सन २०२४-२५ च्या संचमान्यता वितरणाबाबत sancmanyata vitran paripatrak 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सन २०२४-२५ च्या संचमान्यता वितरणाबाबत sancmanyata vitran paripatrak 

संदर्भ :- या कार्यालयाचे पत्र क्र. उमावि/बुल./३१५९/२०२५, दिनांक ०७.०४.२०२५

उपरोक्त विषयान्वये कळविण्यात येते की, संदर्भीय पत्रान्वये दिनांक ११.०४.२०२५ रोजी शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे. तरी बुलडाणा जिल्ह्यातील सर्व कमवि/उमावि यांनी खालील निर्देश देण्यात येत आहेत.

१) Sqaaf पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र प्राचार्य यांच्या स्वाक्षरिसह सादर करावी.

२) १०० टक्के विद्यार्थी आधार व्हॅलिडची प्रत स्वाक्षरिसह सादर करावी.

३) शिबिर स्थळी कमविच्या संच मान्यतेमध्ये काही तांत्रिक चुक आढळुन आल्यास त्यामधील बदलाबाबत संबंधित कनिष्ठ लिपीक यांचे निदर्शनास आणुन द्यावे व संचमान्यता परत केल्याबाबतची पोच घ्यावी.

प्रतिलिपी

2

१) अधिक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (माध्यमिक), बुलडाणा यांना कळविण्यात येते की, आपल्या जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालय / उच्च माध्यमिक विद्यालयाने माहे एप्रिल २०२५ चे वेतन देयकासोबत संच मान्यता २०२४-२५ तसेच शिक्षार्थ कपातीचा भरणा केल्याची पडताळणी करून देयक स्विकारावे.

२) मुख्याध्यापक/प्राचार्य यांनी शिक्षार्थ कपातीचे चलान ०२०२ शिक्षण, क्रीडा, कला व संस्कृती तसेच ०१-सर्वसाधारण शिक्षण तसेच ८०० इतर जमा रकमा तसेच (०१) इतर जमा रकमा तसेच (०१) (०४) इतर बाबी (०२०२०३५८) या लेखाशिर्षामध्ये सदर शिक्षार्थ कपातीचा भरणा करावा.

Join Now