सयाजीराव गायकवाड सारथी गुणवंत विद्यार्थ्यांना प्रदेश शिक्षण शिष्यवृत्ती योजना सुरू करणे बाबत
महाराष्ट्र राज्यातील मराठा, कुणबी मराठा ,मराठा कुणबी या जातीच्या विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणासाठी प्रदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश घेता येत नाही विद्यार्थ्यांची गुणवत्ता असून आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागते मराठा कुणबी कुणबी मराठा मराठा कुणबी जातीतील मुला-मुलींना प्रदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी परदेशी शिष्यवृत्ती योजना लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुषंगाने माननीय मंत्रिमंडळाने दिनांक 04/03/ 2023 रोजी घेतलेल्या निर्णयास अनुसरून याबाबत सविस्तर शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्यातील मराठा कुणबी मराठा कुणबी व कुणबी मराठा प्रवर्गातील जे गुणवंत विद्यार्थी पदवीत्तर पदवी पदविका व पीएचडी अभ्यासक्रमासाठी QS WORLD RANKING मध्ये 200 च्या आत रँकिंग असलेल्या शैक्षणिक संस्था विद्यापीठांमध्ये गुणवत्तेनुसार प्रवेश घेतील अशा मराठा कुणबी मराठा कुणबी व कुणबी मराठा प्रवर्गातील एकत्रितपणे 75 विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी परदेशी शिष्यवृत्ती मंजूर करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.
सदरची योजना छत्रपती शाहू महाराज व मानव विकास संस्था सारखी पुणे या शासनाच्या संस्थेमार्फत सयाजीराव गायकवाड सार्थी गुणवंत मुला मुलींना प्रदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना या नावाने शैक्षणिक वर्ष 2023 24 पासून राबविण्यात येईल.
या योजनेची व्याप्ती पुढील प्रमाणे राहील सदर योजना महाराष्ट्रातील मराठा कुणबी मराठा कुणबी व कुणबी मराठा या जातीतील विद्यार्थ्यांकरिता लागू राहील पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज सारथी संस्थेकडून ऑनलाइन स्वरूपात मागवून घेण्यात येतील.
जर एखादा विषय अभ्यासक्रम करिता आवश्यक त्याप्रमाणे नात विद्यार्थी उपलब्ध झाले नाही तर त्याच विषयांमधील पदवी उत्तर पदवी पदविका ते पीएचडी या दोन्हीमध्ये अंतर्वदल करण्याचे अधिकार निवड समितीला असतील वरील प्रमाणे अंतर बदल करूनही जर एखाद्या विषयाकरता विद्यार्थी उपलब्ध झाले नाहीत तर दुसऱ्या विषयांकरता मंजूर संख्येपेक्षा जास्त विद्यार्थी उपलब्ध होत असतील तर त्याप्रमाणे बदल करण्याचे सर्वाधिकार निवड समितीला राहतील ज्या अभ्यासक्रमासाठी जास्त संख्येने विद्यार्थी उपलब्ध होतील त्या विषयासाठी प्राधान्य देण्यात येईल.
शिष्यवृत्ती द्यावयाच्या एकूण जागे पैकी 30 टक्के जागांवर मुलींची गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल जर त्याच प्रमाणात मुलींचे प्रवेश अर्ज प्राप्त न झाल्यास त्या जागेवर मुलांची गुणवत्तेनुसार निवड करण्याचे सर्वाधिकार निवड समितीला राहतील.
या शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट अ मध्ये परदेशी शिष्यवृत्ती करिता शाखा न्याय मंजूर करण्यात आलेला अभ्यासक्रम नमूद करण्यात आला आहे तसेच सदर योजनेच्या सविस्तर अटी व शर्ती पात्रता अपात्रता मिळणार मिळणारे लाभ शिष्यवृत्तीच्या लाभासाठी निवड कार्यपद्धती इत्यादींची शर्ती पात्रता अपात्रता मिळणारी लाभ शेवटी जर आबा साठी निवड पद्धती इत्यादीची माहिती सोबतच्या परिशिष्ट ब मध्ये दर्शनाचा आलेली आहे.
या योजनेसाठी सन 2023 24 या आर्थिक वर्षात रुपये 25 कोटी इतका अतिरिक्त नियत वय सारथी या संस्थेकडे उपलब्ध असलेल्या आकर्षित निधीतून अभिनयात येणार आहे
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या माननीय मंत्रिमंडळाने दिनांक चार सात 2023 रोजी झालेल्या बैठकीमध्ये घेतलेल्या निर्णयानुसार अनुसरून निर्मित करण्यात येत आहे.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.
