26 जानेवारी प्रजासत्ताक दिन भाषण republic day

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

26 जानेवारी प्रजासत्ताक दिन भाषण republic day

उत्सव तीन रंगाचा आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यानी देशासाठी इतिहास घडवला! माननीय अध्यक्ष महोदय, वंदनीम् गुरुजन वर्ग तसेच येथे उपस्थित माझ्या देशबांधवानो, आज २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून आपण साजरा करत आहोत. हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी आंनद उत्साहाचा, सन्मानाचा, आणि अभिमानाचा दिवस आहे. या मंगलदिनी तुम्हा सवीना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मित्र हो, ।५ ऑगस्ट ९३७ रोजी आपला भारत देश इराजांच्या गुलामगिरीतून मुक्त स्वतंत्र सा मण स्वातंत्र्य मिळाल्यानतर देशाला खरी गरज सविधानाची होती. त्याशिवाय देशाचा राज्य मार सुरळीतपणे चालणार नव्हता. ड्रॉ बाबासाहेब आबेडकर या महामानवाच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने 2 वर्ष ११ महिने 12 दिवस अथक परिश्रम न घेवून देशाचे समृद्ध सविधान तमार केd. Dislike T९५० रोजी आपल्या देशात सविधान अंमलात आले. देश प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्यात आल आपल्या भारत देश स्वंतत्र व प्रजासत्ताक करण्यासाठी अने अनेक क्रातिकारकानी आपल्या जीवाचाही पर्वा न करता आपला देश देश स्वांतत्र्य केला. अशा शुरवीराना आपण वंदन करू

भोर आमची भारतमाता आम्ही तिचे संतान आमुचा भारत देश महान !

‘वंदे मातरम….!

Leave a Comment