‘मागेल त्याला बदली’ (संवर्गनिहाय व सेवाज्येष्ठतेनुसार) पारदर्शकपणे देण्यात यावी request teacher transfer
संदर्भ – शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन, शासन निर्णय दि. २१/०६/२०२३
महोदया,
वरील संदर्भीय शासन निर्णयानुसार शिक्षक भरतीपूर्वी पूर्वीपासून कार्यरत
शिक्षकांतील बदली इच्छुक शिक्षकांना जिल्हा अंतर्गत बदलीची एक संधी देण्याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहेत.
त्यानुसार शिक्षक भरतीतील नवीन उमेदवारांना पदस्थापना देण्यापूर्वी पारदर्शक बदली प्रक्रिया राबवून मागील काळात विस्थापित अथवा गैरसोय झालेल्या शिक्षकांना, विशेष संवर्ग भाग-१ मधील शिक्षकांना, विशेष संवर्ग भाग-२ मधील शिक्षकांना, अवघड क्षेत्रातील कार्यरत शिक्षकांना व सर्वसाधारण संवर्गातील बदली इच्छुक ‘मागेल त्याला बदली’ हे धोरण राबवून शिक्षकांना कोणत्याही अटी न ठेवता संवर्गनुसार व सेवाजेष्ठतेनुसार रिक्त पदी बदलीची एक संधी देण्यात यावी, ही नम्र विनंती करण्यात येत आहे.
Iam 2. teacher school posting