -घरटे
मधमाशांचे -पोळे
माणसाचे -घर
मुंग्यांचे सापाचे- वारूळ
वाघाची -गुहा
सिंहाची -गुहा
हत्तीचा- हत्तीखाना अंबार खाना
घोड्याची -ढोली