राष्ट्रमाता जिजाऊ जयंती निमित्त मराठी भाषण rashtrmata jijau jayanti bhashan
सूर्याप्रमाणे तेच दिसणारे व्यासपीठ आणि व्यासपीठावरील आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे गुरुजन वर्ग आणि चंदनाप्रमाणे शितल छाया येणारे प्रशिक्षक आणि माझे वर्ग बालमित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला सर्वांना माझा त्रिवा त्रिवार मानाचा मुजरा
आजचा दिवस हा स्वराज्याचे स्वप्न साकार करणाऱ्या स्वाभिमानी जाधवांची कन्या तर भोसल्यांची सून राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ ची जयंती होईल स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी राजे आणि प्रतापशाली छत्रपती संभाजी राजे या दोन छत्रपतींना घडविणाऱ्या मातेचा जन्मदिन होय
आई ही जगातील सर्वात महान योद्धा आहे आई म्हणजे प्रेम आपुलकी त्या सहनशीलता प्रेम प्रेरणा जिद्द संयम सामर्थ्य यांचा संगम असतो आणि या सर्व गुणांचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे स्वराज्य जननी जिजाबाई शहाजीराजे भोसले म्हणजेच राजमाता जिजाऊ होय.
राजमाता जिजाऊंनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून छत्रपती शिवाजी महाराजांना घडवले जिजाऊंनी शिवरायांच्या मनात स्वराज्याची कल्पना जागवली स्वराज्याची ज्योत पेटवली अशा या स्वराज्याच्या ज्योत पेटवणाऱ्या माऊलीस माझा मानाचा मुजरा मोगलांच्या अन्यायाचा पडदा पास करण्यासाठी सर्वात स्वतःचे सरकार स्थापन करण्याचे महत्त्व त्यांना कळाले होते स्वराज्य निर्माण करण्यासाठी त्यांनी शिवरायांवर नितांत श्रद्धा निर्माण केली.
राष्ट्रमाता जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी महाराष्ट्रातील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील सिंदखेड या गावात झाला त्या मराठा योद्धा लखोजी राजे जाधव यांच्या कन्या होत्या सिनखेडमध्ये त्यांनी राजकारण आणि युद्ध कलेचे प्रभुत्व मिळवले होते पुणे जिजाऊंनी त्यांचा उपयोग शिवरायांना शिक्षण देण्यासाठी केला होता डिसेंबर 1605सोळाशे पाच मध्ये जिजाबाई चा दौलताबाद येथे शहाजीराजांशी विवाह झाला.
सोळाशे 30 स*** शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजींचा जन्म झाला जिजाऊ तरुण शिवाजी राजांकडे राहण्यासाठी पुण्यात आल्या तेव्हा पुण्याची अवस्था फार वाईट झाली होती शहाजीराजांचे विश्वासू सरदार दादोजी कोंडदेव यांच्या मदतीने पुणे शहराचा विकास झाला प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी जिजाऊंनी शिवाजी राजांना भक्कम मार्गदर्शन केले महाभारत आणि रमायणातील गोष्टी सांगून शिवरायांना राष्ट्र आणि धर्माला न्याय देण्याचा धडा शिवाजी महाराजांनी शिकवला.
कलागुण संपूर्ण आणि प्रभुत्व मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्वराज्य स्थापन करणे हा शिवाजी महाराजांच्या समजूती मागे जिजाऊंची संस्कृती कारणीभूत आहे जिजाऊंनी शिवाजी महाराजांना राजकारण करण्याचे तसेच समाज न्याय समान न्याय देण्याचे आणि अन्याय करणाऱ्या विरुद्ध कठोर शिक्षा करण्याचे धैर्य दिले शस्त्रास्त्र प्रशिक्षणावर जिजाऊंची कर्डी नजर होतीच.
शिवरायांच्या आठ विवाहामागील मुख्य उद्देश हा विखुरलेल्या मराठी समाजातील एकत्र आणण्याचा होता शिवाजी महाराजांना मोगल बादशहा आणि आग्रा येथे कैद केले तेव्हा स्वराज्याची सत्ता जिजाऊ मातेच्या हाती होती हिंदवी स्वराज्याच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक क्षेत्राशी जिजाऊंच्या निर्भय पद्धतीने मुकाबला करण्याचे धैर्य छत्रपती शिवरायांना मिळाले राजमाता जिजाऊंनी शिवरायांना शिकवले की प्रत्येक पराक्रमी व्यक्तीने असलेल्यांना स्वातंत्र्य द्यावे.
छत्रपती शहाजीराजांची कैद आणि सुटका अफजलखानाने खानाचे संकट आग्र्याहून सुटका असेल वेळोवेळी झाली राजकीय हुलता पालखी असेल अशा अनेक प्रसंगी मासाहेब जिजाऊंचे मार्गदर्शन शिवाजी महाराजांना मिळाले छत्रपती शिवाजी महाराज मोठ मोठ्या मोहिमांवर असताना जिजाऊंनी स्वतः राज्याच्या कारभारावर बारीक लक्ष ठेवले होते मुलांना वडिलांकडून कर्तव्य आणि आईकडून सद्गुण आणि प्रेम मिळते पण जिजाऊ याला अपवाद आहेत शहाजीराजांच्या अनुपस्थितीत तिने दोन्ही भूमिका भक्कमपणे पार पडल्या.
जिजाऊंनी केलेल्या या संस्काराच्या बळावर छत्रपती शिवाजी राजांनी हजारो वर्षाची गुलामगिरी मोडून काढली होती हिंदवी स्वराज्याची स्थापना केली जिजाऊंनी आपल्या मुलाला सिंहासनावर बसविलेले प्रेमळ प्रोत्साहन आणि वेळोवेळी मार्गदर्शन करताना पाहीपर्यंत लढा दिला 17 जून सोळाशे 74 रोजी छत्रपती शिवाजी राजे यांचा गड रायगडावर राज्याभिषेक झाल्यानंतर बारा दिवसांनी त्यांनी स्वतंत्र मराठा स्वराज्यात अखेरचा श्वास घेतल.