राजमाता जिजाऊ जयंती भाषण मराठी 2024 rajmata jijau jayanti marathi bhashan 2024
आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान असलेल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे आदरणीय मान्यवर तसेच माझे वर्गमित्र आणि मैत्रिणींनो आज मी राजमाता जिजाऊ जयंती निमित्त तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतचित्त्याने ऐकून घ्याल अशी मी तुम्हाला विनंती करते.
राजमाता जिजाऊ यांचा विषय या व्यासपीठाला मिळणे हे आपल्या सर्वांचे सहभाग्य आहे आणि मी स्वतःला भाग्यवान समजते की आजच्या या भाषण स्पर्धेमुळे मला राजमाता जिजाऊ यांच्या बद्दल बोलण्याची संधी मिळाली आहे त्या संधीचा मी सोना केल्याशिवाय राहणार नाही.
राजमाता जिजाऊ यांच्या बद्दल कोणाला काही माहीत नाही असे कधीच होऊ शकणार नाही ज्यांनी आपल्या स्वराज्याचे स्वप्न बघितले आणि फक्त बघितले नाही तर ते सत्य तू उतरवण्यासाठी अनेक पराकाष्टा केली त्या म्हणजे मासाहेब जिजाऊ होय भारतीय पुराणांमध्ये आदिशक्तीचा उल्लेख हा केलेला दिसतो या आदिशक्तीचे वर्णन दर्शन सर्व जगाला राजमाता जिजाऊंच्या रूपाने घडले मा साहेबांचा उल्लेख करताना आपल्या आपल्याला कुठल्याही संदर्भाची गरज पडत नाही.
अशा या महान राजमाता असलेल्या जिजाऊंचा जन्म महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील सिनखेडराजा येथे 12 जानेवारी 1598 स*** झाला तिथीनुसार पाऊस पौर्णिमेला जिजाऊंचा जन्म झाला होता त्यांच्या वडिलांचे नाव लखोजीराव जाधव तर आईचे नाव महासाबाई उर्फ गिरीजाबाई असे होते लहानपणापासूनच जिजाऊंना अन्यायविरुद्ध चिड त्यांच्यामध्ये निर्माण केली ती म्हणजे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांनी
या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी खेळण्याच्या वयात हाती तलवार आणि ढाल घेत युद्ध कौशल्य अंगीकृत केले आपल्या महाराष्ट्रात अनेक वर्षापासून मुघल सत्ता ही चालून येत होती आणि दिन दुबळ्या जनतेला लुटत होती या मुघल सत्तेतील जे अमानुष श्लोक होते ते आपल्या आया बहिणींच्या अब्रूवर हात घालत होते.
कोण थांबवणार त्यांना कोणी काही म्हणू नये आणि कोणी काही सांगू नये अशी एकंदर त्यावेळी परिस्थिती होती परंतु यापुढे हा अत्याचार सहन केला जाणार नाही मुळात कोणी अत्याचार करताना दहा वेळा विचार करायला हवा असे काही तरी केले पाहिजे अशी विचार राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंच्या मनामध्ये आले.
हा विचार आपल्या उराशी बाळगून आपल्या राजमाता जिजाऊ मा साहेबांनी केला आणि 19 फेब्रुवारी 1630 रोजी यांच्या पदरी शिवबा जन्माला आला शिवबाच्या जन्मामुळे मासाहेबांचा आनंद गगनात मागण्यास झाला आपला पुत्र शिवबा आपण बघितलेले स्वराज्याचे स्वप्न नक्की पूर्ण करेल हे त्यांना ठाऊक होते शिवबांना अगदी लहानपणापासून रामायण आणि महाभारतातील शौर्य कथा त्यांनी सांगितल्या कथांबरोबरच तलवारबाजी विद्या कौशल्य गनिमी कावा घोड्यावर बसणे तलवार फिरवणे दांडपट्टा फिरवणे भालाफेकने कुस्ती खेळणे अशा प्रकारच्या अनेक युद्ध कला त्यांनी छत्रपती शिवम शिवाजी महाराजांना शिकवल्या आणि स्वराज्य स्थापनेचे हे बाळकडू छत्रपती शिवाजी महाराजांना मा साहेबाकडून मिळाले होते त्यामुळे जिजाऊमातेने बघितलेले स्वप्न शिवरायांनी देखील सत्यात उतरवलं होतं.
