मराठी पिल्लू दर्शक शब्द प्राणी व त्याचे पिल्लू यांचे नावे शिष्यवृत्ती परीक्षा सरावसंच scholarship exam 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मराठी पिल्लू दर्शक शब्द प्राणी व त्याचे पिल्लू यांचे नावे शिष्यवृत्ती परीक्षा सरावसंच scholarship exam 

कुत्र्याचे- पिल्लू

गाईचे- वासरू

गाढवाचे- शिंगरू

घोड्याचे- शिंगरू

पक्ष्याचे– पिल्लू

माणसाचे- बाळ

मांजराचे- पिल्लू

मेंढीचे- कोकरू

म्हशीचे- रेडकू

वाघाचा- छावा

शेळीचे– कर्डू 

सिंहाचा-छावा

हरणाचे– पाडस, शावक

हत्तीचे– पिल्लू, 

घोड्याचे – शिंगरू

हत्तीचे – पिल्लू

 

Leave a Comment