महावाचन उत्सव’ या उपक्रमाबाबत Google link भरुन पाठविण्याबाबत reading movement 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महावाचन उत्सव’ या उपक्रमाबाबत Google link भरुन पाठविण्याबाबत reading movement 

संदर्भ :- १. महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचा शासन निर्णय क्र. संकीर्ण- २०२३/प्र.क्र.३६०/ एसडी-४ दि. २२/११/२०२३.

शासन निर्णय येथे पहा

👉👉pdf download 

 

२. या कार्यालयाचे मार्गदर्शक सुचना जा.क्र. मप्राशिप/सशि/वाच/काअ/ २०२३-२४/३२३६ दि. ०४/१२/२०२३.

३. या कार्यालयाचे पत्र क्र. मप्राशिष/सशि/ग्रंथालय/२०२३-२४/१७३ दि.१६/०१/२०२३.

महावाचन उत्सवाच्या कार्यवाहीबाबत संदर्भीय पत्र क्र. १ अन्वये शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. तसेच संदर्भीय पत्र क्र. २ अन्वये महावाचन उत्सव या उपक्रमाच्या अंमलबजावणीबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेला आहेत.

राज्यातील सर्व शाळांमध्ये “महावाचन उत्सव” हा उपक्रमांतर्गत विषय थिम राबविण्याबाबत कळविण्यात आले होते. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील कोणत्याही घटनेतून मिळालेली सर्वात मोठी प्रेरणा किंवा त्यांच्या जीवनातील कोणतेही तीन पैलू व त्यामधून मिळालेली शिकवण यांचा समावेश करण्याबाबतची थिम सर्व जिल्हा व महानगरपालिकांमध्ये राबविण्याबाबत संदर्भीय पत्र क्र.३ अन्वये अवगत करण्यात आले होते.

त्या अनुषंगाने सदर थिम आपल्या जिल्ह्यात राबविताना आपल्या जिल्ह्यातील एकूण शाळा संख्या, एकूण विद्यार्थी संख्या आणि सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या याचा तपशिल या कार्यालयास उलट टपाली कळविण्यात यावा. तसेच या सोबत https://forms.gle/Na7J4UFsYqhmSh9b6 Google link देण्यात येत आहे. यात अचूक माहिती भरुन दि. ०८/०२/२०२४ पर्यंत पाठविण्यात यावी.

13 thoughts on “महावाचन उत्सव’ या उपक्रमाबाबत Google link भरुन पाठविण्याबाबत reading movement ”

  1. 1666 मध्ये फळांच्या टोपलीत लपून शिवाजी औरंगजेबाच्या कैदेतून बाहेर आले होते

  2. 1666 फळांच्या टोपलीत लपून शिवाजी औरंगजेबाच्या कैदेतून बाहेमध्येर आले होते

  3. Chhatrapati Shivaji Maharaj build Maratha Empire and fought several battles during his reign. In 1674, he founded an independent Maratha kingdom with Raigad as its capital. Let us have a look at the list of battles fought by Shivaji Maharaj.

Leave a Comment