- लाभार्थी हा मराठा कुणबी कुणबी मराठा मराठा कुणबी या जातीतील महाराष्ट्र राज्याचा रहिवासी व भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
- विद्यार्थ्याला प्रदेशातील क्यू एस वर्ल्ड रँकिंग QS WORLD RANKING मध्ये 200 च्या आत रँकिंग असलेल्या शैक्षणिक संस्था विद्यापीठांमध्ये गुणवत्तेनुसार प्रवेश मिळालेला असाव
- विद्यार्थ्यांनी पदवीधर अभ्यासक्रमासाठी अर्ज करताना पीएचडी अभ्यासक्रमासाठी अर्ज करताना पीएचडीसाठी यापूर्वी इतर कोणत्याही राज्य शासनाची अथवा केंद्र शासनाची परदेशी शिष्यवृत्ती घेतलेली नसावी तसेच त्याने अन्य प्रशासनिक विभागाच्या परदेशी शिष्यवृत्तीच्या योजनेसाठी अर्ज केलेला नसावा
- परदेशातील विद्यापीठ शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेणारा विद्यार्थी हा पूर्ण वेळ विद्यार्थी म्हणून प्रवेशित असावा
- एक्झिक्यूटिव्ह पदवी तर पदवी किंवा एक्झिक्युटिव्ह पदवी उत्तर पदविका व अर्धवेळ अभ्यासक्रमास प्रवेशित विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असणार नाहीत.
6.प्रवेशित अभ्यासक्रमासाठी अर्ज करताना नमूद केलेल्या विहित कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण करणे विद्यार्थ्यावर बंधनकारक असेल अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ मान्य केली जाणार नाही
वयोमर्यादा
पदवीत्तर अभ्यासक्रमासाठी लाभार्थ्याची वयाची कमाल 35 वर्षे आणि पीएचडी अभ्यासक्रमासाठी लाभार्थ्याच्या वयाची कमाल ४० वर्षे वयोमर्यादा असावी.
उत्पन्न मर्यादा
1.या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे कुटुंबाचे व विद्यार्थी नोकरी करीत असल्यास त्याचे स्वतःचे उत्पन्न धरून सर्व मार्गाने मिळणारे आर्थिक लाभ वर्षातील वार्षिक उत्पन्न रुपये आठ लाखापेक्षा जास्त नसावे.
2. विद्यार्थी किंवा पालक किंवा दोन्ही नोकरीत असतील तर त्याचे आयकर विवरणपत्र फॉर्म नंबर 16 व सक्षम प्राधिकारी तहसीलदारापेक्षा कमी दर्जे नसलेला यांच्याकडील मागील आर्थिक वर्षाचे कुटुंबाचे सर्व मार्गाने मिळणाऱ्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
3. इतर विद्यार्थ्यांसाठी सक्षम अधिकारी तहसीलदार कमी दर्जा नसलेल्या त्यांच्याकडील मागील आर्थिक वर्षाचे कुटुंबाचे सर्व मार्गाने मिळणाऱ्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
शैक्षणिक अहर्ता
1. प्रदेशातील पदव्युत्तर पदवी किंवा पदवीत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी भारतातील मान्यता प्राप्त विद्यापीठांमधून किमान 75 टक्के गुणांसहित पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
2. पीएचडी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून किमान 75 टक्के गुणांसह इतर पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
3. हा पदवी किंवा पदवी तर पदवी अभ्यासक्रम त्याने अर्जाच्या दिनांकाला उत्तीर्ण केलेला असाव.
1. पीएचडी चार वर्षे किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा जो कमी असेल तो.
2. पदवी तर पदवी दोन वर्ष किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा जे कमी असेल तो
3. पदोत्तर पदविका एक वर्ष किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा जो कमी असेल तो
एकाच कुटुंबातील कमाल पात्रता धारक
1. सदर योजनेचा लाभ एका कुटुंबातील एका विद्यार्थ्यास फक्त एकदाच घेता येईल
2. एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त मुलांनाही शिष्यवृत्ती लागू राहणार नाही यासाठी पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी तसे प्रतिज्ञापत्र करून देणे बंधनकारक असेल.
3. सदरची शिष्यवृत्ती एकाच वेळेस मान्य करण्यात येईल एकापेक्षा जास्त वेळेस विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र असणार नाही.
