RTE 25 टक्के मोफत प्रवेश साठी लागणारी कागदपत्रे कोणती ? व प्रवेश प्रक्रिया कशी चालते? Right to education 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

RTE 25 टक्के मोफत प्रवेश साठी लागणारी कागदपत्रे कोणती ? व प्रवेश प्रक्रिया कशी चालते? Right to education 

आरटी प्रवेश घेण्यासाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक लागणारी कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत

आर टी ई 25% मोफत प्रवेश साठी शाळांची यादी येथे पहा

👉👉pdf download

 

शाळांची यादी येथे पहा👇👇👇👇

 

1.प्रवेशास योग्य मुलाच्या आई वडिलांची सरकारी आयडी
  1. ड्रायव्हिंग लायसन्स
  2. मतदान पत्र
  3. आधार पत्र
  4. राशन कार्ड
  5. जन्माचा दाखला
  6. पासपोर्ट
2. मुलाचे आयडी कार्ड पालकांनी मुलाचे कोणतेही सरकारी कागदपत्र सादर करावे

 

3. जात प्रमाणपत्र

जात प्रमाणपत्र आरटी प्रवेशासाठी एक महत्त्वपूर्ण कागद आहे

4. उत्पन्नाचा दाखला

पालकांचा चालू वर्षातील महसूल विभागाने दिलेला उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे

5. दिव्यांग मुलगा

असेल तर विशेष वैद्यकीय सुविधेच गरज असेल तर तुम्हाला आरोग्य विभागाकडून उचित प्रमाणपत्र प्रदान केले जाईल अशा प्रकारचे प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे

6. निर्वासित मुले

बेघर मुलं किंवा प्रवासी कामगारांच्या मुलांच्या प्रवेशासाठी एक प्रतिज्ञापत्र तयार करणे आवश्यक आहे हे प्रतिज्ञापत्र कामगार विभाग शिक्षण विभाग व महिला विभाग व बालविकास विभागाकडून जारी केले जाईल

7. मुलाचा पासपोर्ट साईज फोटो

 

8. अनाथ बालक

जर अनाथ बालक असेल तर माता-पिता दोघांचे मृत्यू प्रमाणपत्र आवश्यक आहे

9. अर्ज करण्याचा महिना एप्रिलचा पहिला आठवडा किंवा शेवटचा आठवडा

 

अर्ज करण्यासाठी तसेच प्रवेशासाठी अंतिम तारखेच्या आधी सर्व कागदपत्रांसह अर्ज सादर करावा लागेल आर टी प्रवेशाची अंतिम तारीख सामान्यपणे प्रतिवर्षी एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या किंवा अंतिम आठवड्यात असते.

RTE प्रवेश प्रक्रिया

सर्वात आधी परिसरातील शाळांची माहिती घ्या की कोणत्या शाळा आरटीई अंतर्गत येतात जर सरकारी शाळा तुमच्या घरापासून लांब आहे तर जवळच्या खाजगी शाळेविषयी माहिती या व जाणून घ्या की तिथे आरटी अंतर्गत राखीव कोटा आहे की नाही

तुमच्या परिसरातील आरटीआय अंतर्गत शाळा असल्यास संबंधित शाळेतून आरटीओ अर्ज घ्या

एका मुलासाठी एकाच वेळेस आरटी ई फॉर्म भरू शकतात

तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरू शकतात

फॉर्म भरलेली प्रिंट व आवश्यक कागदपत्रे जोडून शाळेमध्ये दाखल करा

आरटीई चा निकाल लॉटरी सिस्टीम

आरटीओ चा अर्जाचा निकाल खाजगी शाळेत मुलांच्या आई-वडिलांसमोर लॉटरी पद्धतीने काढला जातो त्यानंतर प्रत्येक लॉटरी सिस्टीम नंतर प्रवेश प्रक्रियेची तारीख निश्चित केली जाते त्या तारखेला मुलाचा संबंधित शाळेत प्रवेश निश्चित होतो

आर टी ई प्रवेश महाराष्ट्र ऑनलाईन अर्ज नियमावली

आरटीई प्रवेश घेण्यासाठी शाळेकडून प्रवेशाचा दिनांक अर्जात नमूद केलेल्या मोबाईलवर एसएमएस द्वारा कळविण्यात येतो परंतु पालकांनी एसएमएस वर अवलंबून न राहता आरटी पोर्टल वरील एप्लीकेशन वाईज डिटेल्स अर्जाची स्थिती या टॅब वर क्लिक करून प्रवेशचा दिनांक पहावा प्रवेशा करिता एसएमएस द्वारा सूचना प्राप्त झाल्यानंतरच शाळेत जावे

 

आरटीई प्रवेशासाठी खालील वेबसाईटवर क्लिक करा👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

rte25admission.maharashtra.gov.in

Leave a Comment