26 जानेवारी प्रजासत्ताक दिन भाषण Republic day
“दे सलामी… या तिरंग्याला ज्यामुळे तुसी शान आहे, हा तिरंगा नेहमी राहू दे उंच, जोपर्यंत तुझा प्राण आहे.”
नमस्कार मित्रांनो, माझे नाव शाम विष्णू शेळके. आज मी तुम्हाला भारतीय प्रजासत्ताक दिनाविषयी योडीशी माहीती सांगणार आहे. ती तुम्ही शांतपणे ऐकावी ही मंत्र विनंती.
मित्रांनो, आज 26 जानेवारी भारताचा ‘प्रजासत्त’म दिन.’ आपल्या देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वय मिळाले, परंतू त्यावेळी आपल्याकडे स्वतःचे संविधा नव्हते, म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 28 ऑगस्ट 1947 रोजी महा समितीची स्थापना करण्यात आली. या समितीने समित दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधानाचा खिग्रास ike केला. व 26 जानेवारी 1950 रोजी संविधानाची अंबलबजावणी करण्यात आली.
आपले राष्ट्र सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र ब त्यामुळे हा दिवस ‘प्रजासत्ताक दिन’ म्हणून संपूर्ण : देशात मोठ्या उत्साहात, आनंदाने साजरा केला जातो. शेवटी आपणा सर्वांना ‘प्रजासत्ताक दिनाच्या’ कोटी कोटी शुभेच्छा जय देऊन हिंद ! माझे भाषण सैपवितो.. जय भारत।