राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जीवनावर आधारित मराठी निबंध sant gadge maharaj marathi nibandh 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जीवनावर आधारित मराठी निबंध gadge maharaj marathi nibandh 

Sant gadge maharaj marathi nibandh
Sant gadge maharaj marathi nibandh

राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जीवनावर आधारित मराठी निबंध संत गाडगेबाबा यांचा जन्म शेंडगाव तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती येथे 23 फेब्रुवारी 1876 रोजी झाला संत गाडगेबाबांना च गाडगेबाबा म्हणून देखील ओळखले जाते महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार संत आणि समाज सुधारक होते त्यांनी स्वच्छने गरीब राहणी स्वीकारली होती ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत गाडगे महाराजांची सामाजिक न्याय सुधारणा आणि स्वच्छता या विषयात जास्त रुची होती विसाव्या शतकातील समाजसुधारक आंदोलनामध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे त्यापैकी एक महत्त्वाचे नाव म्हणजे गाडगेबाबा होई

राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जीवनावर आधारित मराठी निबंध संत गाडगे महाराजांचे संपूर्ण नाव डेबुजी झिंगराजी जानोरकर होते त्यांच्या वडिलांचे नाव झिंगराजी रानोजी जानोरकर तर आईचे नाव सखुबाई झिंगराजी जानोरकर हे होते गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले समाज सुधारक होते दिन दलित आणि पितांच्या सेवेमध्ये आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे होते त्यांचे कीर्तन म्हणजे लोकप्रबोधनाचा एक भाग असे आपल्या कीर्तनातून समाजातील गांभीकपणा रूढी परंपरा यावर ते टीका करत समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना स्वच्छता आणि चारित्र्य यांची शिकवण देणारे गाडगेबाबा होते.

गाडगे महाराज हे गोरगरीब दिंडलित यांच्यामधील अज्ञान अंधश्रद्धा अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी कार्य करणारे समाज सुधारक होते तीर्थी धोंडा पाणी देवर रोकडा सज्जनी असे सांगत दिन दुबळे अनाथ अभंगाची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा होय.

Sant gadge maharaj marathi nibandh देवळात जाऊ नका मूर्ती पूजा करू नका सावकाराचे कर्ज काढू नका अडाणी राहू नका पोथी पुराने मंत्र तंत्र देव देवस की चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली माणसात देव शोधणाऱ्या या संतांनी लोकांना लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या गांजल्या अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा अनाथालय आश्रम व विद्यालय सुरू केली.

रंजले गांजले दिन दुबळे ऑल अपंग अनाथ हेच त्यांचे देव या देवळातच गाडगेबाबा अधिक्रमत असत डोक्यावर झिंजा त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी एका कानात कवडी तर दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीची काच एका हातात झाडू असती दुसऱ्या हातात मडके असा त्यांचा वेश होता.

समाजातील अज्ञान अंधश्रद्धा गोळ्या समृद्धी अनिष्ट रूढी परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या पूर्ण आयुष्य आयुष्य वेचले यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला आपल्या कीर्तनात ते स्वतःलाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत त्यांचे उपदेशही साधे सोपे असत.

चोरी करू नका सावकाराकडून कर्ज काढू नका व्यसनाच्या आहारी जाऊ नका देवाधर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका जातीभेद व अस्पृश्यता पाडू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत.

देव दगडात नसून तो माणसात आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरु माणिक होते मी कोणाचा गुरू नाही मला कोणी शिष्य नाही असे ते कायम म्हणत.

आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा प्रामुख्याने वराडी बोलीचा उपयोग करत असत गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगाचा मुबलक वापरही वेळोवेळी केला देव भोळ्या माणसापासून ते नास्तिकापर्यंत कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत आपले तत्त्वज्ञान पटवून देत त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकतीबाहेरचे काम आहे असे उद्गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते.

राष्ट्रसंत गाडगे महाराजांविषयी माहिती

गाडगे महाराज हे ईश्वर कशात आहे हे नेमकी जाणीव असलेले संत आणि गोरगरीब जिंदगी जिंदगीत यांचा आणि एक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी अज्ञान अंधश्रद्धा अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे होते.

तिर्थी धोंडा पाणी देव रोकडा सजनी असे सांगितले अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा माणसात देव शोधणारे या संतांनी लोकांनी दिलेल्या देनग्यांतील पैशातून रंजल्या गांजल्या अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा आला का नाही आश्रम व विद्यालय सुरू केले.

रंजले गांजले दिल दुबळे अपंगानात हे त्यांचे देव होते या देवांत गाडगेबाबा अधिक्रमत असत.

