विभागातील कर्मचाऱ्यांच्या संवर्ग नियतकालिक बदल्याबाबत शासन निर्णय sanvarg niyatkalik badlya 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

विभागातील कर्मचाऱ्यांच्या संवर्ग नियतकालिक बदल्याबाबत शासन निर्णय sanvarg niyatkalik badlya 

महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा सहाय्यक लेखा अधिकारी गट ब (राजपत्रित) संवर्ग नियतकालिक बदल्या.

31 AUG 2024

संदर्भ :- १. सामान्य प्रशासन विभाग शासन अधिसूचना क्र. एसआरव्ही. २००४/प्र.क्र. १५/०४/१२ दि.२५.०५.२००६

२. वित्त विभाग शासन निर्णय क्र. संकीर्ण २०१४/प्र.क्र.१३१/कोषा प्रशा-३, दि. ३०.०५.२०१५

३. सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र. एसआरव्ही-२०१७/प्र.क्र.४१७/कार्यासन १२, दिनांक ०९.०४.२०१८

४. शासन वित्त विभाग, परिपत्रक क्र. संलेको २०१८/प्र.क.३५/कोषा प्रशा-२,

दि.२०.०४.२०१८

५. सामान्य प्रशासन विभाग शासन अधिसुचना क्र. एसआरव्ही-२०२०/प्र.क्र.४२/कार्या-१२.

दि.१४.०७.२०२१.

६. सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय २०१७/प्र.क्र.४१५/कार्या १२ दि.२१.११.२०२२ ७. संचालनालयाचे परिपत्रक क्र. संलेको-०८-२०२४/प्रशा-राप-सलेअ/टिस-२/प्रशा

बदली/६२७दि.२८.०८.२०२४

८. सामान्य प्रशासन विभाग यांची दि.२९.०८.२०२४ ची अधिसूचना

-: आदेश :-

शासकीय कर्मचा-याच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणा-या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ मधील चत्तूदींनुसार व संदर्भ क्र.२ मधील शासन निर्णयान्वये प्राप्त अधिकारांबा वापर करुन महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा सहाय्यक लेखा अधिकारी गट-ब (राजपत्रित) संवर्गातील कार्यरत असलेल्या खालील विवरणपत्रातील स्तंभ क्र.२ मध्ये नमूद अधिकाऱ्यांच्या स्तंभ क्र.३ मध्ये नमूद केलेल्या पदावर नियतकालीक बदल्या

👉👉नियतकालिक बदलांसंदर्भात शासन निर्णय pdf download 

करण्यात येत आहेत.