संचमान्यता सन २०२३-२४ नुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याचे समायोजन करण्याबाबत sanchmanyata paripatrak 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

संचमान्यता सन २०२३-२४ नुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याचे समायोजन करण्याबाबत sanchmanyata paripatrak 

संदर्भ :- मा. शिक्षण सहसंचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक यांचे व्ही.सी. मधील सुचना दि.१०.१२.२०२४

उपरोक्त विषयान्वये आपणास सुचीत करण्यात येते की, अतिरिक्त शिक्षक /शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाची कार्यवाही व सदर बाबतचा अहवाल या कार्यालयास दि.२०.१२.२०२४ पुर्वी सादर करावा