बालपण

गाडगे महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेंडगाव येथे झाला त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानवरकर होते ते त्यांच्या आईच्या माहेरी मुर्तीजापुर तालुक्यातील दापुरी येथे त्यांच्या मामाकडे त्यांचे बालपण गेले त्यांच्या मामाची बरीच मोठी शेतजमीन होती लहानपणापासूनच त्यांना शेतीत रस होता विशेषतः गुरांची निगराणी राखायला त्यांना फार आवडे त्यांचे वडील इंग्रजी हे परीट होते आई सखुबाईने त्यांचे नाव डेबुजी असे ठेवले होते.

बाबूजी लहान असताना त्यांचे वडील दारूच्या व्यसनाबाई मृत्यूमुखी पडले त्यामुळे घरची परिस्थिती अत्यंत गरीबीची असल्याने लहानपणापासूनच गुरे राखणे डांगर चालविणे शेतीवाडी करणे अशी कामे ते करत असतात त्यांना कामाची खूप आवड होती स्वच्छता हा त्यांचा विशेष गुण होता डेमोजी डेमोजींचे लग्न लहानपणी झाले होते त्यांना चार मुली होत्या पण ते संसारात फारसे रंगले नाहीत घरदार सोडून अवघ्या समाजाचा संसार सुधारण्यासाठी ते घराबाहेर पडले.

सामाजिक सुधारणा

892 स*** त्यांचे लग्न झाले त्यांच्या मुलीच्या बारशाच्या दिवशी त्यांची त्यांनी रुढीप्रमाणे दारू व मटणाच्या जेवण आयोजित घोडा धुळाचे जेवण दिले होते हा त्या काळातील परंपरेला दिलेला होता गावात कोणाचे काही अडले नडले कुठेही काही काम करावयाची असली की गाडगे महाराज स्वतःहून पुढे येत सार्वजनिक हिताची कामे सर्वजणांनी कोठून केली पाहिजेत हा धडा त्यांनी मिटल्या तोंडी गावकऱ्यांना शिकविल.

एक फेब्रुवारी 1905 रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला त्यांनी तीर्थाटन केले अनेक ठिकाणी भ्रमण केले वनवासातही त्यांनी लोकसभेचे रोज सोडले नाही कोठे कोठे कोणी अडचणीत सापडलेला असल्यास त्याला आपण होऊन मदत करायला लावायचे मदत करून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाटेने निघून जायचे हा त्यांच्या खात्या असायचा

ते सतत एक मराठा जवळ बघायचे अंगावर गोधडी वजा फाटके तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेश होता त्यामुळे लोक त्यांना गाडगेबाबा म्हणून लागले ते ज्या गावात जात तो गाव झाडून स्वच्छ करीत सार्वजनिक स्वच्छता अंधश्रद्धा निर्मूलन हे तत्वे समाजात रुजविण्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने सक्रिय राहून जीवापाड प्रयत्न केले.

समाजातील अज्ञान अंधश्रद्धा भोळ्या समजुती अनिष्ट रूढी परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले यासाठी त्यांनी कीर्तनाचा मार्ग अवलंबला अवलंब केला आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत.

त्यांचे उपदेशही साधे सोपे असत चोरी करू नका सावकाराकडून कर्ज काढू नका व्यसनाच्या आहारी जाऊ नका देवाधर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका जातीभेद अस्पृश्यता पाडू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत देव दगडात नसून तो माणसात आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठेवण्याचा प्रयत्न केला ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरु मानत मी कोणाचा गुरु नाही मला कोणी शिष्य नाही असे ते काय म्हणत.

गाडगेबाबांनी संत तुकारामाच्या नेमके अभंगाचा मुघलक वापरही वेळोवेळी केला देव भोळ्या माणसापासून ते शहरी नाशिकपर्यंत नास्तिकापर्यंत कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत आपले तत्त्वज्ञान पटवून देत त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या कागदी.

त्यांनी नाशिक देव आळंदी पंढरपूर या धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या गोरगरीब जनतेसाठी छोटी मोठी रुग्णालय बांधली अनेक प्रदान काठी घाट बांधली अतिशय गरीब अनाथ व अपंग लोकांसाठी अन्नछत्रांची व्यवस्था केली. कुष्ठरोग्यांची सेवा केली.

