सर्वसाधारण बदल्या सन २०२४. गट-ब (अराजपत्रित) संवर्ग, गट-क संवर्ग व गट-ड संवर्ग sarvsadharan transfer
निवडणूक आचारसंहितेमुळे महसूल ति
सब (अराजपत्रित), संवर्ग, गट-क संवर्ग व
पण नियतकालिक बदल्या झालेल्या नाहीत.
महोदय,
गट-ड संवर्गाच्या माहे एप्रिल व मे महिन्यात ह
२. आता, गट-ब (अराजपत्रित) संवर्ग, गट-क व गट-ड संवर्गात बदलीसाठी पात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांची महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्याचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ मधील नियम ४(४) नुसार, सदर कर्मचाऱ्यांच्या बदल्या दि.१५.०८.२०२४ पर्यंत करण्याची कार्यवाही करावी, असे आपणांस कळविण्याचे मला निर्देश आहेत.