अर्ज करण्यासाठी आणि अनिवार्य अटी
- नोकरीमध्ये असलेल्या उमेदवारांनी तो जिथे नोकरी करतो त्या यंत्रणेचे ना हरकत प्रमाणपत्र दाखल करणे अनिवार्य आहे.
- पात्र विद्यार्थ्यांनी नोंद जुडीसीएल स्टॅम्प पेपर व पब्लिक लॉटरी समोर विहित नमुन्यातील प्रतिज्ञापत्र लिहून देणे बंधनकारक असेल.
- विद्यार्थ्याने दोन जामीनदार देणे बंधनकारक असेल त्या प्रत्येक जामीनदाराने स्वतंत्र बॉण्ड करून देणे बंधनकारक असेल.
- अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वास्थ्य चांगले असले पाहिजे त्याकरिता त्यांनी नोंदणीकृत वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील.
- विद्यार्थी शिक्षणासाठी आवश्यक असलेला कालावधी किंवा शिक्षण त्यापूर्वी पूर्ण झाल्यास झोप कालावधी लागेल या दोघांपैकी जो कमी आहे त्या कालावधी पुरतेच राहण्याचे बंधन पत्र राज्य शासनास तसेच प्रदेशातील भारतीय तितवासास लिहून द्यावे लागेल व आवश्यक कालावधी पेक्षा जास्त कालावधी करिता प्रदेशात राहण्यास विद्यार्थ्यांना मिळणार नाही.
- विद्यार्थ्यांसाठी विहित करून दिलेल्या नमुन्यात रेकॉर्ड रिलीज कॉन्सेंट फॉर्म हा बंद पत्राच्या स्वरूपात द्यावा लागेल.
- विद्यार्थ्या स्पर्धेमध्ये प्रवेश मिळण्यासाठी क्यू एस वर्ल्ड रँकिंग मधील २०० च्या आतील अद्यावत जागतिक क्रमवारीत असलेल्या विद्यापीठात शिक्षण संस्था मध्ये प्रदेशासाठी प्रवेशासाठी स्वतः प्रयत्न करावा लागेल व त्यासाठी आवश्यक त्या सर्व पात्रता परीक्षा देणे बंधनकारक असेल.
- ज्या विद्यार्थ्यांना परदेशी शैक्षणिक संस्थांकडून अन कंडिशनल ऑफर लेटर मिळालेले असेल त्यांनाच ही शिष्यवृत्ती अनुदनीय राहील यासाठी कंडिशनल ऑफर लेटर गृहीत धरले जाणार नाही.
- विवाहित उमेदवाराच्या पत्नी पती व मुले यांना परदेशामध्ये सोबत घेऊन जाण्यासाठी कोणत्याही प्रकारची साहाय्य दिले जाणार नाही त्यासाठी पासपोर्ट मिळविणे विसा मिळविणे आर्थिक तरतूद करणे प्रदेशातील निवास व दैनंदिन खर्चाची व्यवस्था करणे ही उमेदवाराची वैयक्तिक जबाबदारी असेल.
- नोकरी करणाऱ्या उमेदवारांनी सर्व प्रशासकीय बाबी उदाहरण तर असा वेतन आणि इतर सेवेच्या बाबी या स्वतः प्रत्यक्षपणे निराकारित करावयाच्या आहेत याबाबत कोणताही प्रकारची सवलत शासनाकडून मिळणार नाही.
- अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये परदेशामध्ये शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यास भारतामध्ये यावयाचे असल्यास त्यासाठी त्याचे संबंधित शैक्षणिक संस्था आणि संबंधित शिक्षण संचालनालयाची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक असेल आणि याबाबतची माहिती संबंधित विद्यार्थी भारतीय दूतावासास कळवतील जेवढ्या कालावधीमध्ये प्रदेशातील शैक्षणिक संस्थेमधून दूर असेल तेवढ्या कालावधीचा कोणताही खर्च त्यास आणू नये होणार नाही तथापि तो पुन्हा त्यात शैक्षणिक संस्थेत त्याच अभ्यासक्रमाचे पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी हजर झालेल्या दिवसापासून त्याच वेळेला आणून तयार होतील अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनीच परत त्याच परदेशी शिक्षण संस्थेमध्ये हजार न होता शिक्षण अर्धवट सोडल्यास त्या साधा करण्यात आलेले शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क व इतर शुल्क निर्वाह भत्त्याची व्याजासह वसुली करण्यात येईल याबाबतचे लेखी हमीपत्र विद्यार्थ्यांना द्यावे लागेल.
- पासपोर्ट व विसा मिळवण्याची जबाबदारी उमेदवार विद्यार्थ्यांची असेल.