महाराष्ट्रातील संत परंपरेबाबत ज्ञानदेवी रचला पाया तुका झालासे कळस असे म्हटले जाते संत गाडगेबाबांच्या कार्यामुळे या भागवत धर्माच्या कळसावर गाडगेबाबांनी विश्वव्या शतकात कर्मयोगाची ध्वज ध्वजा चढवली असे म्हटले जाते महाराष्ट्रातील समाजवादाचे प्रचंड व्यासपीठ असे यथार्थ उद्गार आचार्य अत्रे यांनी संत गाडगेबाबांबद्दल काढले आहेत लोकसभेच्या या धकाधकीच्या प्रवासातच त्यांचे अमरावती जवळ वलगाव येथे पिढी नदी जवळ वीस डिसेंबर 1956 रोजी द्यावा असं झाले गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला या भजनाचा प्रसार करणाऱ्या कर्मयोगावर दृढ श्रद्धा असणाऱ्या या सद्गुरूषाची आणि कर्त्या समाज सुधारकांची समाधी अमरावती येथे आहे अमरावती विद्यापीठाला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ असे नाव देण्यात आले आहे

संत गाडगेबाबांचा दशसूत्री संदेश

भुकेलेल्यांना अन्न द्या

तहानलेल्यांना पाणी द्या

उघड्या नागड्यांना वस्त्र द्या

गरीब गरीब मुला मुलींना शिक्षणासाठी मदत करा

बेघरांना आसरा दया

अंड पंगू रोगी यांना औषध उपचार द्या

बेकरांना रोजगार द्या

पशुपक्षी मुक्या प्राण्यांना अभय द्या

गरीब तरुण-तरुणी चे सामुदायिक विवाह करा

दुःखी व निराशा यांना हिम्मत द्या

गोरगरिबांना शिक्षण द्या

गाडगेबाबांचे विचार

एकदा गाडगेबाबा रस्त्याने जात असताना समोर एक व्यक्ती दगडाची पूजा करत असताना त्यांना दिसली त्यांनी दगडावर हार चढविला दुधाने अंघोळ घातली इतक्यात एक कुत्रा आला आणि मागील पाय वर करून त्या दगडावर मूत्र विसर्जन करून लागला ती व्यक्ती चिडली त्याला कुत्र्याचा फार राग आला तो कुत्र्याला मारण्यासाठी हातात दगड घेऊन जाऊ लागला तेव्हा गाडगेबाबा म्हणाली बिचारा गरीब मुख्य जनावरांना त्रास का देतात त्याला एक कुठे माहित आहे की माणसांचा देव दगडात असतो म्हणून पंढरपुरात एकदा टिळकांचे भाषण होते तेवढ्यात बाबा समोरून येत होते सगळ्यांच्या मनावरल्या स्वतःच्या मनातले ओळखून टिळकांनी बाबांना स्टेजवर आणले आणि दोन शब्द बोलायला लावले टिळकांचे अथणीला झालेले भाषण बाबांना ठाऊक होते स्टेजवर येतात बाबांनी टिळकांच्या ब्राह्मण पंथाला शब्दांनी झाडायला सुरुवात केली बाबा म्हणाले टिळक महाराज मी चुकलो आम्ही हयात भर तुमची कापडं घेतली तवा आम्ही कसेच मार्गदर्शन करू महाराज काय बी करा आणि आम्हालाही ब्राह्मण करा

गाडगेबाबा व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या संबंध अतिशय जिव्हाळ्याचे होते गाडगेबाबा भाऊराव पाटलांना आदरपूर्वक कर्मवीर म्हणायचे तर अण्णा म्हणजेच भाऊराव पाटील कर्मवीर कर्मयोगी गाडगेबाबांचा उल्लेख महाराष्ट्राचा आधुनिक तुकाराम असे करायचे कर्मयोग गाडगेबाबा व कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नातं खूपच जिवाभावाचे होते ते एक दुसऱ्याचा श्वास होते महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचा वारसा पुढे नेणारी राजर्षी शाहू महाराज यांचे वैचारिक आशीर्वाद लाभलेले कर्मवीर भाऊराव पाटील कर्मयोगी गाडगेबाबा यांना आपल्या गुरुस्थानी मानत असत रयत शिक्षण संस्थेच्या नावाने ग्रामीण भागातील गोरगरीब बहुजनांच्या मुलांकरिता शिक्षणाची व्यवस्था उपलब्ध करून देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक चळवळीला कर्मयोगी गाडगेबाबांनी मोठ्या प्रमाणात हातभार लावलेला आहे सातारच्या स्टेशन परिसरात एका झोपडपट्टीत राहणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटलांच्या झोपडीत अनेकदा गाडगेबाबा येऊन गेले होते मुंबई सरकारने रयत शिक्षण संस्थेचे अनुदान बंद केले तेव्हा त्यामुळे अनुदानाअभावी पैशावर शिक्षण संस्था आता कशी चालवावी निर्माण झाली होत प्रसंगी गाडगेबाबा कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे राहिले त्यांनी जनतेला आपल्या कीर्तनातून आव्हान करून शिक्षण संस्थेला मदत देणे विषय आवाहन केले या आव्हानाला प्रतिसाद देत कुसूर नावाच्या छोट्या खेड्यातील बंडू गोपाळा मुकादम या बाबांच्या एका अनुयायांनी कर्मवीरांच्या या शैक्षणिक कार्यास गती मिळावी म्हणून आपली सुपीक जमीन दान देण्याची घोषणा केली या जागी जागेवर 500 लोक वस्तीच्या या गावात कर्मवीर भाऊराव पाटलांनी श्री सद्गुरु गाडगे महाराज हायस्कूल याच नावाने शाळा सुरू केली हेच बंडू गोपाळ मुकादम एक लाख रुपये घेऊन पंढरपुरात गाडगेबाबांकडे आले त्यावेळी बाबा म्हणाले एक लाख रुपये कर्मवीरांना द्या बाबांचा एक अनुयायी कर्मवीरांच्या पाठीशी उभा राहावा ही बाब एक लाख रुपये कर्मवीरांना द्या ही बाब कर्मवीरांच्या शैक्षणिक क्रांतीला पुढे नेणारी होती कर्मवीर व गाडगेबाबा यांचे अतूट सामाजिक मैत्री संबंध महाराष्ट्राला प्रेरणा देणारे आहे असे आपल्या प्रबोधन पंढरीचा क्रांतिकारी संत गाडगेबाबा या पुस्तकात संतोष राठोड नेतात