मित्रांनो आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये तसेच अनेक प्राण्यांमध्ये गोष्ट आपल्याला चांगली ज्ञात आलेली आहे ती म्हणजे अनंत काळापासून जेव्हा जेव्हा गरज पडली आहे तेव्हा तेव्हा नारी शक्तीने आपला अवतार घेतला आहे हे वाक्य सर आपल्या आपण राजमाता जिजाऊ संदर्भात बोलले तर त्यात काही वाव ठरणार नाही आपल्या महाराष्ट्रातील मोठ मोठ्या सरदारांना जे जमले नाही ते राष्ट्रमाता जिजाऊ मा साहेबांनी करून दाखवले होते शिवबाच्या जन्माच्या अगोदरच मासाहेबांनी त्यांचे ध्येय निश्चित केले होते शिवबांनी सुद्धा मातेचे स्वप्न पूर्ण करण्याचा पण घेतला होता.
कोणत्याही प्रकारे स्वराज्य मिळवायचे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी ठरवले कुठल्याही मातेला स्वराज्याच्या स्वतःच्या पुत्र मोहापेक्षा काही प्रेम असते परंतु मासाहेबांनी असा विचार मात्र कधीच केला नाही स्वराज्य निर्माण करण्यात मासाहेब जिजाऊंचे फार मोठे योगदान आहे शिवबांना अगदी लहानपणापासूनच रामायण आणि महाभारत कथा शौर्य कथा त्यांनी सांगितल्या आपल्या मुलांवर सुसंस्कार कशा पद्धतीने केले पाहिजे त्यांना सक्षम आणि खंबीर कसे बनवले पाहिजे या सर्व गोष्टींचे उत्तम उदाहरण
आपल्या राजमाता जिजाऊ मासाहेब आहेत एक आदर्श मुलगा जर प्रत्येक आईला घडवायचा असेल तर त्यासाठी प्रत्येक आईने राजमाता जिजाऊंच्या आचरण केले पाहिजे हल्लीच्या मतांकडे आपण पाहिले तर एक भीषण दृश्य आपल्याला पाहायला मिळते आजच्या काळात शंभर टक्क्यांपैकी 99% माता अशा आहेत ज्या आपल्या मुलाच्या हातात मोबाईल देऊन स्वतःची जबाबदारी पूर्ण करतात खरंतर आपल्या मुलांची शरीर स्थळ बनवण्यासाठी आपल्याला गरज असते ती फिरण्याचे आणि व्यायामाची परंतु आजची आई स्वतःच्या मुलांना मोबाईल घेऊन गेम खेळण्यासाठी प्रोत्साहित करते आहे यामुळे आजची मुलं ही खूप हट्टी आणि आळशी बनत आहेत मात्र ही गोष्ट त्यांच्या मातेच्या लक्षात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण कोणीही त्यात कोणताही बदल घडवून आणू शकत नाही अशा या महान जिजाऊ मा साहेबांबद्दल आपण कितीही बोललो तरी कमीच पडणार आहे.
समुद्राची शाही आणि आकाशाचा कागद जरी केला तरी सुद्धा त्यांच्याबद्दल लिहिले तरी ते देखील कमी पडेल अशी जिजाऊ मा साहेबांची कीर्ती आहे खरंतर जिजाऊंच्या लग्नाआधी त्यांना चार मोठे भाऊ होते माहेरी त्यांनी त्यांच्या राजनीतीत आणि युद्ध केले प्राविण्य मिळवले होते आणि त्याचाच उपयोग त्यांनी पुढे त्यांच्या लग्नानंतर शोभा जन्मल्यानंतर शिवरायांना उच्च दर्जा शिक्षण आणि अमूल्य असे संस्कार देण्यासाठी केला होता.
प्रथम अहमदनगरच्या निजामशहाच्या पदरी एक सरदार म्हणून काम करणारे शहाजीराजे यांची पत्नी जिजाबाईंनी पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरा जवळील बसलेल्या बसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर विशेषण सोळाशे 30 मध्ये शिवाजींना जन्माला घातले खर तर शिवबाच्या जन्मदिव जिजाबाईंचे पाच पुत्र मृत्यूमुखी पडले होते शेवटी एकटे शिवाजी महाराज जगले खरंतर या प्रसंगातून एखादी दुसरी माता जर गेली असली तर तिने आपल्या पुत्राला कधीच अशा जीव घेण्या कार्यासाठी सज्ज केले नसते उलट त्यामात्यांनी आपल्या पुत्राचे खूप लाड केले असते त्याचे सर्व हट्ट पुरवले असते पण माझ्या राजमाता जिजाऊंनी मात्र आपल्या प्राणप्रिय असलेल्या शिवबा या पुत्राला राष्ट्रहितासाठी तयार केले त्यांनी तुळजाभवानीला प्रार्थना केली होती की कोणाला देशाला धर्माला आणि अभिमान वाटेल असा पुत्र मला जन्माला येऊ दे जेव्हा शिवाजी महाराज जन्माला आले तेव्हा तुळजाभवानी ला केलेल्या प्रार्थनेचे प्रार्थना अनुसार त्यांनी शिवबा शिवबांना घडवायला सुरुवात केली होती.
