सावित्रीबाई फुले मराठी भाषण savitribai phule marathi bhashan -8
आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष प्रमुख पाहुणे तसेच माझे गुरुजन वर्ग व माझ्या बाल मित्र आणि मैत्रिणींनो मी तुम्हाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित भाषण सांगणार आहे ते तुम्ही शांततेने ऐकून घ्या ले ही नम्र विनंती आज आपल्या शाळेमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती आपण साजरी करत आहोत या जयंतीनिमित्त आपण सारे एकत्र जमलेलो आहोत.
आपला भारत देश जेव्हा इंग्रजांच्या गुलामगिरीत होता तेव्हा स्त्रियांना व मुलींना शिक्षणाची कसली सोय उपलब्ध नव्हती मुलींना शाळेत कोणीही पाठवत नसत मुलींना शाळेत कोणीही पाठवत नसायचे अशा काळात या महान माईंनी म्हणजेच आपल्या सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 831 ला अतिशय गरीब घरामध्ये त्यांचा जन्म झाला.
त्या काळामध्ये मुलीला चूल आणि मूल हेच तिच्या नशिबी असायचे परंतु महान क्रांतिकारक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाई सोबत अडचण 840 स*** विवाह केला त्यावेळी सावित्रीबाई अवघ्या नऊ वर्षाच्या होत्या सावित्रीबाईंना काहीच लिहिता वाचता येत नव्हते ज्योतिबांनी सावित्रीबाईंना शिकवलं त्या गणित शिकल्या लिहायला वाचायला शिकल्या इंग्रजी शिकल्या.
जेव्हा ज्योतिबा सावित्रीबाई सावित्रीबाईला गणेश शिकवत होते त्यावेळी समाजातील अशिक्षित लोक टोमणे मारायचे त्यांची थट्टा करायचे चेष्टा करायचे त्यांची मनापासून शिक्षण घेण्यासाठी तयारी होती त्यांनी आपली जिद्द कायम ठेवली व त्या बरेच काही शिकल्या आणि सुशिक्षित झाल्या.
विद्यार्थी मित्रांनो जोतिबांच्या मनात स्त्रियांना शिक्षण द्यावे त्यांना समाजात मानाचे स्थान मिळावे म्हणून त्यांनी श्रीशहाचा पाया असला पुण्यामध्ये सन १८४८ स*** मुलींची पहिली शाळा उघडली त्या शाळेत पहिली महिला शिक्षिका व पहिली महिला मुख्याध्यापिका म्हणून सावित्रीबाईंची निवड केली त्याकाळी लोक अडाणी अज्ञानी होते जेव्हा सावित्रीबाई शाळेत जाण्यास घरून निघायच्या तेव्हा गावचे लोक त्यांच्या अंगावर शेण दगड माती चिखल फेकायचे बरेचदा त्यांचे कपडे खराब व्हायचे परंतु त्या घाबरत नव्हत्या आपले स्त्री शिक्षणाचे कार्य त्यांनी अविरतपणे चालू.
मनात तीव्र जिद्द असताना त्यात काही घाबरल्या नाही कारण मान अपमान यांच्याकडे त्यांनी लक्ष दिले नाही अपमानाच्या दिशेकडे पाठ फिरवली व शिक्षण सुरू ठेवले मित्रांनो आज जर कुठल्या व्यक्तीने शिक्षकांवर शेंदगड मारलं तर काय होणार याची जाणीव तुम्हा सर्वांना आहे शेतकऱ्याच्या मुलींना व मुलांना दिवसा वेळ मिळत नव्हता म्हणून सावित्रीबाईंनी रात्रीची शाळा चालवली.
864 ला त्यांनी अनाथ बालश्रम सुरू केले त्यांच्या या कार्यक्रमाची कार्याचे इंग्रजांनी सुद्धा स्वागत केले एवढे महान कार्य कात्रीने संपूर्ण भारतीय स्त्रियांकरता केले त्यांचे ऋण भारतीय स्त्रिया कधीही घडू शकणार नाही पुण्यामध्ये 28 नोव्हेंबर 1890 ला प्ले च्या साथीने जोतिबा दगावले व सात वर्षानंतर दहा मार्च 1897 तुला भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांनी शेवटचा श्वास घेतला.
अशा महान माता माऊलीला माझे त्रिवार अभिवादन
Nice