कर्मयोगी गाडगेबाबांनी या समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणात काम केले ती एक महान तत्त्वज्ञाने दृष्टी समाज सुधारक प्रबोधनकार होते गाडगेबाबांनी सहभोजनाच्या माध्यमातून त्या काळात जातेस लोका निर्माण करण्याचे फार मोठे काम केले शेतकऱ्यांना सावकार कर्जापाई पीडित होते याकरिता शेतकऱ्यांच्या मुक्तीच्या आंदोलन गाडगेबाबांनी त्यावेळी सुरू केले होते आणि बऱ्याच शेतकऱ्यांना यापासून मुक्त केले होते ज्या काही वाईट चालीरीती परंपरागृह त्यांचे निर्धारण करून त्या बंद करावे असे ते नेहमी आवाहन करायचे अस्पृश्य अस्पृश्य भेट मिटून जावा सर्व माणसे समान आहेत ही त्यांची शिकवण होती शोषणाविरुद्ध त्यांनी मोठा लढा उभा केला होता दगडा देव नाही तर देव माणसात आहे जिवंत माणसात प्राणिमात्रात देव आहे हे सांगणारे संत गाडगेबाबा होते भूत तया प्राणीमात्रावर दया केली पाहिजे याकरिता त्यांनी फार मोठे कार्य केले बोकड बळी प्रथा बंद करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले यासोबतच बैलांवर अत्याचार होतात म्हणून शंकरपट बंद करावी हे सुद्धा त्यांनी सांगितले होते शिक्षण अतिशय महत्त्वाचे आहे म्हणून शिक्षणाचा प्रचार प्रसार व्हावा याकरिता विविध शिक्षण संकुले काढले शिक्षण संस्थांना मदत केली यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांची सय्यद शिक्षण संस्था यांना मदत करण्यास पासून ते विदर्भातील डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे शिक्षण शिवाजी शिक्षण संस्था असो यांच्या कामात सतत कौतुक केले आपल्या कृतीतून त्यांनी अस्पृश्यता वर प्रहार केले अंधश्रद्धा निर्मूलन हे अतिशय महत्त्वाचे काम त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केलं जनतेमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रोजला पाहिजे आणि त्या माध्यमातून जनतेने आपले जीवन विधीत केले पाहिजे यासाठी त्यांनी आयुष्यभर काम केले हुंडा प्रथेवर सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणात कठोर टीका केली हुंडा प्रचार बंद व्हावी याकरिता प्रयत्न केले ते माणसाच्या मनांची मशागत करत स्त्रियांच्या सन्मानासाठी त्यांनी फार मोठ्या प्रमाणात काम केले कीर्तनात आपल्या दशसूत्रीतून त्यांनी भुकेलेल्यांना अन्न तहानलेल्यांना पाणी उघड्यांना वस्त्र भेजरांना निवारा घरी मुला मुलींना शिक्षण रोगांना औषध बेरोजगारांना रोजगार मुख्य प्राण्यांना अवयव दुखी व निराशे त्यांना हिम्मत तरुण गरीब व धरून तरुणींचे लग्न लावून दिले अशा प्रकारे या महान महामानवाला माझा त्रिवार अभिवादन

Leave a Comment