सन २०२५-२६ यावर्षाचे RTE २५% प्रवेश प्रक्रिया मुदतवाढीबाबत right to education mudatvadh 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सन २०२५-२६ यावर्षाचे RTE २५% प्रवेश प्रक्रिया मुदतवाढीबाबत right to education mudatvadh 

संदर्भ-संचालनालयाचे पत्र क्र. आरटीई २५ टक्के/२०२५/८०१/७३३/दि.१३-२-२०२५

उपरोक्त विषयी कळविण्यात येते की, संदर्भ क्र.१ नुसार बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५% प्रवेश प्रक्रियेसाठी दि.१४-२-२०२५ ले २८-२-२०२५ पर्यंत मुदत देण्यात आलेली होती.

तरी याद्वारे कळविण्यात येते की, सन २०२५-२६ या व्ांची आरटीई २५% प्रवेश प्रक्रियेचो मुदतवाढ दि.१-३-२०२५ ते १०-३-२०२५ पर्यंत वाढविण्यात येत आहे. तरी सर्व संबंधितांनी देण्यात आलेल्या मुदतवाढ कालावधीत प्रवेश प्रक्रियेची कार्यवाही करावी.

(शरद गोसावी) शिक्षण

Join Now