राज्य वेतन त्रुटी निवारण समिती २०२४ कडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांच्या अनुषंगाने बैठक आयोजित करण्याबाबत rajya vetan samiti 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्य वेतन त्रुटी निवारण समिती २०२४ कडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांच्या अनुषंगाने बैठक आयोजित करण्याबाबत rajya vetan samiti 

संदर्भ :- या विभागाचे समक्रमांकाचे दि. ३१ मे, २०२४ रोजीचे पत्र

सर,उपरोक्त संदर्भाधीन पत्रान्वये मंत्रालयीन प्रशासकीय विभागांकडून वेतनत्रुटी निवारण समिती २०२४ कडे प्राप्त झालेल्या प्रस्तावांच्या अनुषंगाने दिनांक १९.६.२०२४ ते ३१.७.२०२४ या कालावधीत सुनावणी आयोजित करण्यात आली असल्याचे कळविण्यात आले होते.

तथापि, दिनांक २७.६.२०२४ पासून राज्याचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरु होत असल्यामुळे सदर सुनावणीच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात येत आहे. त्यानुसार अध्यक्ष, वेतनत्रुटी निवारण समिती यांच्यासोबत प्रशासकीय विभाग प्रमुख व अधिकारी/कर्मचारी संघटना यांच्या बैठकीबाबतचे सुधारित वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.

वेतनत्रुटी समिती कडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीचे वेळापत्रक

rajya vetan samiti
rajya vetan samiti

Leave a Comment