जेव्हा पुण्याची जहागिरी शिवाजी महाराजांना मिळाले तेव्हा राजे अवघे 14 वर्षाचे होते तरी देखील लहान शिवाजी राजांना घेऊन जिजाबाई पुण्याला राहिला आल्या तेव्हा पुण्याच्या अवस्था ही अतिशय भीषण होते त्यामुळे पुण्यात येतात राजमाता जिजाऊंनी आपल्या आपला पदर कमरेत खोला आणि पुण्याचे काम हाती घेतल्याशिवाजी राजेंना प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी जिजाबाईंनी खंबीरपणे मार्गदर्शन दिले राष्ट्र आणि धर्म यासारखे थोर संस्कार शिवबावर करण्यासाठी जिजाऊ माता त्यांना महाभारत आणि रामायणातील कथा सांगत असतात खरंतर न्यायनिवाडा करण्याचे धडे छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊ मातेकडून प्राप्त झाले अशा पद्धतीने राजमाता जिजाऊ या शिवाजी महाराजांच्या खरंतर अध्यगुरूच होत्या.
याशिवाय शिवरायांच्या आठ विवाह करण्यामागे देखील विखुरलेल्या मराठा समाजाला एक करणे हाच त्यांचा निर्मळ उद्देश होता शिवाजी महाराज यावेळी आग्रहात करीत होते तेव्हा देखील स्वराज्याची सूत्रे जिजाऊ मातेच्या हाती होती अशा या मातेने शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा सुवर्णाचा क्षण पाहिल्यावर बारा दिवसातच म्हणजे सण सोळाशे 74 मध्ये आपला देह ठेवला.
अशा जीजांमुळे आपल्या महाराष्ट्राच्या मातीला शिवराय लावले आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली मित्रांनो ज्यावेळी शिवाजी महाराज हे पन्हाळा किल्ल्याच्या वेळात अडकले होते तेव्हा राजमाता जिजाऊ यात स्वतः पन्हाळ्याच्या वेळात अडकलेल्या शिवाजी नमुक्त करण्यासाठी युद्धार निघाल्या होत्या पण नेताजी पालकर यांनी त्यांना त्या गोष्टीपासून परावर्त केले या प्रसंगात त्यांची पुत्र प्रेमाची अर्थात दिसून येते तसेच विलक्षण आवेश गोष्टी देखील दिसून येतात.
विशेषण सोळाशे 64 स*** देवगिरीच्या अरण्यात शहाजीराजांचा अपघात झाला होता आणि ते निवडले होते हा वज्राघात झेलून राजमाता जिजाऊ या स्वतःसाठी जायला निघाल्या होत्या पण शिवाजीराजांनी त्यांना विनवणी करून या विषयापासून राजमाता जिजाऊंना प्रारमुक्त केले हिराबाईंच्या अंगी अनेक चांगले गुण होते त्या खूप मोठ्या कर्तबगार होत्या शहाजीराजांनी सर्व राज्यकारभार हा राजमाता जिजाऊंच्या हाती स्वाधीन केला होता राजमाता जिजाऊ वर एक कावीळ असे लिहिले आहे जे आपल्या समाज राजमातांबद्दल उल्लेखनीय वर्णन करते ते म्हणजे युगपुरुष घडीला जिने खास राज्याचे उभारले धोरण आदमास शिवनेरीच्या भोवती सह्याद्रीच्या कुशीत उदयास आले एक अनमोल रत्न.
उभारली हिंदी हिंदवी स्वराज्याची गुढी पण ग्रुप झाली जिजाऊंची स्वप्ने वेडी तिच्या योगदानाची किती वर्णवी महती तिच्या प्रत्येक कृतीतून आज झाली स्वराज्याची स्वप्न निर्मिती आपल्या महाराष्ट्राला स्वराज्याचे सुवर्ण दिन दाखवणाऱ्या महान स्वराज्य संप्रेरिका मासाहेब राजमाता जिजाऊंना मी शतशः नमन करतो आणि माझे दोन शब्द येथेच संपवतो धन्यवाद जय महाराष्ट्र
Thanks