राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून प्रवेशपात्रता परीक्षा (RIMC) डिसेंबर, २०२४ rashtriy Indian military college
राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून प्रवेशपात्रता परीक्षा (RIMC) डिसेंबर, २०२४ विनामूल्य प्रसिध्दी देणेबाबत. संदर्भः मा. कमांडंट राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून, यांचे क्र. EE/Dec २४/NT दि. १२ जुलै, २०२४ रोजीचे पत्र.
महोदय,
उपरोक्त संदर्भीय विषयान्वये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या “राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून (उत्तराखंड) प्रवेशपात्रता परीक्षा (RIMC) ०१ डिसेंबर, २०२४ रोजी घेण्यात येणार आहे. या संदर्भातील (इंग्रजी व मराठी) विनामूल्य प्रसिध्दीस द्यावयाच्या निवेदनाची प्रत सोबत जोडली आहे.
कृपया सोबतचे प्रसिध्दीपत्रकास राज्यातील सर्व वर्तमानपत्रातून, आकाशवाणी व दूरदर्शनवरुन विनामूल्य प्रसिध्दी देण्यात यावी, अशी विनंती आहे.