- उमेदवारास विद्यार्थ्यांना केवळ ज्या शैक्षणिक संस्थेमध्ये ज्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळालेला आहे व शिष्यवृत्ती मिळालेले आहेत त्याच कारणासाठी विसा देणे बंधनकारक असेल.
- निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी मागणी केल्यानुसार आवश्यक ती कागदपत्रे सादर करणे आवश्यक ते कारणामे करारनामे देणे बंधनकारक असेल.
- निवड झालेल्या विद्यार्थ्यास त्याच्या शैक्षणिक कालावधीमध्ये जास्तीची रक्कम आणा झाली असल्यास त्याची परतफेड करणे विद्यार्थ्यांवर बंधनकारक असेल अथवा ती वसूल करणे बाबत प्रचलित कायदे व नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल याबाबतची हमीपत्र देणे बंधनकारक असेल.
16.सदर शिष्यवृत्ती बाबत महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाने घेतलेल्या निर्णय अंतिम असेल.
उमेदवार विद्यार्थ्यास मिळणारे लाभ
- प्रदेशातील शैक्षणिक संस्थेने पत्रामध्ये नमूद केलेले शैक्षणिक व कालावधीपासून लागू केलेली संपूर्ण शिक्षण फी अभ्यासक्रमासाठी नजीकच्या मार्गाने इकॉनॉमिक क्लास विमान प्रवास भाडे परतीच्या प्रवासासह निर्वाह भत्ता वैयक्तिक आरोग्य विमा यावरील विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष केलेला खर्च विहित केलेल्या वित्तीय मर्यादित मूळ शुल्क भरणा पावती प्रवासाचे मूळ तिकीट मूळ बोर्डिंग पास परतीच्या प्रवासाचे तिकीट इत्यादी तपासून विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर भारतीय रुपयांमध्ये प्रतिकृती सारथी संस्थेमार्फत विद्यार्थ्याकडून प्रस्ताव प्राप्त झाल्याच्या पंधरा कार्यालयीन दिवसाच्या आत जमा करण्यात येईल.
- सर्वसाधारण पदवीत्तर पदवीसाठी दोन वर्षे किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा जो कमी असेल व पदव्युत्तर पदविकासाठी एक वर्ष किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा जो कमी असेल त्या अभ्यासक्रमासाठी नजीकच्या मार्गाने इकॉनॉमिक क्लास विमान भाडे प्रतीच्या बाळा सहशिक्षण शुल्क निर्वाह भत्ता वैयक्तिक आरोग्य विमा यासह एका विद्यार्थ्यामागे प्रतिवर्षी रुपये तीस लाखाच्या मर्यादित तर पीएचडीसाठी चार वर्षे किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा जो कमी असेल त्यासाठी कृती विद्यार्थी प्रतिवर्षी 40 लाखाच्या मर्यादित शाखा अभ्यासक्रम मी आहे मार्गदर्शक तरतुदीनुसार परदेशी शिष्यवृत्ती अदा करण्यात येईल.
- प्रवेश घेतलेल्या संबंधित शिक्षण शैक्षणिक संस्थेने ठरवून दिलेल्या अथवा भारत सरकारच्या डीओपीटी विभागाने विदेशी शिष्यवृत्तीसाठी ठरवून दिलेल्या दराप्रमाणे येणारा खर्च भारत सरकारच्या इंडियन ओवर्स स्कॉलरशिप या योजनेअंतर्गत देण्यात येत असलेल्या दरवर्षी युएसए व इतर देशांसाठी योग्य वगळून 15400 यु एस डॉलर्स आणि युकेसाठी 9900 जीबीपी इतक्यात रकमेच्या मर्यादित निर्वाह भत्ता संबंधित विद्यार्थ्यांच्या प्रदेशातील वैयक्तिक खात्यामध्ये जमा केला जाईल सदर निर्वाह भत्त्याची रक्कम .
- विद्यार्थ्या स्पर्धेशी शिक्षण संस्थेमार्फत किंवा इतर कोणत्याही यंत्रणेमार्फत मिळणारी शिष्यवृत्ती इतर कोणत्याही प्रकारची आर्थिक लाभ किंवा शिकविण्याबाबतचे मानधन किंवा फेलोशिप किंवा रिसर्च असोसिएट म्हणून मिळणारी ही रक्कम देणे होणाऱ्या शिक्षण शुल्क व एकूण मधून कपात करण्यात येईल.
- सुरुवातीस परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेणे आणि विविध कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्वरित कालमर्यादित भारतात परत येण्यासाठी भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे नजीकच्या मार्गाने इकॉनोमिक क्लास विमान प्रवास भाडे देण्यात येईल त्यासाठी विमान प्रवासाची मूळ तिकीट मूळ बोर्डिंग पास भरतीचे प्रवास भाडे मिळवण्यासाठी अभ्यासक्रम विहित कालावधीत यशस्वीपणे पूर्ण केल्याचा पुरावा इत्यादी कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे.
- विद्यार्थ्यास प्रदेशात राहण्याच्या कालावधीसाठी विद्यापीठाने ठरवून देण्यानुसार वैयक्तिक आरोग्य विमा काढणे अनिवार्य राहील यासाठी संबंधित विद्यापीठाच्या निकषानुसार किमान खर्च सारखी संस्थेकडून आणून देईल.
- वरील प्रमाणे शिक्षण शुल्क निर्वाह भत्ता वैयक्तिक आरोग्य विमा आणि यासाठी निर्धारित केलेल्या दरापेक्षा होणारा जास्तीचा खर्च विद्यार्थी उमेदवारास स्वतः सोसावा लागेल व अशा प्रकारचे हमीपत्र विद्यार्थ्यास व पालकास अर्ज सोबत द्यावे लागेल.
- खालील बाबीवरील खर्च आणू नये राहणार नाही विजा अर्जावरील खर्च विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा प्रवास व इतर खर्च नेहमी शिक्षणाच्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर कोणत्याही अभ्यासक्रम महत्त्वाच्या प्रशिक्षणावरील खर्च भाषा प्रशिक्षणावरील खर्च नियमित अभ्यासक्रमाच्या कालावधीत अतिरिक्त प्रवासाचा खर्च संशोधन पूरक शैक्षणिक साहित्य क्षेत्रभेटी कार्यशाळा सेमिनार अंतरवास इयत्ता यामधील सहभागाचा खर्च संगणक व तत्सम शैक्षणिक साहित्य.
- विद्यार्थ्यास वरील लाभ मिळण्यासाठी प्रदेशातील प्रवेश घेतलेल्या अभ्यासक्रमामध्ये प्रत्येक वेळी उत्तीर्ण होणे बंधनकारक असून तसेच शैक्षणिक संस्था विद्यापीठाचे प्रमाणपत्र गुणपत्रिका प्रगती अहवाल प्रत्येक क्षेत्रासाठी किंवा सहा महिन्यासाठी सादर करणे अनिवार्य आहे.
- प्रवेशित विद्यार्थ्यांनी प्रत्येक सहा महिन्याच्या खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्रे खर्चाच्या पावत्या इत्यादी विद्यापीठे शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखांकडून प्रमाणित करून सादर करणे बंधनकारक आहे त्याशिवाय पुढील हप्ता मंजूर होणार नाही.
- अपवादात्मक प्रसंगी निवड समितीमार्फत सिलेक्टेड कमिटीची निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी पालकांनी परदेशी शिक्षण संस्था विद्यापीठ शिक्षण भरलेली असेल अशावेळी आवश्यक त्या पावत्या व पुरावे सादर केल्यानंतर अशी रक्कम विद्यार्थ्यांचे होणाऱ्या शिष्यवृत्ती मधून विद्यार्थ्यांच्या प्रदेशातील कर्त्यावर जमा करण्यासाठी व्यवस्थापकीय संचालक सार्थी पुणे यांना प्राधिकृत करण्यात येत आहे.
- विद्यार्थ्याने भारतात राष्ट्रीयकृत बँकेत व प्रदेशात अधिकृत बँकेत खाते उघडणे अनिवार्य आहे त्याच खात्यावर त्यांना देणे होणारी शिष्यवृत्ती सीएमपी किंवा आरटीजीएस किंवा आयएफटी केली जाईल या खात्याचा तपशील त्याने प्रदेशात जाऊन प्रवेश घेतल्यानंतर तात्काळ व्यवस्थापकीय संचालक सार्थी पुणे यांना सादर कराव
- परदेशी शिक्षण संस्था विद्यापीठाने ऑफर लेटर मध्ये संपूर्ण अभ्यासक्रम कालावधीचा निर्धारित केलेल्या फी च्या मर्यादित्य लाभ संबंधित विद्यार्थ्यांना होतील भविष्यात त्यामध्ये वाढ झाल्यास प्रदेशातील भारतीय उत्सायुक्तालयाच्या शिफारशीनंतरही ही वाढ संबंधित विद्यार्थ्यास अनुज्ञेय राहील.
.